उपवासाचे शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (upwasache shingadyacha pithacha sheera recipe in marathi)

#nrr
#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस साहॅवा
#सिंगाडा
नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजा केली जाते. यासाठी मुलीला एक दिवस अगोदर आमंत्रित दिले जाते. मुलींना आरामदायक आणि स्वच्छ ठिकाणी बसवा आणि त्यानंतर त्यांचे हात-पाय आपल्या हाताने धुवा आणि त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्या. यानंतर कपाळावर अक्षत आणि कुंकु लावा. मग या मुलींना पुरी, हलवा, चणा, खीर यांचे जेवण बनवा आणि तुमच्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्या आणि त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्या.
कन्या पूजेमध्ये मुलींला जेवण द्या. मुलाला बटुकचे प्रतीक मानले जाते. देवी पूजनानंतर भैरवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
मुलींच्या पूजेशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते. दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हवन, तपश्चर्या, दानधर्म याने देवी तेवढी प्रसन्न होत नाही जेवढी कन्या पूजा केल्याने होते. कन्या पूजेने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
उपवासाचे शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (upwasache shingadyacha pithacha sheera recipe in marathi)
#nrr
#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस साहॅवा
#सिंगाडा
नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजा केली जाते. यासाठी मुलीला एक दिवस अगोदर आमंत्रित दिले जाते. मुलींना आरामदायक आणि स्वच्छ ठिकाणी बसवा आणि त्यानंतर त्यांचे हात-पाय आपल्या हाताने धुवा आणि त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्या. यानंतर कपाळावर अक्षत आणि कुंकु लावा. मग या मुलींना पुरी, हलवा, चणा, खीर यांचे जेवण बनवा आणि तुमच्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्या आणि त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्या.
कन्या पूजेमध्ये मुलींला जेवण द्या. मुलाला बटुकचे प्रतीक मानले जाते. देवी पूजनानंतर भैरवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
मुलींच्या पूजेशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते. दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हवन, तपश्चर्या, दानधर्म याने देवी तेवढी प्रसन्न होत नाही जेवढी कन्या पूजा केल्याने होते. कन्या पूजेने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तुपात पीठ भाजून घेऊ वेलची पूड आणि साखर घालून परतून घ्या.
- 2
आता दूध घालून छान मिक्स करून घेऊ व छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि झाकून मध्यम गॅसवर होऊ द्या आता वरुन ड्रायफूट घालून गरमागरम सर्व्ह करा.
- 3
उपवासाच्या शिंगाड्याच्या पीठाच्या शिरा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे साबुदाणा लाडू (upwasache sabudana ladoo recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस दुसरा#साबुदाणा# उपवासाचेसाबुदाणालाडूनवरात्रोत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत. पहिल्या कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही. हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली. त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.दुसऱ्या एखा कथेनुसार जेव्हा भगवान श्री राम लंकेवर हल्ला करणार होते त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली. रामाने रामेश्वरमध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्री रामाला विजयाचे आशीर्वाद दिले. त्यानंतर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून लंका जिंकली. या दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो. Mamta Bhandakkar -
उपवासाच्या बटाटा शिरा (batata sheera recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस पहिला#बटाटा#उपवासाचाबटाटाशिरा Mamta Bhandakkar -
-
-
