रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. ७-८सुरमई माशाचे तुकडे
  2. ७-८ फोडणीसाठी कढीपत्त्याची पान
  3. ५-६ पाकळ्या ठेचलेली लसूण
  4. ३ मोठे चमचे तेल
  5. ७-८ कोकम
  6. बारीक चिरलेला कांदा
  7. मीठ चवीनुसार
  8. वाटणासाठी टोमॅटो
  9. मोठा कांदा चिरून
  10. १/२ वाटी ओलं खोबरं किसलेलं
  11. १ वाटी कोथींबीर
  12. २ चमचे धणे
  13. १ चमचा बडीशेप
  14. ७-८ लसूण पाकळ्या
  15. १ इंच आल्याचा तुकडा
  16. ७-८ संकेश्वरी सुक्या मिरच्या
  17. १.५ ग्लास पाणी
  18. १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
  19. १ चमचा हळ्द

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम बाजारातून सुरमाईचे तुकडे आवडीनुसार कापून आणा.घरी आणून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.

  2. 2

    संकेश्वरी मिरच्या कोमट पाण्यात १०-२० मिनिट भिजत ठेवावी

  3. 3

    वाटण्यासाठी कांदा टोमॅटोच्या फोडी करून घ्याव्या आलं लसूण सोलून घ्यावं खोबरं खोवून घ्यावं

  4. 4

    मिरच्या पाण्यातून उपसून घेऊन सर्व वाटणाचं साहित्य एकत्र बारीक वाटून घ्यावं

  5. 5

    फकडणीतही कढईत तेल घालून तापत ठेवावं दोनच सर्व साहित्य तयार ठेवावं

  6. 6

    तेल गरम झाल्यावर लसूण कढीपत्ता कांदा कोकम आणि वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं मग मासे घालून पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवावे

  7. 7

    गरमा गरम कालवण वाफाळत्या भातासोबत आज चपाती किंवा भाकरी सोबत खायला सर्व्ह करावं.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834
रोजी

Similar Recipes