मुंबईचा वडा पाव

Prachi Malthankar @cook_21121482
#myfirstrecipe
महाराष्ट्रातील लहानांपसून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे वडा पाव.
मुंबईचा वडा पाव
#myfirstrecipe
महाराष्ट्रातील लहानांपसून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे वडा पाव.
Steps
- 1
बटाटे उकडवून घ्यावेत.
- 2
बटाटे किसून घ्यावेत.फोडणी करून किसलेल्या बटाट्यात घालावी. वरून चिरलली कोथिंबीर घालावी.
- 3
बेसनात तिखट, मीठ, हळद, ओवा चवीनुसार घालणे.
- 4
बटाट्याच्या सारणाचे छोटे गोळे करून घ्यावेत.
- 5
गरम तेलात वडे तळून घ्यावेत.
- 6
हिरवी चटणी, गोड चटणी, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवीमिरची सोबत सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
-

Glkota1963 -

Shivani gori
-

Fillet Steak with White Truffle Mushroom Risotto
Bee Vinitra
-

✨ Ruby Crunch Rainbow Salad 🥕💜🥜 | Creamy Lemon Yogurt Dressing
Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Rekha Bapodra
-

Madhumita Bishnu
-

Suchitra S(Radhika S)
-

Ryan
-

Surhaan Tahir Wafai
-

Krishna Dholakia
-

Rewwdog
-

Mos Chef
-

Crock Pot Girl 🤡
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

Jaya Dadhich
-

Nirmala Panda -

dimplebajaj
-

Kajal Mehta -

Aryan Dhouni
-

Sanjay M Bhimani
-

CharuPorwal
-

Amelia
-

Shazi Mudabbir
-

Shayla Saleem
https://cookpad.wasmer.app/us/recipes/11774283











Comments