कोकोनट मँगो फिरनी
" आई " Coconut Mango Phirni
Steps
- 1
प्रथम एका पॅनमध्ये दूध घेऊन ते गरम करत ठेवावे.
- 2
बासमती तांदूळ अर्धा तास धुवून ठेवावेत व नंतर ते मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत.
- 3
दुधाला उकळी आल्यावर त्यात तांदुळाची पेस्ट घालून सतत ढवळत राहावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत.
- 4
हे मिश्रण थोडे घट्ट व्हायला लागले की त्यात नारळाचा चव घालावा व सारखे हलवत राहावे.
- 5
नंतर त्यात आंब्याचा रस व साखर घालून फिरनी दाटसर होईपर्यंत हलवत राहावे.
- 6
मग वेलची पावडर व केशर टाकून पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. थंड झाल्यावर ती फ्रिज मध्ये सेट करायला ठेवावी. सर्व्ह करताना बदाम पिस्त्याचे काप टाकून सजवून द्यावी.
- 7
टीप : फिरनी खूप थंड खायलाच छान लागते. अशी ही नारळ आणि आंब्याचा मिलाप असलेली फिरनी खायला खूप सुंदर लागते.
Similar Recipes
More Recipes
-

Maya’s Wine Bar & Kitchen
-

Fresh Coconut 🥥 & Dragon Fruit Burfi
Bina Samir Telivala
-

Swati Sheth
-

Coconut Makhana Sweet Sip (For Any Fasting Festive celebrations)
Navnita Jaiswal
-

Nana Aliyu
-

Beena Radia
-

Kulsoom Bukhari
-

Easy and Digestible Warm Singhara Rab (Water Chestnut Porridge)
Krishna Dholakia
-

Deepa Rupani
-

🥕✨ Creamy Carrot, Green Chilli & Basil Soup 🌿
Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Boca de Fogo
-

Lye -

hughluotatebe
-

Lye -

Lauren
-

Bibhasini Patra
-

Sherifa Kaleel
-

Jagruti
-

SEMPOL AYAM (Chicken Skewers Sausage)
Kezia's Kitchen 👩🍳
-

Maams_cooks
-

Chowmin veg manchurian and fried rice
Neelam Bhatiaparwani
-

Sonia Kriplani,,,
-

Simi and Milo
-

Priya Malhotra Drishti Panjwani
-

reemamakhija




Comments