पापलेटचे कालवण

Ankita Cookpad @cook_18445792
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पापलेटच्या तुकड्यांना लिंबाचा रस, मीठ, आणि हळद लावून घ्या.
- 2
लाल मिरच्या पाच मिनिटं पाण्यात भिजत ठेवून घ्या. नंतर खोबरं, धणे, लाल मिरच्या, लसूण हे मिश्रण बारीक वाटून घ्या.
- 3
कढईमध्ये तेल तापवून घ्या. त्या दोन-तीन पाकळ्या लसणाच्या ठेचून टाका. त्यानंतर कढईमध्ये वाटण घालून घ्या. त्याला एक उकळी आली की त्यात पापलेटचे तुकडे सोडा. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोकम आगळ ॲड करा आणि चांगले मिक्स करून घ्या आणि एक उकळी काढा. आंबट तिखट कालवण तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चमचमीत पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
पापलेट फ्राय कोणत्याही स्वरूपात फ्राय केले तरी चवदारच लागते.पापलेट फ्राय माझ्या मुलांची अतिशयफेवरेट ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पापलेट फ्राय आणि कढी
#golenapron3आठवडा-४ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी )नमस्कार मंडळी 🙏या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.आणि मी खुश झाले.कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.FISH🐠🐠🐠🐠🐠मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....." Anuja Pandit Jaybhaye -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi)
घरातून आईकडून शिकून केलेली रेसिपी आहे... Aryashila Mhapankar -
बोंबील कालवण (Bombil Kalvan Recipe In Marathi)
#NVR#कोकणव्हेज / नॉनव्हेज रेसीपी Sampada Shrungarpure -
मालवणी हलव्याचे सार (Malvani halwacha saar recipe in marathi)
#MBR मालवणी किंवा कोकणी जेवणनाला एक वेगळीच चव असते त्यामध्ये कोकम ओला नारळ आणि कोकणी भक्त मसाल्याचे उतरलेली असते आज आपण सार बनवणार आहोत तेही हलवा मासा वापरून. चला तर मग बनवूया मालवणी हलव्याचे सार Supriya Devkar -
पापलेट तवा फ्राय (papplet tawa fry recipe in marathi)
नॉनव्हेज मध्ये मासा हा प्रकार मला अतिशय आवडतो आणि माशांमध्ये पापलेट हा खूपच झटपट होणारा आणि कमी काटे असणारा मासा आहे चवीलाही उत्तम लागतो अगदी खोबरे खाल्ल्यासारखा चला तर मग बणवूयात आपण पापलेट तवा फ्राय Supriya Devkar -
गोवन सोराक करी (goan sorak curry recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4 मी कुठेही गेले तर सर्वप्रथम तिथे तयार होणाऱ्या स्थानिक घरगुती जेवणाचा शोध घेत असते ,कारण आपण एखाद्या पर्यटन स्थळी गेलो तर साधारणपणे हॉटेलमध्ये तेच ते प्रकार जेवणाचे मिळत असते आणि स्थानिक ठिकाणी जर शोध घेतला तर नक्कीच तुम्हाला तिथली खाद्य परंपरा तर कळतेच, पण जिभेला सुद्धा एक नवीन स्वाद मिळतो .असाच स्वाद मला मी गोव्याला फिरायला गेले होते दोन वर्षांपूर्वी तिथे मिळाला. मंगेशी चे दर्शन झाल्यानंतर आमची टॅक्सी संध्याकाळी आमच्या हॉटेलला परतत असताना मी ड्रायव्हर जवळ विषय काढला आणि त्याला माझी घरगुती जेवणाची इच्छा बोलून दाखवली .तो तिथला स्थानिक असल्यामुळे त्याने जवळच एका घरगुती खानावळीत आम्हाला नेले. तिथल्या मावशीने गोव्याच्या भाषेत माझ्याशी संभाषण सुरू केले, गरमागरम भात आणि आमच्या समोरच मातीच्या भांड्यात तयार केलेली हीच सोराक करी अतिशय आत्मीयतेने वाढली.. गोव्यामध्ये मासे खाणाऱ्यां सोबतच शाकाहारी खाद्यशैली जपणारे सुद्धा काही परिवार आहेत त्यांना "शिवराक" असे संबोधल्या जाते .या शिवराक नावाचा अपभ्रंश , ह्या करीचे नाव "सोराक" असेल असे मला वाटते. अत्यंत कमी साहित्यात तयार झालेली नारळाच्या चवीची ही करी अतिशय उत्तम झाली होती. Bhaik Anjali -
झणझणीत बांगडयाचे कालवण (Bangadyache Kalvan Recipe In Marathi)
#VNR आज जरा झणझणीत, चमचमीत मासांहारी खाण्याचा बेत तर मग भातासोबत गरमागरम कालवण बनवण्याचा माझा हा प्रयत्न. Saumya Lakhan -
पापलेट काप (Pomfret Kap Recipe In Marathi)
