गुळाचे अनारसे

#रेसिपीबुक
अनारसे हा एक दिवाळीच्या फराळातील एक पदार्थ आहे. दिसायला पण सुंदर आणि चवीला स्वदिष्ट असा हा जिन्नस😋बनवायला लागतात जास्त दिवस पण खाताना तो सगळा विसर पडतो अगदी😋
गुळाचे अनारसे
#रेसिपीबुक
अनारसे हा एक दिवाळीच्या फराळातील एक पदार्थ आहे. दिसायला पण सुंदर आणि चवीला स्वदिष्ट असा हा जिन्नस😋बनवायला लागतात जास्त दिवस पण खाताना तो सगळा विसर पडतो अगदी😋
Steps
- 1
तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे. - 2
किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. ५-६ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे. पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.
- 3
अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे.
Similar Recipes
More Recipes
-

Sweet Potato, Cottage Cheese & Beef Bowl
Nourish Holistic Health & Nutrition
-

Bianca Mwale
-

Mukti Sahay
-

Mukti Sahay
-

Laura
-

Karuna Naveen Chandwani
-

Kheer/ Leftover bhat kheer (leftover rice kheer)
Navnita Jaiswal
-

Hot Sandwiches in a Waffle Maker — A Quick 3-Minute Breakfast! 🧇🥪
OnlyProven Recipes
-

Darshana Patel
-

Sudipa Gope
-

Lauren
-

Lauren
-

liliana8083
-

Angelica
-

Hitsumabushi (Grilled Eel on Rice)
Saori Fujimoto -

Shirin Qadir.🔪🔪🍩🍡🍨🍜🍛🍰🍦🍮🍝🎂🍹🍽️
-

Divya Thakker
-

Manpreet kaur
-

Vedangi Kokate
-

Qeema phalli/cluster (gawar) beans with chicken minced
Sheeza Wajid Siddiqui
-

YupimPhy
-

Ragar Lothbrok
-

Salted Egg Yolks Butter Prawns
Christina Soosai
-

Fiona @ Free From Favourites











Comments (2)