रताळ्याचे थालीपीठ (ratalyache thalipeeth recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
#nrr
नवरात्री स्पेशल मध्ये रताळे हा किवर्ड घेऊन त्याची थालीपीठ केली आहेत. पाहुया कशी केली ते.
रताळ्याचे थालीपीठ (ratalyache thalipeeth recipe in marathi)
#nrr
नवरात्री स्पेशल मध्ये रताळे हा किवर्ड घेऊन त्याची थालीपीठ केली आहेत. पाहुया कशी केली ते.
कुकिंग सूचना
- 1
रताळी स्वच्छ धावून साले काढून किसून घ्यावीत
- 2
किसलेल्या रताळ्याच्या किसातशेंगदाण्याचा कुट,कोथिंबीर,बारीक चिरलेली मिरची, मीठ, जिरें, दही घालून सर्व मिक्स करून आवश्यक तेव्हढे पाणी घालून मळून घ्यावे.अर्धा तास झाकून ठेवावे.
- 3
अर्ध्या तासाने परत मिश्रण मळून प्लाष्टिक च्या पेपरवर थालीपीठ थापून गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवून त्यावर तेल /तूप घालून थापलेले थालीपीठ तव्यावर दोन्ही बाजूनी खरपूस परतुन घ्यावे
- 4
- 5
रताळ्याचे थालीपीठ तयार. दह्या बरोबर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरवी साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr साबुदाणा हा किवर्ड घेऊन आज हिरवी साबुदाणा खिचडी बनवली आहे.ह्या उपवासात बरेच जण कोथिंबीर खातात. ही खिचडी हिरवा मसाला वापरून केली आहे. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
उपवासाचे पॅटिस (upwasache patties recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये बटाटा हा किवर्ड घेऊन आज मी पॅटिस बनवले. आहेत. उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाण्या पेक्षा जरा हटके पॅटिस केले आहे. पाहूया कसे केले ते. Shama Mangale -
ताकातल वरीचे पीठ (takatla variche pith recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये वरी हा किवर्ड घेऊन मी ताकातलं वरीच पीठ केले . अतिशय सात्विक, पचायला हलक, पोटाला शांत आणि चवीला खुमासदार. करायला सोप्प आणि झटपट व कमी साहित्यात होणार. चला पाहूया कसं करायचं ते. Shama Mangale -
रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्र- स्पेशल#दिवस _पाचवा_रताळे नंदिनी अभ्यंकर -
राजगिराची भाजी (rajgirichi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये राजगिरा हा किवर्ड घेऊन. राजगिराची पाले भाजी केली आहे.. ही भाजी अतिशय पौष्टीक असते. झटपट होते. नवरात्रीच्या उपवासाला ही भाजी खातात. Shama Mangale -
शिंगाड्याचे थालीपीठ (shingadyache thalipeeth recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवनिमित्ताने सातव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड 'शिंगाडा'आहे. त्यानिमित्ताने शिंगाडा पिठाचे थालीपीठ बनविले. छान झाले. प्रत्येक वेळी नेहमीच्याच उपवास रेसिपी खाण्याची इच्छा नसते. अश्यावेळी काहीतरी बदल म्हणून हे "शिंगाडा पिठाचे थालीपीठ " उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
कच्च्या केळीची थालीपीठ (kachha kelicha thalipith recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्रनवरात्र उपवासासाठी चवदार व खमंग पदार्थ Shama Mangale -
कच्च्या फणसाचे उपवासाचे थालीपीठ (Upwasache Fansache Thalipeeth Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशल. Shama Mangale -
कच्च्या केळ्याच्या पिठाचे थालिपीठ(Kachchya Kelichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
#RRR #उपवास स्पेशल Shama Mangale -
रताळ्याचे चटपटीत काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrrदिवस पाच रताळेआजचे पंचम दुर्गा स्वरूप माता दर्शन स्कदमाता,आज मी उपवासासाठी केलेत र तळ्याचे चटपटीत काप Pallavi Musale -
उपवासाचे काकडीचे थालीपीठ (upwasache kakadiche thalipeeth recipe in marathi)
#nrrउपवासासाठी मस्त टेस्टी थालीपीठDay2#काकडीचा Suvarna Potdar -
उपवासाचे रताळ्याचे पॅटिस (upwasache ratalyache patties recipe in marathi)
#nrr#नवरात्रीजल्लोष#दिवसपाचवा- रताळेरताळे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे दोन प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी जास्त चांगले असते.. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणुन वापर अनेक ठिकाणी होतो.पाहूयात पौष्टिक रताळ्यापासून उपवासाची चविष्ट रेसिपी...😊 Deepti Padiyar -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे पदार्थ खुपजणांना आवडतातउपवासाचे थालीपीठ अगदी कमी पदार्थात तुम्ही करू शकता.बघा आज मी कसे केले आहे . Hema Wane -
रताळ्याचे उपवास चटणी पॅटीस (ratalyache upwas chutney patties recipe in marathi)
#nnr#नवरात्री स्पेशल दिवस पाचवा#जरा वेगळे पराळी पॅटीस केले छान लागले . Hema Wane -
रताळ्याचे पेढे (ratalyache peda recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#रताळ्याचे पेढेझटपट होणारा उपवासाचा गोड पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा सर्वांचाच वीक पॉईंट आहे. कोणत्याही प्रकारचे थालीपीठ असो आवडीने खाल्ले जाते. आज उपवासाला मी उपवास भाजणी पासून थालीपीठ बनवले आहे. Shama Mangale -
बटाटा बॉल (Potato Balls recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मधे मी केले आहेत बटाटा हा किवर्ड वापरून Sushama Potdar -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये भोपळा हा किवर्ड घेऊन भोपळ्याचा हलवा बनवला आहे. Shama Mangale -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
उपवासाचे राजगिरा थालीपीठ (upwasache rajgira thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#थालीपीठबर्याच वेळा असे होते उपवासासाठी थालीपीठ करायचं असतं. पण उपवासाची भाजणी तयार नसते. अशा वेळेस झटपट होणारे राजगिरा पिठाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा.. खूप छान चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार होतात... तेव्हा नक्की ट्राय करा *उपवासाचे राजगिरा थालीपीठ*... 💃 💕 Vasudha Gudhe -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr#रताळेआज नवरात्रीचा पाचवा दिवस . स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. आजची आपली थीम रताळे म्हणून मी रताळ्याचा किस केला kavita arekar -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr उपवासाची भाजणी नसल्याने मी साबुदाणा पीठ अरारोट पीठ आणि साबुदाणा वापरून हे थालीपीठ केलं आहे आणि माझ्या मुलीच्या हट्ट म्हणून हार्ट शेपमध्ये कट करुन तूपावर भाजले आहेत तर घरात बारस झाले या थालीपीठाचे दिलं जले थालीपीठ 😊 आता बारस झाले कसे करायचे ते बघू थालीपीठ... Rajashri Deodhar -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratalyache satvik thalipeeth recipe in marathi)
#fdr#Cooksnap"Cookpad Friendship Day Celebration"...#रताळ्याचे_सात्विक_थालिपीठ.. जागतिक मैत्रीदिनाच्या तुम्हां सर्वांना सदाबहार चिरतरुण मैत्रीमय शुभेच्छा 💐🌹*दिल दोस्ती*कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंध...आणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू तर क्षणात हासू..इथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवार..वयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाची..जगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेले आज friendship day celebrationसाठी मी माझी मैत्रीण @pradnya_dp हिची रताळ्याचे सात्विक थालीपीठ ही रेसिपी लाल तिखट घालून cooksnap केलीये..प्रज्ञा,खूप खमंग चविष्ट झाले आहे थालिपीठ ..मला खूप आवडले..😊😋..Thank you so much dear for this wonderful recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. एनवेळी बनवायचा , आणि केव्हाही खाता येणारा पदार्थ. सर्वांच्या आवडीचा आहे नीर निराळ्या प्रकारे बनवतात. Shama Mangale -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#cpm5#एकादशी नी दुप्पट खाशी.पण माझ्या कडे एकदम कमी खाणारे आहेत बर.बटाटा कमी खावा म्हणून मी थालीपीठे केळी घालून केलीत बघा तर कशी करायची ते . Hema Wane -
चटपटीत शिंगाडा फ्राय (shingada fry recipe in marathi)
# nrr नवरात्री स्पेशलशिंगाडे खुप हेल्दी असतात त्यांचा सिझन दोन महिन्याचा असतो.शिंगाड्याच्या पिठा पासून आपण अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतो.पण कच्च्या शिंगाड्या पासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. काही जण ही शिंगाड्याची कच्ची फळ खातात, तर काही उकडून तर काही फ्राय करून.पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
-
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
उपास म्हटलं की सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा थालीपीठ खमंग Deepali dake Kulkarni
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- शाबुदाना वडा (sabudana vada recipe in mrathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15607640
टिप्पण्या