उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shengdyanchi amti recipe in marathi)

Suvarna Potdar @suvarna_potdar2811
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shengdyanchi amti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे,हिरवि मिरची, मीठ ऍड करा आणी थोडे वाटून घ्या आता थोडे थाडे पाणी ऍड करून चन बॅटिक पेस्ट तयार करून घ्या.
- 2
आता पातेल्यात तेल ऍड करा तेल गरम झाले की जिऱ्याची गोडणी तयार करा आता यात तयार केलेली पेस्ट ऍड कारा गरजेनुसार पाणी ऍड करा आता यात चिंच आणि गुळ ऍड कर
- 3
आता आमटीला एक उकळी आणा आणी गॅस बंद करा वरून कोथिंबीर ऍड करा.जास्त आमटी उकळायची नाही.
- 4
मस्त शेंगदाणा आमटी तयार.उपवासाचा भात, साबुदना खिचडी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (upwasachi shengdanaychi aamti recipe in marathi)
#GA4 #week12किवर्ड-पीनट Sushama Potdar -
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
#cooksnap # खूप दिवसांनी संधी मिळाली भाग्यश्री ताईंची रेसिपी cooksnap करायची... खरच,खूप छान चव आहे आमटीची...सहज सोपी करायला....thanks ... Varsha Ingole Bele -
बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्या रेसिपीज # वरई तांदळाच्या भातासोबत किंवा साबुदाणा खिचडी बरोबर खाण्यासाठी बटाटा शेंगदाण्याची आमटी खुप टेस्टी लागते. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
शेंगदाण्याची आमटी (shengdanyachi amti recipe in marathi)
#nrr#शेंगदाण्याची आमटी नवरात्र जल्लोष आणि जागर उत्साह ने सुरू आहे. आजचा दिवस सहावा म्हणजे सहावी माळ आज मातीच्या नऊ रूपा पैकी मा कात्यायानी रूप ची पूजा होते. तसेच आजचा किवड रताळा किंवा शेंगदाणा दिला होता. आमच्या घरी रताळे खात नाही. म्हणून मी शेंगदाण्याच्या वापर करून आमची बनवत आहे. हा आपला पारंपरिक उपवासाचा पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
शेवग्याच्या शेंगांची आंबट-गोड आमटी. (shevgyache shengache aambat god amti recipe in marathi)
#cooksnap # संपदा शृंगारपुरे # वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी करण्यास करिता मी आज संपदा शृंगारपुरे यांची शेवग्याच्या शेंगाची आंबट-गोड आमटी cooksnap केली आहे. यात मी चिंचेचा कोळ वापरण्याऐवजी आमचूर पावडर वापरलेले आहे...छान झाली आहे आमटी.. Varsha Ingole Bele -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
# cooksnapआज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋 Deepti Padiyar -
-
वरईचा (भगर) भात शेंगदाण्याची आमटी (bhagricha bhat ani shengdana aamti recipe in marathi)
#उपवास #उपवासाचेपदार्थ#नवरात्रखूप छान लागतो.नुसता भगरीचा तिखट भात ही करता येतो. Sujata Gengaje -
उपासाची आमटी (Upwasachi Amti Recipe In Marathi)
#UVRखोबरं आणि दाण्याची खमंग आमटी भगरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
-
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
#एकादशी आज जया एकादशी.. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलंय..माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी *जया एकादशी* या नावाने प्रचलित आहे..जिच्या नावातच *जया* हा शब्द आहे ..त्यामुळे मग हे व्रत अथवा एकादशीचा उपवास करुन श्री विष्णूंचे पूजन केल्यामुळे सर्व कष्टांपासून मुक्ती मिळून देवी लक्ष्मी भक्तांंवर कृपेचा वर्षाव करते.तसेच श्रीविष्णूंचा जप केल्याने पिशाच योनिचे देखील भय रहात नाही असे पंचांग पुराणात सांगितले आहे. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जास्तीत जास्त आपला वास ठेवणे..उपवास करुन रोजचे जेवण न घेता मोजका हलका आहार घेऊन शरीरशुद्धी करणे..शरीरातील toxic द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी ही व्रत वैकल्ये आणि उपवास ही..जणू anti Oxident च.. खाण्याच्या बाबतीतलं हे सगळं लिहीण्यासाठी छान वाटतं..पण प्रत्यक्षात वेळ आली की जीभ गप्प बसत नाही..कामालाच लावते ना राव..किती निग्रह करा..शेवटी हतबल होऊन *एकादशी दुप्पट खाशी*हाच नियम अमलांंत आणावा लागतो..काय करणार शास्त्र असतं ते..😀आज माझंही असंच झालं..😂 आजच्या माझ्या एकादशीच्या उपवासासाठी मग उलुशी भगर म्हणजेच वरईचेतांदूळ आणि दाण्याची आमटी करुन *एकादशी दुप्पट खाशी * हा नियम अमलात आणलाच मी..😀 चला तर मग या झटपट होणार्या ,चटपटीत, पोटभरीच्या रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
