ड्राय फ्रूट चिक्की (Dry Fruits Chikki Recipe In Marathi)

Poonam Joshi @PoonamJoshi19
ड्राय फ्रूट चिक्की (Dry Fruits Chikki Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 1कप बदाम, 1कप काजू, पिस्त्या चे तुकडे घ्या
- 2
नंतर कढईत एक एक टीस्पून साजूक तूप, एक कप साखर आणि १/४ कप पाणी घ्या. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत व्यवस्थित ढवळत रहा, 5 मिनिट पर्यंत उकळा त्यानंतर साखर घट्ट होणार
- 3
साखर चा पाक सर्व ड्रायफ्रुट्स ला व्यवस्थित चीपकला की लगेच तूप लावलेला ओट्यावर पसरवा व गरम असतानाच एकसारखे पातळ लाटून घ्या
- 4
गरम असतानाच आकारात कापून घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ड्राय फ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
#GA4#week18#chikkiसकाळची सुरुवात जर ड्रायफ्रूट्स ने केली तर शरीरासाठी ते फार उपयुक्त असते. ताज्या फळांपेक्षा सुके मेवे अधिक पौष्टिक असतात. त्यात आवश्यक विटामिन व खनिजे असतात ते कित्येक आजारांवर रामबाण उपाय आहेत. डाएट मध्ये ड्रायफ्रूट्स चा मुख्य रोल आहे. एक मूठभर ड्रायफ्रूट खाण्याने आपल्याला भरपूर दिवसभर टिकणारी एनर्जी मिळते, वजन कमी करण्यास काजू फार फायदेमंद असतो तसेच काजूमुळे स्मरणशक्ती वाढते काजू आयरन, मॅग्नेशियम, झिंग चा उत्तम स्त्रोत आहे, त्यामध्ये कमी कॅलरीज असतात.पिस्ता सेवनाने अर्टरीज कडक न होता मुलायम राहतात व त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच त्यामध्ये विटॅमिन ई असते जे शरीरासाठी फार उपयुक्त आहे बदाम हा विटामिन ई चा स्त्रोत आहे व त्यामध्ये शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट भरपूर असतात, वजन कमी करण्यास मदत होते तसेच बदामामुळे आपली इम्युनिटी वाढते अख्रोट मुळे वजन कमी होते तसेच एंटीऑक्सीडेंट, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. Mangala Bhamburkar -
खजुर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#रेसिपी मॅगेझीन रेसिपीज. Sumedha Joshi -
ड्राय फ्रूट कुल्फी (dry fruit kulfi recipe in marathi)
#CookpadTurns4#CookwithDryfruit#kesar pista badam kulfi Snehal Bhoyar Vihire -
खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन week8#खजूर ड्राय फ्रूट लाडूमी हे लाडू नेहमी बनवते.शुगर फ्री असल्याने हे एक प्रकारे इम्मुनिटी बूस्टर आहे .यात काजू बदाम अक्रोड खोबरे शिवाय मेथी देखील.त्यामुळे अगदी गिल्ट फ्री,वाट्टेल तेवढे खा. Rohini Deshkar -
लेयर ड्रायफ्रूट बर्फी (layer dry fruit barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with dryfruitsसध्याच्या थंडीच्या काळात ड्रायफ्रुट ची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे. नेहमी च्या पदार्थांन पेक्षा काहीतरी वेगळा अत्यंत आवडीचा पदार्थ cookpad च्या 4th birthday निमित्याने खास..... Shweta Khode Thengadi -
खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
खजूर आणि ड्राय फ्रूट शेंगदाणे आपल्या हेल्थ साठी खूब चागले असतात..खजूर हिमोगलोबिन ची कमतरता भरून निघते.. खसखसचे तर खुबचफायदे आहेत..हे लाडू जरुर खावे.. Usha Bhutada -
-
-
ड्रायफ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
#CookpadTurns4 कूकविथ ड्रायफ्रूट यामध्ये मी चिक्की बनविली आहे .झटपट होणारी रेसिपी आहे.साहित्य ही कमी लागते. Sujata Gengaje -
ड्रायफ्रूट रोट (dry fruits rot recipe in marathi)
