मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
#मुग बर्याच जणांना आवडतात.तसेच पचायला हलकी भाजी नी प्रोटीनयुक्त.
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#मुग बर्याच जणांना आवडतात.तसेच पचायला हलकी भाजी नी प्रोटीनयुक्त.
कुकिंग सूचना
- 1
मुग आदल्या दिवशी सकाळी भिजत घालून संध्याकाळी कपड्यात बांधून ठेवणे म्हणजे छान मोड येतात. कांदा चिरून घ्या.
- 2
कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात जीरे घाला फुलले हिंग,कढीपत्ता घाला कांदा घाला नी छान परतून घ्या.आता मसाले घाला परता मग मुग घाला 2/4मिनीटे परतून थोडे गरम पाणी घाला.भाजी झाकण ठेऊन शिजवून घ्या किंवा कुकरमधे ही करू शकता.भाजी शिजली कि खोबरे,साखर घालणार असाल तर घाला एक उकळी येऊ द्या.मी भाजीत जास्त पाणी ठेवत नाही.
- 3
मुगाची पोष्टीक भाजी तयार आहे. चपाती, भात कशाबरोबरही छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #पौष्टिक आणि पचायला हलकी अशी अख्ख्या मुगाची भाजी... Varsha Ingole Bele -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cf #मटकीची रस्सा भाजी बरेचदा होते पण आज तुमच्यासाठी तशी पचायला हलकी नी मोड आलेली म्हणजे जीवनसत्वयुक्त .चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
कडवे वाल पडवळ भाजी (kadve val padval bhaji recipe in marathi)
#ॠतू नुसार भाजी# ह्या ॠतू पडवळ भरपूर पिकते पचायला एकदम हलके पण खुप जण खात नाहीत म्हणून ही मिश्र भाजी केली जाते .अर्थात छान लागते . Hema Wane -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग हे पौष्टीक कडधान्य आहे त्यातुन आपल्या शरीराला मोठया प्रमाणात प्रथिने मिळतात मुग हे पचायलाही हलके असतात त्यामुळे वृद्ध व्यक्ति तसेच आजारी व्यक्तिंना मुगाचे वरण , मुगाची खिचडी , मुगाचे सुप , मुगाचे सार दिले जाते आज मी सोप्या पद्धतीने केलेली मुगाची भाजी कशी करायची ते दाखवते चलातर बघुया Chhaya Paradhi -
दोडके घालून मुगाचे बिरढे(कांदा लसूण न घालता) (moongache birde recipe in marathi)
#skm#दोडकी प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर आहेत. पण बर्याच जणांना आवडत नाही मग सोललेले मुग घालून कांदा लसूण न घालता सात्विक भाजी केली आहे .खुपच छान होते .तुम्ही नैवेद्य म्हणून पण ही भाजी करू शकता. Hema Wane -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग पचायला हलके असतात. आजारपणात मुगाचं कढण प्यायल्याने ताकद राहते. मुगाचे असे बरेच फायदे आहेत. Prachi Phadke Puranik -
शिराळे चणाडाळ भाजी (chana dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाजी#पचायला हलकी भाजी .आवर्जून करावी कुठलीही डाळ घालून चांगली होते भाजी . Hema Wane -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5बर्याच जणांना आवडणारी किंवा न आवडणारे पण खुप आहेत .बघा तर कशी करायची ते Hema Wane -
मुगाची सात्विक भाजी (moongachi satvik bhaji recipe in marathi)