-
शिल्लक डाळीची अळूची पातळ भाजी (Left Over Dalichi Aluchi Patal Bhaji)
#BPR ... नेहमी वरण किंवा डाळ शिल्लक राहिली, कि त्याचा फोडणी देऊन वेगळा प्रकार करून, सर्व्ह करत असते.आज केली आहे, अळूची पाने वापरून पातळ भाजी. आणि त्यात टाकलेली आहे भिजलेली चणा डाळ. जेवताना ती मध्ये मध्ये छान वाटते. आणि चवसुद्धा चांगली लागते. शिवाय बिना कांदा लसूण ची.. फक्त त्यात आंबट गोड टाकण्याची काळजी घ्यावी. नाहीतर घसा खवखवणे सुरू होते, अळू मुळे. Varsha Ingole Bele -
उपवासाचे वरीचे धिरडे/भगरीचे धिरडे (upwasache variche dhirde recipe in marathi)
#nrrDay5 Suvarna Potdar -
-
सांडग्याची भाजी/ सांडग्याची आमटी (Sandgyachi bhaji recipe in marathi)
अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनते. घरी बनविलेले सांडगे प्लस आईची पद्धत आणि आमच्या गावाकडील कुरकुरीत भाकऱ्या अप्रतिम कॉम्बिनेशन Suvarna Potdar -
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shegdanyachi aamti recipe in marathi)
उपवासाची भगर केली की त्यासोबत आम्ही शेंगदाण्याची आमटी करतो. आंबट ,गोड ,तिखट आमटी भगर सोबत छानच लागते ,पण गरम नुसती प्यायलाही मस्त लागते. Preeti V. Salvi -
तुरीच्या डाळीची आमटी (Turichya Dalichi Amti Recipe In Marathi)
#CCR तूरडाळ ही रोजच्या जेवणात आपण नेहमी वापरतो.यामध्ये प्रोटीन कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात आशा मानोजी -
ओल्या नारळाची उपवासाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून येथील ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. ही चटणी उपवासाची इडली बरोबर किंवा ढोकळा बरोबर खूपच सुंदर लागते Poonam Pandav -
भगरीचे (वरई) थालीपीठ (bhagriche thalipeeth recipe in marathi)
#frभगरीचे अनेक पदार्थ तयार करता येतात. भगरीचे थालीपीठ ही माझ्या आजीची रेसिपी आहे. (आईची आई) लहानपणी आम्ही खूप खायचो. Sujata Gengaje -
-
उपवासाची भगर आमटी (upwasachi bhagar amti recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर ही अगदीच पचायला हलकी असते व त्या सोबत आमटी म्हणजे पोटभर होतेअगदी वयस्कर म्हणजे आजी-आजोबा लोकांना पण त्रास नाही पटकन गीळल्या जातेमी शेंगदाण्याची आमटी चवीला आंबट गोड अशी बनविली आहे . Sapna Sawaji -
उपवासाची शेंगदाणा उसळ (shengdana usal recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फूड डे निमित्त सादर आहे. माझी आवडती रेसिपी चॅलेंज.मी उपवासाचा पदार्थ बनवला आहे. शेंगदाणे सर्वांना आवडतात. Sujata Gengaje -
-
उपवासाची भगर खिचडी (bhagar khichdi recipe in marathi)
#kr उपवासासाठी भूक लागल्यावर अगदी झटपट तयार होणारी भगरची खिचडी.ही खिचडी जरातिखटच मस्त लागते. Reshma Sachin Durgude -
आमटी (amti recipe in marathi)
#शेंगदाण्याची आमटी# आमटी ,आमटी शक्यतो आपण उपवास असेल तरच भगर , साबुदाणा खिचडी सोबत खाण्यासाठी करतो , अन्यथा नाहीच , पण माझ्याकडे भाकरी असेल तर आवर्जुन लसुन टाकुन आमटी होतेच , अतिशय झटपट होणारी पाक कृती आहे , चला तर मग 🚶🏻 रेसिपी बघु या Anita Desai -
शेवग्याची गोड आमटी (shevgyachi god amti recipe in marathi)
#ks2#शेवग्याची गोड आमटीपश्चिम महाराष्ट्रातील एक लोकप्रिय रेसिपी. गोड आमटी भात हे पक्क समीकरण..अगदी फुरक्या मारून खातात शिवाय आमटी पितातही..... या आमटीत शेवग्याच्या शेंगा म्हणजे दुधात साखरच..बघूया ही गोड आमटी... Namita Patil -
उपवासाचे डोसे (upwasache dose recipe in marathi)
#रेसिपीबुक week8 ज्यांना साबुदाणा चालत नाही त्याच्यासाठी ही रेसिपी. करायला ही सोपी. Sujata Gengaje
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- शाबुदाना वडा (sabudana vada recipe in mrathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15607693
टिप्पण्या