#CookpadTurns4 च्या #cookwithdryfruits ह्या चॅलेंज मध्ये मी #ड्रायफ्रूट #रोट करणार आहे.#ड्रायफ्रूट #रोट मी पहिल्यांदा काश्मीरला रहायला आल्यावर खाल्ले. चवीला अप्रतिम आणि लोडेड विथ एनर्जी!करायलाही फारसे कठीण नाहीत आणि हिवाळ्यात तर अगदी खासच खावेत. चला तर, पाहूया #ड्रायफ्रूट #रोटची पाककृती. Rohini Kelapure -
ड्राय फ्रूट चॉकलेट (dry fruit chocolate recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruits Shamika Thasale -
शेंगदाणा ड्रायफ्रूट चिक्की.. (shengdana dryfruit chikki recipe in marathi)
#GA4 #Week18. की वर्ड -- चिक्की.."ए शुक चणेवाला.".अशी आरोळी संध्याकाळच्या वेळेस ऐकली की लहानपणीआम्ही मुले त्या चणेवाल्याच्या भोवती गर्दी करत असून त्याच्या गळ्यात अडकवलेल्या टोपलीत चणे, खारे शेंगदाणे, चना जोर गरम ,मसाला डाळ असायची..एका छोट्या पसरट पातेलीत पेटलेले कोळशाचे निखारे असायचे आणि तो ते पातेलं चणे शेंगदाणे वर आलटून पालटून ठेवायचा.. मग आम्ही मुले दहा पैशाचे गरमागरम चणे शेंगदाणे घेत असू...काय सुख वाटायचं.असं वाटायचं की जगातील सर्वात नशिबवान आपणच..चणेवाला ए शुक चणेवाला असं का म्हणायणे ते कोडेच...दहा पैसे नवल वाटलं ना तुम्हाला पण त्यावेळंच जग असंच होतं.. नाण्यांभोवतीच फिरत असे.. नोटे चा वापर फार कमी करावा लागायचा.. ही नाणी खूप छोटी छोटी सुखं आमच्या पदरात घालत असत..माझ्या तर कित्येक संध्याकाळी पायरीवर बसून कधी चणे तर कधी शेंगदाणे खात गेलेल्या आहेत. पण आता काळाच्या ओघात 2,5 ,10,20,25 पैशांची नाणी गुडुप झालीत.. आणि त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टीतील सुखं पण..असो ...काळाबरोबर चालण्यातच शहाणपण आहे .. तर असे हे शेंगदाणे बहुतेक सर्वांचाच weak point..आणि गृहिणींचा स्वयंपाकघरातील सच्चा साथी, सोबती..पान हलत नाही याच्यावाचून कित्येक घरांमधून..बटाट्या सारखाच हा शेंगदाणा..जिथे कमी तिथे आम्ही... अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी लाभदायक असा हा शेंगदाणा 🥜 त्याची पोषणमूल्ये आपल्याला मिळावीत म्हणून आपण वेगवेगळ्या रुपात रोज खातच असतो..चला तर मग आज आपण शेंगदाण्यांचं चिक्कीचं रुप पाहू या.. Bhagyashree Lele -
-
-
-
ड्राय फ्रुट्स मखाना हेल्दी खिर (dry fruit makhana healthy kheer recipe in marathi)
#cookpadTurns4 #cookwithdryfriut# ड्राय फ्रुट्स मखाना खीर Anita Desai -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8आज तुमच्या बरोबर खजूर ड्राय फ्रुट्स लाडू ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
खजूर ड्रायफ्रूटस लाडू रेसिपी (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टिक आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडणारे लाडू.. Preeti V. Salvi -
पौष्टिक ड्रायफ्रुट्स बर्फी (paustik dry fruits barfi recipe in marathi)
#Cookpadturns4#Cook_with_dryfruits साखर नाही किंवा गुळ ही नाही, तरीही गोड , चविष्ट ड्रायफ्रुट्स ची बर्फी.मधुमेह असो किंवा नसो, सगळ्यांनी मजेत खावी अशी पौष्टिक.. लता धानापुने -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8खजूर आरोग्यासाठी खूपच फायदेकारक आहेस शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात तसेच सर्व ड्रायफ्रुट् मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात थंडीच्या दिवसात हे लाडू आपण आवर्जून खायला हवेत तसेच लहान मुलांना बाळंतीन बाईला असे लाडू दिले जातात . Smita Kiran Patil -
काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
#GA4 #week5ही काजू ची चिक्की केली तर तुमच्या घरचे विकतची चिक्की विसरले म्हणून समजा एव्हढी खुसखुशीत होते. Hema Wane -
काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
