#मोदक #उकडीचे recipe 2

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
गणपती म्हटलं की सगळीकडे उच्छाह आनंद लहान मोठे सर्व जण आतुरतेने वाट पाहत असता गणपती बाप्पाची,आज गणपती आले आणि सगळे कसे आनंदि झाले,आज बाप्पा साठी खास मोदक तयार केले आणि #cookpad मुळे आणखी उच्छाह वाढला मोदक बनवण्यासाठी,😍
तुझ्या आयुश्चय्तला आनंद तय गंरायाच्या काना इतका विशाल असावा
अडचणी उन्दरा इतक्या लहान असाव्या
आयुष्य त्याचा सोन्देइत्के लामब असावे आणि
आयुस्च्यातील क्षण मोदकसारखे गोड असावे
!गणपति बाप्पा मोरिया !

Steps
- 1
अगोदर साजूक तूप एक चमचा भर टाकले कढई मध्ये मग त्यात 2 कप पाणी घातले त्याला उकळी आली की त्यात 2 कप तांदळाचे पीठ घातले
- 2
मग ते छान मिक्स केले आणि झाकून ठेवले 15 मिनिटं
- 3
आता दुसऱ्या कढई मध्ये तूप टाकले त्यात खोबरे किस टाकला परतून घेतला आणि मग त्यात गूळ टाकला मस्त परतून घेऊन,ते उतरून ठेवले,ड्राय फ्रुट टाकले
- 4
आता पीठ चांगले मळून घेतले एकजीव करून घेतले,
- 5
वेगवेगळे गोळे केले त्यात आपल्या आवडी प्रमाणे रंग टाकले
- 6
मग त्याचे साच्या मध्ये थोडे पीठ घेऊन आकार दिला त्यात सारण भरले मोदक बनवले,
- 7
मग ते स्टॅमिर मध्ये वाफवून घेतले
- 8
थंड झाल्यावर काढले,
- 9
- 10
आणि झाला बाप्पाचा मस्त प्रसाद तयार😋😋😋
Similar Recipes
More Recipes
-

Rekha Bapodra
-

🍌 Thick Gooseberry Banana Jam 🍈
OnlyProven Recipes
-

Shobha Rathod
-

Traditional Mapo Tofu plant-based (Chuántǒng Sù Mápó Dòufu 传统素麻婆豆腐)
Candido Dessanti
-

Faty Baba
-

Rajma Chawal (Punjabi Style) One Pot Meal
Supriya Devkar
-

Stuffed Japanese Eggplant Recipe
bc230209546 SHAFAT AHMED
-

Shilpa Shah
-

Jigisha Modi
-

Tipp💋
-

Chicken and Egg Spaghetti Stir Fry
Ellen_A3
-

Genny Johnson's Homemade Vanilla Ice-cream
Herb Johnson
-

Egyptpino 🇪🇬❤️🇵🇭
-

Cream cheese stuffed blueberry loaf
Chef Nena
-

Rashida Minhaj
-

Destina
-

hina ansari
-

Najlah's Golden kitchen -

Oatmeal pancakesTopped with whipped cream and chocolate
chefs_choice_kn
-

chefs_choice_kn
-

Genny Johnson's Homemade Vanilla Ice-cream
Herb Johnson
-

Ruby Shah
-

chefs_choice_kn
-

Seema Kankariya

Comments (4)