शिंगाड्याचा शिरा (shingadycha sheera recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष #nrr #शिंगाडा#शिंगाड्याचा_शिरा#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏शारदीय नवरात्र... सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री.अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.यातीलच सातवे रूप म्हणजे 7..कालरात्री- म्हणजेच काली. दुर्गेचे हे सातवे रूप. तिचे शरीर अंधारासारखे काळे कुट्ट आहे मात्र गळ्यात चमकणारी माळ आहे.तिला तीन नेत्र आहेत.त्यातून ज्योत तेवते.अंधःकाराचा मुकाबला करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा ती देते.कालरात्रीचे दुसरे नाव आहे ' शुभंकरी ' ! ही देवी शुभफलदायिनी आहे अशी उपासकांची श्रद्धा आहे.ही देवता रौद्रस्वरुपअसलेली,उग्रतप करणारी ,तामसी शक्ती असलेली देवता असून दुष्टभावनांचा ती नाश करते Bhagyashree Lele -
उपवासाचे बटाटा काप (upwasache batata kaap recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष#nrr #उपवासाचे_बटाटा_काप#दिवस_पहिला #नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏शारदीय नवरात्र... या काळात पृथ्वीतलावर साक्षात चैतन्याचा वास असतो.. देवी पार्वती, लक्ष्मी व सरस्वती यांच्या नऊ रूपांच्या पूजा या काळात केल्या जातात त्यांना नवदुर्गा म्हटले जाते..ही देवी रूपे अनेक सिद्धी देणारी मानली जातात. शिवशक्तीची ही उग्र व सौम्य अशी दोन रूपे...या काळात प्रत्यक्ष दुर्गामातेचे पृथ्वीवर वास्तव्य असते असा समज आहे. देवी भक्तांच्या पूजा या काळात प्रत्यक्ष स्वीकारते असे भाविक मानतात. नवरात्रात पूजल्या जाणार्या नवदुर्गा या दुर्गा,भवानी,अंबाबाई यांचीच नऊ रुपे आहेत..त्यांचे स्वरुप जाणून घेऊन पूजा केली तर आपला आनंद नक्कीच द्विगुणीत होईल..😊1..शैलपुत्री- दुर्गेचे हे प्रथम रूप नवरात्राच्या पहिल्या दिवशी पुजले जाते. दक्ष प्रजापतीची कन्या सती. तिचा विवाह शिवाबरोबर झाला होता. एका यज्ञाच्या वेळी दक्षाने शंकराला आमंत्रण न केल्याने संतापलेल्या सतीने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले. त्यानंतर ती हिमालयाची कन्या म्हणून पुन्हा जन्मली तीच ही शैलपुत्री. हिचे वाहन वृषभ असून ही द्विभूजा आहे.ही यश देणारी असून हिच्या उपासनेने मनातील इच्छा पूर्ण होतात. अशी देवीउपासकांची श्रद्धा आहे.हिलाच पार्वती असे म्हणतात.🙏🌹🙏आज आपण बटाट्याच्या खमंग कापांचा नैवेद्य देवीला करुया..ही रेसिपी माझी प्रिय मैत्रीण @cook_20355451 स्मिता मयेकर सिंग हिची आहे.. Bhagyashree Lele -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (shingadachya pithacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये ....शीत गुणात्मक,पौष्टीक आणि चविष्ट असा ... उपवासालाही चालणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा केला आहे. Preeti V. Salvi -
शाही उपवासाची साबुदाणा खीर (shahi upwasachi sabudana kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रस्पेशलरेसिपीदिवसदुसरा#साबुदाणा#शाहीउपवासाचीसाबुदानाखीरभारतीय संस्कृतीत व्रत-वैकल्ये, सण-उत्सव, परंपरा यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण, उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाते. संपूर्ण वर्षभरात सर्वांत महत्त्वाचा काळ म्हणजे चातुर्मास. आषाढी ते कार्तिकी एकादशी या कालावधीत असणाऱ्या चातुर्मासात अनेकविध व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. चातुर्मासाला सुरुवात झाल्यानंतर श्रावणातील व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. यानंतर गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यानंतर येते ते नवरात्र. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दरम्यान नवरात्र साजरे केले जाते.यंदा अधिक महिना आल्यामुळे नवरात्र पितृपक्षापासून एक महिना लांबणीवर पडले. आपल्याकडे अधिक महिना आधी येतो आणि नंतर नियमित म्हणजेच निज महिना. निज अश्विन शुद्ध प्रतिपदा शनिवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी असून, या दिवशी घटस्थापना करून नवरात्रारंभ होईल. यंदा नवरात्राचा कालावधी आठ दिवसांचा असून, २५ ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्राची सांगत होईल. या नऊ दिवसात देवीच्या विविध नवरुपांची पूजा केली जाते. दुर्गा देवीच्या उपासनेसाठी नवरात्र हे अत्यंत शुभ व विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. मात्र, ... Mamta Bhandakkar -
