कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#रेसिपीबुक #week12
कचोरी
कचोरी कोणाला आवडत नाही असे फार कमी मिळतील. आजची आपली फरसनातील मिनी कचोरी हितर आपली पिकनिक किंवा प्रवासाची जोडीदार चवीला खूप छान लागते. पहिल्यांदा प्रयत्न केला बनविण्याचा आणि खूप छान यश आलं खुश खुशीत झाली आहे मस्त.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1तास
4 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमैदा
  • 1 1/2तूप
  • 1 टीस्पूनकलौजी
  • 1/2 टीस्पूनमीठ
  • सारणासाठी खालील सामग्री
  • 1 कपमूग डाळ 4-5तास भिजवलेली
  • 4 टेबलस्पूनसाखर
  • चवीनुसारमीठ
  • 1/2 टेबलस्पूनजिरं
  • 1/2 टेबलस्पूनधने
  • 1/2 टेबलस्पूनबडीशेप
  • 1 टेबलस्पूनचिंच कोळ
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1/4 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम सर्व सामानाची तयारी केली.मैदामध्ये तूप, मीठ, कलौजी घालून हाताने कोरडेच चोळून सर्व एकत्र मिक्स केले. पीठ दाखवल्या प्रमाणे कोरडेच मुटका करून बघितला म्हणजे पीठ व्यवस्थित आहे. आता गरजे नुसार पाणी घालून पीठ हलक्या हाताने मऊ मळून घेतले. जास्त नाही मळायचे. आता झाकण ठेऊन 15 मिनिटासाठी ठेऊन दिले. तोपर्यंत पुढची तयारी केली.डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेतली.

    मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग घातले, जिरं, बडीशेप, धने यांची भरड घातली, आलंलसून पेस्ट, लाल तिखट, हळद असे क्रमाने घातले. नंतर वाटलेली डाळ घालून चांगली मसाल्यात कोरडी होईस्तोवर परतून शिजवुन घेतली आता त्यात मीठ, चिंचेचा कोळ घालून मिक्स केले.गॅस बंद केला. सारण थंड करून घेतले. मळून ठेवलेले पीठ त्याला पुन्हा थाडेसे हलक्या हाताने मळून घेतले. त्याचेछोटे छोटे गोळे केले, सारणचेही गोळे केले.

    मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सारण पिठाच्या गोळ्यात दाबून भरून हल्क्यहताने वरून बंद करत कचोरी तयार केली. आणि गरम तेलात मंद गॅसवर तळून घेतल्या.

    मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
05 सप्टेंबर 2020 19:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुगाचा कचोरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
  2. सोयाबीन आणि अंकुरीत मुगाचे फाईड मोमोज (momos recipe in marathi)
  3. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  4. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  5. कचोरी (kachori recipe in marathi)
  1. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  2. मंचुरियन कचोरी (manchurian kachori recipe in marathi)
  3. रतलाम कचोरी (kachori recipe in marathi)
  4. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13576669
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close