ही भाजी तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता एकदम कमी वेळात नि कमी साहित्यात होते नि रूचकर लागते. Hema Wane -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#dinner#डिनर#मुगाचीभाजी#भाजीडीनर मध्ये मुगाची भाजी बघून खरच खूपच आनंद झाला व्हेजिटेरियन साठी खरच डाळी , कडधान्य खूप मोठे काम करते धन्यवाद की आमच्या साठी हे सगळे कडधान्य आहेत ते आम्हाला भरपूर प्रोटीन देतात त्यात मूग हे सर्वात जास्त हाय प्रोटीन ने भरलेले आहे रात्रीच्या जेवणात मूग घेतले तर पचायलाही खूप हलके होते . मूग घेतल्याने पचन क्रिया चांगली राहते मूग आपण वर्षभरही भरून ठेवू शकतो खूप कमी खर्चात हाय प्रोटीन मिळणारे हा कडधान्य आहे. मुग हा नुसता कडधान्य नसून हा एक लग्नाचा कार्यक्रमाचा खूप मोठा भाग आहे.लग्नात जसे हळद हा कार्यक्रम असतो तसेच मारवाडी कम्युनिटीमध्ये मुग म्हणून एक लग्नाच्या आधी चा कार्यक्रम असतो मुग म्हणजे शुभ असे मानले जाते मुंग साफ करून ते घरात पहिले शिजवले जाते असे करून घरात शुभकार्याची सुरुवात होते मारवाडी कम्युनिटीमध्ये बऱ्याच सणावाराला मूग बनवण्याची पद्धत आहे.होळी, दिवाळी या सणांमध्ये ही मूग, भात ,कढी असा मेनू असतो. पूजा करताना पूजेच्या साहित्यात हा असतोच. लग्नाच्या आधी पापड, वड्या बनवल्या जातात म्हणजे लग्नानंतर वर्षभर घरात खार बनवत नाही तेव्हा ही एक पद्धत आहे. म्हणजे मूग हा खाद्यपदार्थ नसून एक शुभ कडधान्य आहे जे मानवी जीवनाचा एक भाग आहे म्हणजे किती महत्वाचा आहे मूग मुगाचा आपल्या नात्याशी आपल्या जीवनाशी आणि तसेच आपल्या आरोग्याशी घट्ट जोडलेला आहे. जेव्हा लग्नकार्यात किंवा सणावाराला मुग बनवतात ते एकदम साध्या पद्धतीचा असतो नॉर्मल घरात बनवताना त्यात कांदा लसून टाकून बनवून खातात .बघूया मुगाची रेसिपी Chetana Bhojak -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marathi)
#cpm3#मोड आलेली कडधान्ये नेहमी खावीत प्रोटीनयुक्त नी इ जीवनसत्व ही खुप प्रमाणात असते.पटकन होणारी. Hema Wane -
-
आख्या मुगाची आमटी (akhya moongachi amti recipe in marathi)
#HLRहेल्थी रेसिपी चॅलेंज.मुग हे खुप पौष्टिक असतात. पण बऱ्याच जणांना मुग आवडत नाहीत. पण अशा प्रकारे जर तुम्ही आमटी केली तर नक्कीच सर्व आवडीने ही आमटी खातील. Shama Mangale -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#डिनर #डिनर प्लॅनर मध्ये बुधवारची रेसिपी मुगाची भाजी आहे. मुग पौष्टिक असतात तसेच पचायलाही हलके असतात. Shama Mangale -
दुधी मुगडाळ भाजी (सात्विक) (dudh moong dal bhaji recipe in marathi)
#एक सात्विक रेसिपी जी आपण नैवेद्यासाठी करू शकतो. शिवाय पोटालाही हलकी पथ्याला उत्तम भाजी. Hema Wane -
मुग राईस (Moong Rice Recipe In Marathi)
#राईस आणि मुग अतिशय पौष्टिक असतात. पण बऱ्याच जणांना त्याची भाजी आवडत नाही. मुग खावेत म्हणून असा पर्याय करून पाहावा. Shama Mangale -
गिलका मुगडाळ भाजी (सात्विक) (gilka moongdal bhaji recipe in marathi)
# गिलका हा अतिशय पोटाला हलका त्यामुळे जरूर खावा.गिलका हा रक्त शुध्द करण्याचे काम करतो.ह्याच्या सेवनाने आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात नी आपली त्वचा तजेलदार बनते.तसेच यातील आर्यन,पोटॅन्शियम आणि व्हिटॅमीन्स मुळे अॅनीमीया,ब्लड प्रेशर,मेंदू चे कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते.म्हणून जेव्हा मिळेल तेव्हा गिलकाचा नेहमी आकारात समावेश करावा.खुप पटकन होणारी नी साधी भाजी आहे. Hema Wane -
पनीर मटार (paneer matar recipe in marathi)
#EB2#week 2#ही भाजी बर्याच जणांना आवडते.चला तर बघुया कशी करायची. Hema Wane -
लाल भोपळा मिक्स भाजी (श्राध्दांची भाजी) (lal bhopla mix bhaji recipe in marathi)