बनाना कॉफी वॉलनट स्मूदी (banana coffee walnut smoothies recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष #nrr #कोणतेही फळ#दिवस_आठवा #बनाना_कॉफी_वॉलनट_स्मूदी#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏शारदीय नवरात्रातील अत्यंत महत्वाची तिथी अष्टमी.. आठवा दिवस अष्टमीचा..अष्टमीला दुर्गा मातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती देते. तिचा जन्म झाला तेव्हा ती आठ वर्षांची होती. म्हणूनच नवरात्रीच्या आठव्या दिवशी त्यांची पूजा केली जातेअष्टमी तिथीला कन्या पूजन करणे विशेषतः फलदायी मानले जाते. असे मानले जाते की घरात फक्त देवी मुलीच्या रूपात येते. म्हणून, भक्तिभावाने त्यांची सेवा केली पाहिजे आणि शीरा,हरभरा चणे भाजी, पुरी किंवा पुरणपोळी खीर अर्पण केली पाहिजे. असे म्हटले जाते की कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते. या परंपरेला कुमारी पूजा असेही म्हणतात. असे मानले जाते की मुलीची पूजा केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्य प्राप्त करते...तसेच अष्टमीला उपवास करुन महालक्ष्मीची पूजा करुन घागरी फुंकतात,सप्तशतीचा पाठ केला जातो,सवाष्णींना घरी बोलावून त्यांची पूजा करतात..असा हा नवरात्रीतील अत्यंत महत्वाचा दिवस..🙏8...महागौरी- आस्था, श्रद्धा व विश्वासाने सुसंपन्न होण्याचा संदेश देणारे हे रूप. देवीची ही अवस्था आठ वर्षांची मानली जाते. तिचा वर्ण शंख, चंद्र व कुंदाच्या फुलाप्रमाणे उज्ज्वल आहे. ही चतुर्भुजा, वृषभ वाहिनी शांतीस्वरूप आहे.महागौरी म्हणजे पार्वतीने भगवान शंकरांची तपश्चर्या करून त्यांची पत्नी झाली. . ती दु:ख दूर करते अशी उपासकांची श्रद्धा आहे.🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrr#साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा Rupali Atre - deshpande -
उपवासाची राजगिरा चे पिठाची वडी (upwasachi rajgira che pithachi vadi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस तिसरा#राजगिराराजगिऱा पिठाची वडीराजगिरा खाल्ल्याने कॅल्शियमची कमी होत नाही आणि हाडं मजबूत होतातशारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायणी देवी, सातव्या दिवशी कालरात्रि देवी, आठव्या दिवशी महागौरी देवी, नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना केली जाते. Mamta Bhandakkar -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrrशिंगाडा पीठ पासून छान छान पदार्थ होतात.शेव जिलेबी उपमामी केला शिरा. :-) Anjita Mahajan -
-
गव्हाच्या पिठाचा शिरा (Gavhacha Pithacha Sheera Recipe In Marathi)
आज देव दिवाळीच्या निमित्ताने व ५०० रेसिपी पूर्ण केल्याबद्दल कालच मेडल मिळाले, या कारणांमुळे गव्हाचा शिरा करून बघितला.खूपच छान झाला. घरातील सर्वांनाही आवडला. पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा गूळ घालून केलेला.सर्वांनी नक्की करून बघा.**ही माझी ५८१ वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
शिंगाडा राजगिरा पिठाचा शिरा
#DDR धनतेरस निमित्त लक्ष्मीजींच्या नैवेद्यासाठी शिंगाडा आणि राजगिऱ्या पिठाचा शिरा केला शिंगाडा हा खास करून लक्ष्मी मातेचा विशेष असा आवडता पदार्थ आहे शिंगाडे हे पूजेसाठी वापरले जातात म्हणून शिंगाड्याचा वापर करून शिरा तयार केला. विदर्भात विशेष करून लक्ष्मीपूजनाला शिंगाडे ठेवले जातात. Chetana Bhojak -
-
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavyachya pithacha sheera recipe in martahi)
#rbr#रक्षाबंधनस्पेशलरेसिपीमाझ्या मोठ्या भावाला गोडाचे सगळेच पदार्थ आवडतात गोडाचा कोणताही पदार्थ तो आवडीने खातोआणि माझ्या लहान भावाला गोडाचा एकही पदार्थ आवडत नाही तो चमचमीत, तिखट पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मी त्याच्यासाठी तशा प्रकारचे पदार्थ तयार करतेमोठ्या भावाच्या आवडीचा गव्हाच्या पिठाचा शिरा त्याला नेहमी आवडतो त्यासाठी मी रक्षाबंधन साठी गव्हाच्या पिठाचा शिरा रेसिपी सादर करत आहेरक्षाबंधन संपूर्ण भारतात साजरा होणारा मोठा असासण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सणबहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. Chetana Bhojak -
