चिकोल्या (Chikolya Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
चिकोल्या (Chikolya Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा बारीक चिरून घ्यावा
- 2
कढईत तेल घालुन चांगले तापू द्यावे. त्यात मोहरी घालून तडतडू द्यावी. व कांदा घालुन परतून घ्यावे.
- 3
कांद्यावर झाकण ठेवून शिजू द्यावा
- 4
शिजलेल्या कांद्यात, लाला तिखट, हळद टाकून एकत्र परतून द्यावे
- 5
शिळ्या पोळीचे तुकडे करून घ्यावे.
- 6
कढईत पाणी घालुन. पाण्याला उकळी येऊ द्याव. गरजे नुसार मीठ घालून घ्यावे.
- 7
पाण्याला उकळी आली तर, त्यात पोळीचे तुकडे टाकून 5 मिनिटं शिजू द्यावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16785970










टिप्पण्या