रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)

Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
India

#पश्चिम #गुजरात
ढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे.

रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)

#पश्चिम #गुजरात
ढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4  व्यक्तींसाठी
  1. 1 कपरवा
  2. 1 कपबेसन
  3. 1/2 चमचाबेकिंग पावडर
  4. 1 चमचाआले-लसूण पेस्ट
  5. 1 चमचाकोथिंबीर
  6. चवीप्रमाणे मीठ
  7. 1 आणि 1/2 चमचासाखर
  8. 1 चमचामोहरी
  9. आवश्यकतेनुसार तेल
  10. 5-6 कडीपत्ता
  11. 2 कपताक

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम एक कप रवा आणि एक कप बेसन घेऊन त्यामध्ये दोन कप ताक मिक्स केले. चवीप्रमाणे मीठ घातले. 1 चमचा आले-लसूण पेस्ट टाकली. 11/2 चमचा साखर, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचा तेल टाकून हे सर्व मिक्स करून दहा मिनिटे बाजूला ठेवले.

  2. 2

    ढोकळ्याच्या प्लेट ला तेल लावून घेतले आणि हे मिश्रण ढोकळ्याच्या प्लेट मध्ये पसरवून घेतले.

  3. 3

    कुकर मध्ये पाणी टाकून तो गॅस वर ठेवला आणि त्यामध्ये ढोकळ्याच्या प्लेट ठेवून त्यांना वीस मिनिटं वाफ आणली.

  4. 4

    याप्रमाणे ढोकळा तयार झाल्यानंतर त्याचे काप केले आणि कढईत दोन चमचे तेल घालून त्यात जीरे मोहरी, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, टाकून हे सर्व परतून घेतले. याप्रमाणे ढोकळा तयार केला हा खूपच छान होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes