रवा बेसन साडिवच

Priyanka
Priyanka @cook_19710073

रवा बेसन साडवीच ब्रेड िशवाय
#contest kadambari

रवा बेसन साडिवच

रवा बेसन साडवीच ब्रेड िशवाय
#contest kadambari

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1वाटी रवा
  2. 1वाटी बेसन
  3. 1टी. मीठ
  4. 1/2 टी स्पूनलाल तिखट
  5. 1/2 टी स्पूनहळद
  6. 1/2वाटी दही
  7. 1/2वाटी पाणी
  8. 1/2 टी स्पूनसोडा
  9. 1/2 टी स्पूनचाट मसाला
  10. 2 टी स्पूनतेल
  11. सारणासाठी
  12. 100 ग्रॅममटार
  13. तेल
  14. जीरे
  15. मोहरी
  16. आले
  17. लसूण
  18. लाल तिखट
  19. हळद
  20. चाट मसाला
  21. मीठ
  22. आवशकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सारणासाठी तेल जीरे मोहरी लसूण लाल तिखट हळद घालून फोडणी करावी. नंतर मटार घालून परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. नंतर वाटून घ्यावे.

  2. 2

    रवा बेसन मीठ लाल तिखट हळद दही घालून 30 मी.भिजवून ठेवावे. नंतर पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर सोडा घालावा.

  3. 3

    पँन गरम करून त्यात तेल घालावे. नंतर तयार पीठ घालावे आणी गोल करून घ्यावे.नंतर त्यांत मटार चे वाटण पसरावे. नंतर वरून परत पीठ घालावे. दोन्ही बाजूने 3,4 मी. परतून घ्यावे.

  4. 4
  5. 5

    पँन मधून बाहेर काढून कट करून घ्यावे.

  6. 6

    गरम गरम टमाटोचं साँस सोबत प्लेट मध्ये घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka
Priyanka @cook_19710073
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes