व्हेजी पोहा कटलेट

#HV Winter special - हिवाळा म्हटलं की भरपूर हिरव्या भाज्या... ताज्या ताज्या मार्केटमध्ये येतात. तूर, मटार गाजर , हिरव्या पालेभाज्या, ओली हळद वगैरे... मी येथे झटपट होणारे व्हेजी पोहा कटलेट बनवले. यातून भाज्याही जातात.पोहे व भाज्या असल्याने पोट तृप्त होते व सोबत गरम गरम पालक सूप बनवले टेस्टी.. यम्मी लागते. पाहुयात काय सामग्री लागते...
व्हेजी पोहा कटलेट
#HV Winter special - हिवाळा म्हटलं की भरपूर हिरव्या भाज्या... ताज्या ताज्या मार्केटमध्ये येतात. तूर, मटार गाजर , हिरव्या पालेभाज्या, ओली हळद वगैरे... मी येथे झटपट होणारे व्हेजी पोहा कटलेट बनवले. यातून भाज्याही जातात.पोहे व भाज्या असल्याने पोट तृप्त होते व सोबत गरम गरम पालक सूप बनवले टेस्टी.. यम्मी लागते. पाहुयात काय सामग्री लागते...
Steps
- 1
प्रथम सर्वसामग्री एकत्र घेऊयात.
- 2
पोहे स्वच्छ धुऊन घ्या. गाजराची साले काढून किसून घ्या. कांदा एकदम बारीक चिरून घ्या. मटार व तूर शेंगाचे दाणे मायक्रो मध्ये दोन मिनिट वाफवून घ्या.
- 3
नंतर निथळलेल्या पोह्यात गाजर, कांदा हिरवा मसाला ब्रेडक्रम्स,चवीपुरते मीठ टाकून त्याचा डोव्ह बनवा.
- 4
नंतर मिक्सरच्या भांड्यात मटार, तूरदाणे, हिरव्या मिरच्या,कोथिंबीर लसूण टाकून फिरवून घ्या.
- 5
तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा व त्याला बदाम किंवा गोलाकार थापून त्याचे कटलेट तयार करा
- 6
गॅसवर निर्लेप तवा ठेवा. तापल्यावर तयार कटलेट ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तव्यावर ठेवा व बाजूने तेल टाकून सिम गॅसवर शॅलो फ्राय करा. व दोन्ही बाजूने खरपूस भाजून काढा.. बटाट्याचा वापर न करता हे कटलेट अत्यंत टेस्टी लागतात.
- 7
सर्व्ह करताना - ब्रेडच्या स्लाईस मध्ये कटलेट ठेवा व टोमॅटो सॉस बरोबर त्याचा आस्वाद घ्या. त्याबरोबर गरम गरम वाफाळलेले क्रिमी पालक सूप ठेवा... अफालतून, यम्मी, टेस्टी लागते.. तुम्हीही नक्की ट्राय करा.
Similar Recipes
More Recipes
-

Garima Mayur Mangwani -

Bethica Das
-

Delicious nutritious healthy Apple dry fruit smoothi
Ramaben Joshi
-

Decphna
-

Glkota1963 -

Shivani gori
-

Fillet Steak with White Truffle Mushroom Risotto
Bee Vinitra
-

✨ Ruby Crunch Rainbow Salad 🥕💜🥜 | Creamy Lemon Yogurt Dressing
Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Rekha Bapodra
-

Madhumita Bishnu
-

💗❄️ 3 ingredient sugar cookies
#Cookielovescookin’
-

Amber Jones
-

skunkmonkey101
-

Peanutbutter Chocolate Chip Cookies
Melissa Tkalec
-

Shrimp Penne in a Garlic Butter Sauce
skunkmonkey101
-

anita mehrotra -

Tandoori Smokey aloo with zeera rice🥔🍚
Huma Nasir
-

anita mehrotra -

Anam Azhar
-

Instant carrot,raddish and green chilli pickle
Zahra Shaikh
-

Surhaan Tahir Wafai
-

Vegetables Elbow Macaroni With Red Sauce
Bushra Mazhar
-

Ricotta Cheese Spinach Ravioli
Gary Waite
-

Amber Jones
-

Umme Ali















Comments (11)