खसखस हलवा (khaskhas halwa recipe book in marathi)
#GA4#week6निवडलेला कीवर्ड आहे हलवा नवरात्र असल्यामुळे रोजच नैवेद्याला काहीतरी गोड असतं असल्यास एक प्रकार आहे खसखस हलवा रतनपुर ची महामाया देवी ला खसखसच्या शिर्याचा अष्टमी नवमी ला नैवेद्य असतो तोच मुहूर्त साधून मी आज खसखस चा शिरा केला आहे R.s. Ashwini -
प्रसादाचा शिरा (sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यदर महिन्याच्यापौर्णिमेला गेली चाळीस वर्ष माझ्या माहेरी सत्यनारायण पूजा आणि पोमान पुजा होते सत्यनारायणाचा प्रसाद करावा तू माझ्या आईनेच इतका अप्रतिम चाळीस वर्ष मी खाते आहे जशीच्या तशीच चव आज सत्यनारायण मग आईला म्हटलं तुम्हाला सांग मी बनवते प्रसाद मग आईच्याआईच्या इन्स्ट्रक्शन्स ने बनवला प्रसाद काही तिच्या सेक्रेट ट्रिक सांगितल्याती चाळीस वर्षाचं प्रमाण जसंच्या तसं आहे अजून त्यांनी प्रयत्न केला मी छान झाला शेवटी देवाचा प्रसाद छान होणार. Deepali dake Kulkarni -
शिंगाड्याच्या पिठाचा शिरा...गुरुपौर्णिमा स्पेशल (shingadyacha pithacha sheer recipe in marathi)
#gpr आज गुरुपौर्णिमा..माझ्या आजीला शिंगाड्याचा शिरा खूप आवडायचा.आईलाही खूप आवडतो.म्हणून मी गुरुपौर्णमेनिमित्त आज खास हा शिरा बनवला. Preeti V. Salvi -
राजगिर्याच्या पिठाचा शिरा
#उपवास#OnerecipeOneTree#TeamTrees उपवास म्हटला म्हणजे चटपटीत मंग आणि तेलकट-तुपकट पदार्थ झालेच पण त्याचबरोबर गोड खायची इच्छा सुद्धा होते, म्हणूनच बनवूया सात्विक राजगिर्याच्या पिठाचा शिरा. हा शिरा पचायला हलका असून त्याचबरोबर पोस्टीक आणि चविला अप्रतिम लागतो तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा चला तर मग बघुया याची साधी सोपी कृती Renu Chandratre -
उपवासाची लस्सी (upwasachi lassi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस सातँवा#दही Mamta Bhandakkar -
शिंगाड्याचा शिरा (shingada sheera recipe in marathi)
#nrrआज मी केलाय पौष्टिक उपवासाचा शिंगाड्याचा शिरा Pallavi Musale -
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)
#gprगुरुपौर्णिमा स्पेशल kalpana Koturkar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#weekend recipe#गुरुपौर्णिमा विशेष❄❄❄❄❄❄❄*गुरुपौर्णिमेचे महत्व..**आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होयनवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू. अशा अनेक व्यक्तीमत्वां मधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.*गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की..**गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll🙏🙏 Sapna Sawaji -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gprमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिना म्हटला म्हणजे सण वाराने भरलेला हा श्रावण महिना .श्रावण महिन्यात बरेच सण साजरे केले जातात सावन महिन्यात भोले शंकरा ची मनोभावाने पूजा केली जाते श्रावण सोमवार चा उपवास करून बरेच जण शंकराला प्रसन्न करतात. बरेचजण पूर्ण महिना उपवास करतात काही लोक पाच सोमवार उपवास करतात मी ही श्रावण सोमवारी उपवास करते त्यामुळे राजगिरा चा शिरा तयार केला .काही जण एक वेळ जेवण करून उपवास करतात काहीजण फक्त फराळावर उपवास करतात.तर श्रावण सोमवार साठी खास राजगिरा चा शिरा हा फराळासाठी तयार करू शकतो तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
कडा प्रसाद/ गव्हाच्या पिठाचा हलवा(gavhyachya pithacha halwa recipe in marathi)
#HLR लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी गव्हाचे पीठ हा अतिशय आरोग्यदायी आहार आहे.#पूजा साठी Sushma Sachin Sharma
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- दुध कलाकंद (dudh kalakand recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
टिप्पण्या