जैन मटार डिस्को सामोसा

#PR 31 डिसेंबर ची आज पार्टी...
पार्टीसाठी काय स्पेशल बनवावं असा विचार आला..? नेहमीच आपण कांदा बटाटा लसूण टाकून पदार्थ बनवत असतो. मी लसुन कांदा न वापरता जैन मटार व नारळाचे सामोसे बनवले. अत्यंत खुसखुशीत व टेस्टी लागतात.व डिस्को बनवल्यामुळे तर खूपच गोड दिसतात.. चला तर काय काय सामग्री लागते ते पाहूयात....
जैन मटार डिस्को सामोसा
#PR 31 डिसेंबर ची आज पार्टी...
पार्टीसाठी काय स्पेशल बनवावं असा विचार आला..? नेहमीच आपण कांदा बटाटा लसूण टाकून पदार्थ बनवत असतो. मी लसुन कांदा न वापरता जैन मटार व नारळाचे सामोसे बनवले. अत्यंत खुसखुशीत व टेस्टी लागतात.व डिस्को बनवल्यामुळे तर खूपच गोड दिसतात.. चला तर काय काय सामग्री लागते ते पाहूयात....
Steps
- 1
प्रथम कव्हरिंग साठी - गव्हाचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या. मैदा, मीठ व मोहनासाठी तेल टाकून चांगले चोळून घ्या.
- 2
नंतर त्यात थोडे थोडे पाणी टाकत डोव्ह घट्टसर भिजवून ठेवा. एक ते दोन तास रेस्ट द्या.
- 3
Stuffing - प्रथम मटार सोलून घ्या. गॅसवर कढईत एक टेबलस्पून तेल टाका. कढीपत्ता,वाटाणे टाकून पाच मिनिटे परतून घ्या. थोडेसे गार झाल्यावर ओल्या खोबऱ्याचे तुकडे,कोथिंबीर व मटार टाकून जाडसर भरड होईल इतपत फिरवून घ्या. नंतर त्यात गरम मसाला मीठ, धने जिरे पावडर टाकून मिक्स करून घ्या. चवीपुरती साखर व लिंबू रस टाका. पुन्हा मिक्स करून घ्या. आपले स्टफिंग तयार...
- 4
भिजवलेला dove चांगला मळून घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. त्याचे लाटून घ्या. चाकूने त्याचे दोन भाग करा.एका भागात नारळ व मटारचे सारण भरून घ्या व त्रिकोणी फोल्ड करा म्हणजे त्याचा त्रिकोणी आकार येतो याचप्रमाणे सर्व सामोसे तयार करून घ्या.
- 5
कढईत तेल तापत ठेवा. मिडीयम हाय गॅस वर सामोसे गोल्डन ब्राऊन रंगावर तळून काढा. अत्यंत टेस्टी खुसखुशीत होतात. कांदा व लसूण नसताना देखील स्वादिष्ट लागतात. अशाप्रकारे नारळ व मटारचे समोसे तयार केले.
- 6
सर्व्ह करताना - गरमागरम सामोसे त्याबरोबर चिंच गुळाची चटणी व टोमॅटो केचप ठेवून सर्व्ह करा. आईस्क्रीम किंवा कॉफी असल्यास जन्नतच...... अशाप्रकारे 31 डिसेंबर 2022 साठी ही रेसिपी बनवली. Bye Bye 2022.....👋👋👋
Welcome 2️⃣0️⃣2️⃣3️⃣
Similar Recipes
More Recipes
-

Archana Agrawal
-

Madhumita Bishnu
-

Ryan
-

Shobha Deshmukh
-

Bethica Das
-

Pabi Chettri
-

Barnali Debdas
-

Fumie's Recipe
-

Minda
-

PittbullMom2014
-

skunkmonkey101
-

Aruna Thapar
-

Nosheen Nadeem
-

Afshan Tabassum
-

Surhaan Tahir Wafai
-

Winter Spoon Kathiyavadi undhiyu
Daxa Parmar
-

Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Rachana Gopireddy
-

Deepa Rupani
-

Rose cake, whole wheat flour 🍰🍰,baking without oven
Kulsoom Bukhari
-

Khayrat's Kitchen& Cakes























Comments (3)
Best wishes you and family a very happy and prosperous new year 2023 😀💐