#पोष्टीक भाजी, आमच्या कडे पितृपक्षात श्राध्दांच्या जेवणात ही भाजी आवर्जून केली जाते.लाल भोपळा जास्त नी इतर भाज्या कमी पण एकूण पाच किंवा सात भाज्या टाकतात. छान लागते ही भाजी करून बघा. Hema Wane -
मुग डाळीचे फोडणीचे वरण (moong daliche varan recipe in marathi)
#drडाळ आपल्या अन्नातील एक मुख्य घटक आहे.हे स्टेपल फुड नाही तर मुख्य अन्न च आहे.डाळ खाल्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात.डाळीत प्रोटीन्स तर असतातच पण कॅल्शियम,फॉस्फरस,आयर्न,मॅग्नेशियम व इतर मिनरल्स ही भरपुर प्रमाणात असतात,त्यामुळे शरीरातील कमतरता भरुन निघते. तसेच तुर डाळीपेक्षा मुग डाळीचे वरण खाणे खुप चांगले.आणि ही पचायला ही हलकी असते,म्हणुन डॉक्टर्स ही लहांनांपासुन मोठ्यापर्यंत मुग डाळ खाण्याचा सल्ला देतात.तर अशा या पौष्टीक मुग डाळीच्या वरणाची रेसिपी पाहुया...... Supriya Thengadi -
मुगाची मिसळ भाजी (monngachi misal bhaji recipe in marathi)
#डिनरकडधान्ये आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ती अंकुरीत असतील तर त्याचा खुपच शरिराला फायदा होतो. चला तर मग आज बनवूयात हिरवे मुग,मटकी आणि ओले हरबर्याची मिसळ भाजी Supriya Devkar -
अंडा आम्लेट ब्रेड (anda omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#शुक्रवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर # हे मुंबईत स्ट्रीट फुड म्हणून वेगवेगळ्या स्वरूपात केले जाते .अगणित प्रकार नि असंख्य चवी पण नेहमीच छान नि पोटभरू नास्ता . Hema Wane -
गवारीची भाजी(कांदा लसूण नसलेली) (gavarachi bhaji recipe in marathi)
#ngnr#मधुमेही लोकांसाठी अत्यंत उपयुक्त भाजी.मधुमेही नी आठवड्यात दोनदा तिनदा खावी.कांदा लसूण न घालता गवारीची भाजी छान होते.बघा तर कशी करायची ते. Hema Wane -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#Seema Mate#मुगाची उसळ रेसिपी मी सीमा माटे ताईंची मुगाची उसळ cooksnap करत आहे. त्या मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे खूप छान टेस्टी अशी ही उसळ झाली. सगळ्यांना खूप आवडली. खूप खूप धन्यवाद सीमा ताई हीमस्त अशी रेसिपी पोस्ट केली 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
हिरव्या मुगाची उसळ (hirvya moongachi usal recipe in marathi)
#kdr ,हिरव्या मुगाची उसळ ही बनवायला खूप सोप्पी आहे आणि चवीलाही खूप टेस्टी आहे व तसेच हिरवे मूग आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्थी आहे.ही उसळ पचायला खूप हलकी आहे,जर रोज रोज त्याच त्याच भाज्या किंवा आमटी किंवा वरण करून कंटाळा आला असेल तर ही हिरव्या मुगाची उसळ नक्कीच करून बघा. Anuja A Muley -
चणाडाळ दुधी भाजी(नैवेद्यासाठी) (chana dal dudhi bhaji recipe in marathi)
#आपल्याला नैवेद्य साठी कांदा लसूण नसलेल्या भाज्या लागतात .तशीच ही भाजी खुप छान होते .करून बघा. Hema Wane -
वालाची आमटी (Valachi amti recipe in marathi)
#MLR#वालाची भाजी आपण नेहमीच करतो तुम्ही अशी आमटी म्हणजे पातळ भाजी करा .छान लागते. Hema Wane -
हलकी फुलकी मुग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#लंच #मुग डाळ खिचडी...पचायला हलकी,, आणि गरम तेल, तळलेला लसूण, शेंगदाणे, आणि लाल मिरची सोबत पापड, आणि तांदुळाची चकली...तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- दुध कलाकंद (dudh kalakand recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15602456
टिप्पण्या