मोड आलेल्या वालाची स्पेशल भाजी

#goldenapron 3.0 week-4 key word - Sprout
मोड आलेल्या वालाची स्पेशल भाजी
#goldenapron 3.0 week-4 key word - Sprout
Steps
- 1
एक दिवस वाल भिजवून ठेवणे नंतर पाणी काढून ठेवणे व दुसऱ्या दिवशी त्याला मोड आल्यावर साफ करून एका बाजूला ठेवणे
- 2
प्रथम दोन कांदे चिरून १ वाटी सूखे खोबरे किसून त्यात थोडे तेल घालून भाजून घेणे व थंड झाले की मिक्सर मध्ये वाटून घेणे (हा वाटून घेतलेला सुका मसाला बाजूला ठेवणे)
- 3
एका कढईत तेल घालून ते गरम झाले की राई घाला व राई तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या मग त्यात वाटलेला मसाला हळद लाल तिखट मसाला घालून परतून घ्या त्यात सोलेले वाल घालून हलकेच परतून पाणी घालून झाकण ठेवा व १० मिनटे गॅस वर शिजवून घ्या व चवी नुसार मिठ घाला व त्या वर कोथिंबीर पसरवा झाली मोड आलेली वालाची स्पेशल भाजी
Similar Recipes
More Recipes
-

Sarvat Hanif
-

Ryan
-

Archana Agrawal
-

Vidyutaa Kashyap
-

Kulsoom Bukhari
-

Madhumita Bishnu
-

Meme
-

Robert Gonzal
-

Spicy Southwest Style Chicken Strips
Crock Pot Girl 🤡
-

Air Fry with Me
-

Instant Pot Homemade Hamburger Helper
Jessica Williams
-

Misses Sajjad Memon
-

Fary Feroz
-

Jollof spaghetti with mushrooms and broccoli
Maman Jaafar( Khairan )
-

Indrani Chatterjee
-

Bushra Mazhar
-

Sadhana Mohindra
-

Sarwat Ashraf
-

Mee Zuyeali (Bassa Nge Chef)
-

Boca de Fogo

















Comments