रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. मासवडीचे आवरन साहित्य-
  2. 1वाटीबेसन पीठ
  3. 5-6हिरवी मिरची
  4. 1 चमचाजिरं
  5. 1/2 चमचाहळद
  6. चवीपुरते मीठ
  7. 8-9 पाकळीलसुण
  8. सारण साहित्य-
  9. 1 वाटीकिसलेलं खोबरं
  10. 1/2 वाटीतीळ
  11. 1चमचाधणे
  12. 1/2 वाटीभाजलेले शेंगदाणे
  13. 1/2 वाटीकोथिंबीर
  14. 1/2 चमचागरम मसाला
  15. 1भाजलेला कांदा
  16. 5-6 पाकळीलसुण
  17. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सुरवातीला मासवडीचे सारण तयार करून घेणे. सर्व घटक भाजुन जाडसर वाटुन घेणे

  2. 2

    मासवडीचे आवरणासाठी घट्ट पिठलं तयार करून घेणे

  3. 3

    गरमपिठले कापडावर थापून वर सारन पसरावे व रोल करुन घेणे

  4. 4

    5मिनिटानं रोल ला काप देणे.खमंग मासवडी तयार आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Kale
Suvarna Kale @cook_19387318
रोजी

Similar Recipes