खारे शंकर पाळे

#DDR खारे शंकरपाळे ,खुसखुशीत असे हे खावे शंकरपाळे दिवाळीसाठी तर केले जातात पण एरवी सुध्दा Tea time snacks म्हणुन सर्वांनाच आवडतात. आमच्याकडे ईशानला खुप आवडतात . रोम्बोज म्हणुन तोखातो.
खारे शंकर पाळे
#DDR खारे शंकरपाळे ,खुसखुशीत असे हे खावे शंकरपाळे दिवाळीसाठी तर केले जातात पण एरवी सुध्दा Tea time snacks म्हणुन सर्वांनाच आवडतात. आमच्याकडे ईशानला खुप आवडतात . रोम्बोज म्हणुन तोखातो.
Steps
- 1
प्रथम मैदा घेउन त्यामधे बेकिंग पावडर घालुन मिक्स करा. १ टे. स्पुन तेल गरमकरुन घाला. जीरेपुड,ओवा व मीठ घालुन पीठ घट्ट भिजवुन ठेवा.२० मिनीट झाकुन ठेवा.व २० मिनीटा नंतर त्याची पोळी लाटुन घ्या.व त्याचे शंकरपाळे कट करुन घ्या.
- 2
एका कढईमधे तेल गरम करुन मंद गॅस वरशंकरपाळे गुलाबीरंगावर तळुन घ्या.तयार आहेत खारे शंकरपाळे.
Similar Recipes
More Recipes
-

Sweet Potato Halwa - A Fasting Recipe
Surekha Dongargaonkar
-

Peanut noodles with spicy tofu
Myles Levin
-

-/~THEMAZERUNNER~\-
-

Peach Cobbler Milk Bread Donuts
Kelsey Davis
-

Shital Jataniya
-

Supriya Devkar
-

Ilovetocookrecipes -

Madhumita Bishnu
-

Dorce Kim
-

Instant No-Gas Sweet Recipe | 5-Minute Delicious Indian Mithai
Padmini Venkatesan
-

Lance Wilson
-

Easy! Caramel Squash Upside Down Cake
Fumie's Recipe
-

Bread and Soup in Memory of my Mother
skunkmonkey101
-

My Mother's tip of fast Corn on the Cob
skunkmonkey101
-

Sanuber Ashrafi
-

Anoli Vinchhi
-

Saima Sameer Ali
-

Crispy deep fried Maida Rava Farsi Puri
Anoli Vinchhi
-

Patrick Leonard -

Saima Sameer Ali
-

दिवाली स्पेशल ड्राई फ्रूट लड्डू
Reeta Sahu
-

Mrs.Naveed
-

Anoli Vinchhi
-

Kanwaljeet Chhabra












Comments