#MDRआईच्या हातच्या रेसिपीज खायला मिळण खरोखरच भाग्य हव.माहेरवाशीण मुली तर आईच्याच हातचे पदार्थ खूप मिस करत असतात. माझ्या आईच्या हातचे सर्व पदार्थ मला आवडतात. तिने शिकवलेली ही रेसिपी खूप छान बनते. हे पापलेट फ्राय केलेले छान लागते चला तर मग बनवूयात पापलेट चे काप Supriya Devkar -
नारळाची कढी
#फोटोग्राफी आमच्या गोव्यात हि कढी व भात आणि त्या बरोबर मच्छी खूप प्रसिद्ध आहे. Rajesh Vernekar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)
#सीफूडसीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी. Suhani Deshpande -
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
बांगड्याचे तिखले
#सीफूडनमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना......अहो खाल्लेच पाहिजे......तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.या माशाला अंजारी असेही म्हणतात.या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.बांगडा हा मासा उष्ण असतो.बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.याशिवाय,ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते...चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले " Anuja Pandit Jaybhaye -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#KS1कोकणातील सगळ्यांचीच आवडती रेसिपी म्हणजे सोलकढी. Preeti V. Salvi -
-
पापलेट कालवण (pomfret curry recipe in marathi)
# आज फिश आणले ...कधी पापलेट च रस्सा करत नाही ..पण आज करून बघितले आणि खूप छान झाला... Kavita basutkar -
बांगड्याचे तिखले (bangdyache tikhale recipe in marathi)
नमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना......अहो खाल्लेच पाहिजे......तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.या माशाला अंजारी असेही म्हणतात.या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.बांगडा हा मासा उष्ण असतो.बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.याशिवाय,ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते...चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले "Anuja P Jaybhaye
-
सुरमई कालवण (Surmai Kalvan Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#सुरमई तुकडी#कालवण#फिश Sampada Shrungarpure -
चमचमीत सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
फिश फ्रायच्या अनेक प्रकारांपैकी माझ्या आवडीची फिश फ्राय...😋 Deepti Padiyar -
"चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
#डिनर#रविवार_फिश_करी#डिनर प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी " चमचमीत फिश करी" फिश करी म्हटलं की आमचं ठरलेलं असतं प्राॅन्स ...कारण दुसऱ्या कोणत्याही फिश ची खरी नाही आवडत आमच्या कडे.. आम्ही फिश खातो ,पण ठराविक च... त्यामुळे करी फक्त प्राॅन्सचीच.. चला तर माझी रेसिपी कशी आहे ते बघुया.. लता धानापुने -
कुरकुरीत पापलेट (Fry Pomfret Fish Recipe In Marathi)
मी स्वत: शाकाहारी आहे. पण, घरातल्यानं नॉनवेज आवडते. ऑनलाईन रेसिपी पाहून, वाचून नॉनवेज करायला शिकले. त्यात एक खास जमलेली रेसिपी म्हणजे कुरकुरीत पापलेट (fry Pomfret fish). Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
पापलेट करी (Pomfret Curry Recipe In Marathi)
#NVR मासा म्हणलं की समुद्रकिनारा हा आठवतो आणि समुद्रकिनारा म्हटले की आपला कोकण पापलेट हा माशातला एक उत्तम प्रकार हा मासा चवीला अतिशय उत्तम आहे आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत पापलेट करी ही करी इतकी टेम्पटिंग बनते की जेवण जेवताना पोट भरलं तरी मन समाधान होत नाही Supriya Devkar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
मासा तसा बरेच लोक फ्राय खायला पसंत करतात पण मला मात्र रस्सा आवडतो.कोकमाची काही शी आबंट चव खोबर्याचे वाटण किंवा नारळाच्या दुधाने त्याला एक उत्तम चव येते. चला तर मग बनवूयात फिश करी. Supriya Devkar -
-
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश हे घेतले आहे. Purva Prasad Thosar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10876610
टिप्पण्या