Share

Ingredients

३० मिनिटे
  1. १गाजर
  2. १ बटाटा
  3. १०0 ग्रॅम मटार
  4. १टी स्पून जिरे पावडर
  5. १ टीस्पून मीरे पावडर

Cooking Instructions

३० मिनिटे
  1. 1

    सामान एकत्रित करणे नंतर गाजर मटार बटाटा एकत्र कापून ते पाण्यात उकळून घेतले नंतर ते मिक्सरला बारीक करून घेतले

  2. 2

    नंतर ते मिश्रण एका पातेल्यात टाकून त्यात जिरे पूड मिरेपूङ व मीठ घालून उकळून घ्यावे नंतर रेडी सूप डेकोरेट करून प्रस्तुत केले.

Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
on
नाशिक

Similar Recipes