मध्यम आकाराचे ६ भाजलेले कांदे (बारीक चिरलेले किंवा वाटलेले • १ कप किसलेला सूखा खोबरा (हलका भाजून घ्यावा) - ४–५ चमचे आले‑लसूण पेस्ट - ४ चमचे गरम मसाला - तिखट (चवीनुसार) • २ चमचे हळद - मीठ (चवीनुसार) - पानी (ग्रेव्हीच्या घट्टपणासाठी) - ३–४ चमचे भाजलेले शेंगदाण्याचे पूड - ६–८ मध्यम वांगी (देठाजवळून चार फोडी करून, पण पूर्ण न कापता)
Amaranth flour राजगिरा पीठ • green chilles हिरव्या मिरच्या • boiled smashed potato,उकडलेला बटाटा • मिठ चविपूरत्ं,शेंगदाणा कूट १/४ वाटी, blended peanuts 1/4th katori and salt to taste • Ghee or oil, तेल किंवा तूप
१ कप, आंबट दही • टेबलस्पून बेसन • १ टीस्पून हळद चवीनुसार मीठ 3 कप पानी • १ टेबलस्पून तेल १ टीस्पून मोहरी १ टीस्पून जिरे २-३ सुक्या लाल मिरच्या एक चिमूटभरहींग