Oats इडली

Beetroot, pudina आणि pumpkin वापरून Oats च्या colourful व healthy लहान मुलांना आवडणाऱ्या इडल्या.
Oats इडली
Beetroot, pudina आणि pumpkin वापरून Oats च्या colourful व healthy लहान मुलांना आवडणाऱ्या इडल्या.
Steps
- 1
Pan मधे Oats fry करा 2 min. थंड झाल्यावर mixer मधून पावडर करायची नंतर पावडर व रवा, दही,मीठ, eno सर्व mix करून घ्यायचे,लागेल तसे थोड़े पाणी वापरुन batter तयार करून घ्यायचे व 20 मिनिट बाजूला ठेवायचे.
- 2
इथे मी beetroot चा किस mixer मधून पाणी कमी वापरून काढून अर्क काढला हा अर्क बाटली मधे भरुन fridge मधे ठेवावा व लागेल तसा वापरावा.
आता batter तीन बाउल मधे ओतायचे,त्यात क्रमाने pumpkin किस व हळद,beetroot व अर्क व तिसऱ्या मधे पुदीना चटणी घालायची.सर्व छान mix करून oil लावलेल्या इडली पात्रात batter घालून घेऊया व 20 min.steam दिल्यावर gas बंद करून 5 min.तसेच राहु देऊन नंतर सावकाश इडल्या सोडवुन चटणी बरोबर serve करूया. - 3
चटणी : ओले खोबरे,खायची डाळ, हिरवी मिरची,कोथिम्बीर, लिम्बू, मीठ.डाळ आधी वाटून घ्या नंतर बाकीचे साहित्य वाटा.सर्व एकत्र करुन राई,हींग,मिरची,कडीपत्ता घालून फोडणी दया.
Similar Recipes
More Recipes
-

Vidyutaa Kashyap
-

Kulsoom Bukhari
-

Madhumita Bishnu
-

Meme
-

Meme
-

Meme
-

Smiley_blu3
-

stephysly
-

Saucy Beef Sirloin Strips w/ Broccoli & Carrots
Ynielle’s Kitchen Diaries
-

Chicken Parmesan lasagna 🍗 🧀 🍝 🍅
Chef Nena
-

Steamed & Fried Chicken Momos (Dumplings)
Suparna Sengupta
-

Mahima mahesh
-

SnacksByMaryoomKd
-

Halal Delish
-

Raduma Jamse (0716271944)
-

Mom's Kitchen
-

Mint rice with Mint chutney and Refreshing mint lemonade 😍
Jyoti Singhania
-

Bushra Khadim
-

Maryam Shakoor




















Comments (8)