#GA4 #week5पझल मधील काजू हा पदार्थ.काजू पासून अनेक प्रकार करता येतात. मी मुलांना आवडते म्हणून काजू चिक्की केली. यासाठी साहित्य ही कमी लागते. Sujata Gengaje -
ड्राय फ्रूट एनर्जी वडी (Dry Fruits Energy Vadi Recipe In Marathi)
# कूकस्नॅप चॅलेंज साठी मी सुमेधा जोशी यांची ड्राय फ्रूट एनर्जी वडी ही रेसिपी पोस्ट स्व आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
#GA4 #Week5 की वर्ड-Cashew..काजूराजघराणं सुक्यामेव्याचं... काजू...सुकामेवा.. राजेशाही तामझाम..राजकुळातील मंडळी ही..काजू,बदाम,पिस्ता यांचे प्रस्थ म्हणजे राजा,प्रधान,सेनापतीच जणू...सगळं कसं..प्रोटोकॉल सारखं..मोजून मापून..भसाभसा वापर अगदी नियमबाह्य..वाट लागलीच तुमची म्हणून समजा..म्हणजे किंमती मुळे खिशाला चाट तर पडणारच आणि अती तिथे माती या उक्तीप्रमाणे खायला जाल तर आरोग्याची ऐशी की तैशी झालीच म्हणून समजा..परत त्यावर डॉक्टरच्या वार्या, वेगवेगळ्या टेस्ट करा..हे सगळं टाळायचं तर या राजघराण्याशी कायम अदबीनेच पेश व्हायचं ..त्यातच आपलं हित..मग हे राजघराणे आपल्यावर कायम खुश..त्यांच्याकडून सणावाराला आपल्यावर perks ची खैरात..कराल सेवा तर मिळेल मेवा..😇😋... जगभरातल्या खाद्यसंस्कृती मध्ये या राजघराण्याची उपस्थिती त्या खाद्यसंस्कृतीला चार चांद लावून वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते..स्वतःचा राजेशाही थाट बहाल करते..जणू जहागिरी बहाल केली जाते आणि मग त्या पदार्थांचे चेहरे आगळ्या अलौकिक तेजाने तळपू लागतात...एकदम elegant personality प्राप्त होते..आणि चवी मध्ये तर एकदम richness add होतो..मग आपणही काही काळ ते राजघराणे उपभोगतो..😇😇.. थोडे उष्ण भडक डोक्याचे हो हे सगळे....पण काय करणार..राजघराण्यातील लहरी पणा हो..जरा त्यांचा ताल सांभाळला की झालं..😜 चला तर मग आपण सुकामेवा या राजघराण्यातील थोडे उष्ण डोक्याचे His Highness काजू महाराजांना साखरेची लाडीगोडी लावून तयार होणारे काजू चिक्की हे rich n ultimate व्यंजन पाहू या...😋 Bhagyashree Lele -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
-
ड्राय फ्रूट नट्स & चॉकलेट रोल (Dry Fruit Nuts Chocolate Roll Recipe In Marathi)
#CookpadTurns6#Happy Birthdayकुकपॅड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.कुकपॅड ने गुगलच्या माध्यमातून आमच्या रेसिपी जगासमोर आणून आंम्हाला एक नवीन ओळख करून दिली. मी माझीच मला नव्याने ओळखायला लागले. एक आत्मविश्वास आमच्यात निर्माण केला. म्हणजे आधी फार कठीण किंवा किचकट रेसिपी करायला जमले का आपल्याला असे वाटायचे पण आता त्याच रेसिपी बेधडकपणे करतो.कोणतीही रेसिपी तशीच न करता त्यात आपण काय नाविन्य आणू शकतो हा विचार प्रथम असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्या कुकपॅड टिम चे तसेच सर्व मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले. एकमेकांना ओळखतही नाही पण स्पोर्ट्स सगळ्यांचा असतो.असं बरंच काही शिकायला मिळालं. कुकपॅड मुळे एका गृहिणी पासून ते होम शेफ पर्यंत चा प्रवास हा फारच सुंदर झाला. त्यांच्या कडून मिळणारे मेडल्स, बक्षिसे हे तर नवचैतन्य निर्माण करतात. पुन्हा एकदा कुकपॅडला मनापासून खुप खुप शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा. Sumedha Joshi -
सुकामेवा गुलाब चिक्की (sukhamava gulab chikki recipe in marathi)
#GA4#week18किवर्ड चिक्की Bhaik Anjali -
-
तीळ ड्राय फ्रूट मोदक (Til dry fruit modak recipe in marathi)
हे मोदक झटपट तयार होणारे आहे Sapna Sawaji
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16785931
टिप्पण्या (4)