Steps
- 1
दूध उकळून घ्यावे. गॅस बंद करून त्याची वाफ जाऊ द्यावी.
- 2
2 लिंबाचा रस एक वाटीत काढून तो दूध फाटण्यासाठी अंदाजे दुधात टाकावा आणि त्याला हलवावे व थोडा वेळ वाट पहावी.
- 3
दुधावर हिरवट रंगाचे liquid आल्यानंतर ते फाटलेले दूध एका स्वच्छ सुती कापड्यामधून गाळून घ्यावे.
- 4
कापड गोल फिरवून त्यास थंड पाण्याच्या भांड्यात ठेवावे. साका थंड झाल्यानंतर गच्च पिळून घ्यावा.
- 5
गच्च पिळून घेतलेला साका एका प्लेट मध्ये काढून चांगले मळून घ्यावे व नंतर त्याचे गोल गोळे बनवून घ्यावे.
- 6
एका स्टील च्या मोठ्या भांड्यात 5 कप पाणी घेऊन त्यात 2 कप साखर घालून उकळून घ्यावे. या पाण्याची चाचणी बनवू नये.
- 7
पाणी उकळायला सुरुवात झाल्यावर त्यात तयार गोळे टाकावे. याला 8-9 min मध्यम gas वर हलके झाकण ठेवून उकळू द्यावे.
- 8
10 mint गॅस बंद करावा. त्यात अर्धा चमचा मिल्क मसाला घालावा. हे थंड होण्यास ठेवावे.
- 9
आता आपले रसगुल्ले तयार झालेत. यांना freez मध्ये ठेवून थंड झाल्यावर सर्व्ह करावेत.
Similar Recipes
More Recipes
-

Darshana Patel
-

Soegianto
-

Low Calorie Tortilla Bread Pizza
Yummy everyday
-

Arezu
-

Tasty Veg Cooking
-

Spicy George Foreman
-

Bukharicooking vlogs
-

Shital Jataniya
-

Pepperoni and sausage cheese bombs
Courtney Zida
-

Peppermint Cheesecake Brownies
Christina
-

Minda
-

Foodzesty
-

B-Rich in da Kitch
-

sibongile -

Vivian -

Mikey
-

Marie Rifudhi -

chepkemoi lans -

Dominique Solomon
-

Kitchen Coley
-

Judy .memo -

Lorine's Kitchen
-

Dan Chefa







Comments