रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1वाटी बेसन
  2. 1 चमचामोहरी
  3. अर्धा चमचा हळद
  4. अर्धा चमचा बेकिंग सोडा
  5. अर्धा चमचा बेकिंग पावडर
  6. चवीनुसार मिठ
  7. ५ ते ६ कढीपत्ता पाने
  8. 2 चमचेसाखर
  9. पाव वाटी कोथंबिर
  10. 2 चमचेतेल
  11. 1 ग्लासपाणी
  12. अर्धे लिंबू
  13. 4ते पाच हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम बेसन पीठ मध्ये हळद मीठ व लिंबू घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करावे पंधरा मिनिटे झाकून ठेवावे पंधरा मिनिटानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून पुन्हा एकजीव करावे

  2. 2

    १५ मिनिटानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा व बेकिंग पावडर टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या

  3. 3

    त्यानंतर एका भांड्याला थोडेसे तेल लावून मिश्रण त्यामध्ये ओतावे त्यानंतर कुकरमध्ये थोडे पाणी घालून त्यामध्ये स्टॅन्ड ठेवावे व भांडे कुकरमध्ये ठेवावे व कुकर चे झाकण लावून त्याची सिटी काढून ठेवावी व पंचवीस मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे

  4. 4

    ढोकळा शिजेपर्यंत एका कढईत थोडे तेल घालून त्यामध्ये मोहरी हिरव्या मिरच्या कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर घालावी त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालून त्यामध्ये साखर घालावी व साखर विरघळल्यावर गॅस बंद करून ढोकळा एका प्लेटमध्ये काढून हव्या त्या आकारात कापून घ्यायचा व फोडणीचे मिश्रण त्यावर चमच्याने टाकावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sunita Dhamane
Sunita Dhamane @cook_19382317
रोजी

Similar Recipes