पालक गरगटा भाजी (Palak Gargata Bhaji Recipe In Marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

पालक गरगटा भाजी (Palak Gargata Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून चिरून
  2. 1/2 वाटीतुरीची डाळ
  3. 1 टेबलस्पूनचणा डाळ
  4. 1 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाणे
  5. 1टोमॅटो चिरून
  6. 4-5पाकळ्या लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या ठेचा
  7. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद धणे पावडर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    तुरीची डाळ,चणा डाळ शेंगदाणे एकत्र करून स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत घालावी.

  2. 2

    पालक आणि चिरलेला टोमॅटो डाळीत मिसळून कुकरमध्ये तिनं शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.थंड झाल्यावर घोटून घ्यावी.

  3. 3

    तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद, मिरचीचा ठेचा घालून शिजवलेली डाळ, मीठ घालून डाळ गरजेनुसार पाणी घालून उकळून घ्यावी.

  4. 4

    आपली गरगटी पालक भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes