कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi)

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21

आपण सगळेच दिवाळीत नानकटाई करतो पण रोज नानकटाई ही थोडी वेगळी आहे आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तशीच करायला देखील ही नानकटाई सोपी आहे.#Diwali21

आपण सगळेच दिवाळीत नानकटाई करतो पण रोज नानकटाई ही थोडी वेगळी आहे आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तशीच करायला देखील ही नानकटाई सोपी आहे.#Diwali21

पुढे वाचा

रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi)

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21

आपण सगळेच दिवाळीत नानकटाई करतो पण रोज नानकटाई ही थोडी वेगळी आहे आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तशीच करायला देखील ही नानकटाई सोपी आहे.#Diwali21

आपण सगळेच दिवाळीत नानकटाई करतो पण रोज नानकटाई ही थोडी वेगळी आहे आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तशीच करायला देखील ही नानकटाई सोपी आहे.#Diwali21

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१तास
४
  • 1 कपमैदा
  • 2 टेबलस्पूनबेसन
  • 2 टेबलस्पूनरवा
  • 1/2 कपतूप
  • 3/4 कपपिठी साखर
  • 1/4 टीस्पूनरोज एससेन्स
  • 1/4 टीस्पूनरेड फूड कलर
  • 2 टेबलस्पूनदूध
  • 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  • चिमूटभरमीठ
  • कढईत तळाशी घालायला रेती किंवा मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    प्रथम तूप व साखर एकत्र जरून छान फेटून घ्यावं.साठा पांढरा झाला की त्यात इसेन्स व कलर टाकावा

    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात मैदा,रवा, बेसन व बेकिंग पावडर सगळे चालून त्यात घालावे व घट्ट गोळ्या सारखे मळावे, जर गोळा मला जात नसेल तर २ चमचे दूध घालून मळावे

    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हा गोळा १५ मिनिट फ्रिज मध्ये ठेवावा. कढईत रेती कीवा मीठ तळाशी घालून १० मिनिट तापत ठेवावी.

  4. 4

    माळलेला गोळा बाहेर काढून त्याचे लहान लहान पेढ्या सारखे गोळे करून घ्यावे व त्याला सुरीने चिरा पाढुन त्याला दिसाईन करून घ्यावी

    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यावर बदामचा काप ठेवावं.ताटलीला तेल लावून त्यात सगळे गोळे ठेवावे.

    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    हे ताट कढईत ठेवून त्यावर झाकण ठेवावे.२० मिनिटाने बघावे. ते शिजल्यावर मऊ असतात पण गार झाल्यावर छान खुसखुशीत होतात

    रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21
13 ऑक्टोबर 2021 10:06 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गुलाब नानखटाई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. उपवास - भगर / वरी थालीपीठ (vari thalipeeth recipe in marathi)
  2. भापा संदेश (Sandesh recipe in marathi)
  3. रताळ्याचे थालीपीठ (ratalyache thalipeeth recipe in marathi)
  4. उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shengdyanchi amti recipe in marathi)
  5. कडाकणी (kadkani recipe in marathi)
  1. राजगिरा खुसखुशीत पुरी (rajgira puri recipe in marathi)
  2. उपवासाचे शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (upwasache shingadyacha pithacha sheera recipe in marathi)
  3. मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
  4. शिंगाडा पिठाचे पराठे (shingada pithache parathe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15606348
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close