कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे लालसर भाजून घेतले. आणि लसूण पाकळ्या सोलून घेतल्या.
- 2
आता शेंगदाणे मिक्सर मध्ये वाटून घेतले.
- 3
आता शेंगदाण्याचा कूट मध्ये लसूण, लाल तिखट, मीठ, ओवा जिरे पूड घालून दगडीने ते एकसारखे वाटून घेतले.
- 4
ही शेंगदाण्याची कोरडी चटणी अगदी तशीच किंवा मग तेल किंवा दही घालून वरणभात किंवा पोळी सोबत ही आपण सर्व्ह करू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शेंगदाण्याची चटणी
#चटणी कंटेस्टशेंगदाण्याची चटणी सोलापूर शहरात जास्त प्रसिद्ध आहे. ही चटणी भाकरी, पोळीबरोबर खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर शेंगदाण्याची चटणी बांधुन मस्त शेतात बसून खायची.. आहाहा... स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच... Deepa Gad -
-
-
शेंगदाण्याची चटणी (shengdyanachi chutney recipe in marathi)
#ks7 विस्मरणात गेलेला पदार्थ. Padma Dixit -
-
-
-
शेंगदाण्याची चटणी (shengdyanachi chutney recipe in marathi)
#KS2 # शेंगदाण्याची चटणी... सोलापूरची... फक्त मी तिखट कमी टाकले आहे... Varsha Ingole Bele -
-
शेंगदाणा चटणी (peanut chutney recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील चटणी ( Chutney) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
शेंगदाणे चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #चटणी जेवणात भाजी,चपाती, डाळ, भात किती ही चविष्ट असला तरी जर त्या पानात चटणी असेल ही थोडीशी चटणी पन भाव खाऊन जाते. असाच एका चटणी ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan -
झणझणीत शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#चटणीआपल्या किचन मधला तोंडी लावण्याचा हक्काचा प्रकार म्हणजे चटणी...आयत्या वेळी अगदी काही तोंडी लावायला नसताना हमखास आपल्या मदतीला येणारा प्रकार म्हणजे कोरड्या चटण्या...या चटण्या आपल्या जेवणाला एक वेगळीच रंगत आणतात.तर यातील च एक झणझणीत शेंगदाण्याची चटणी रेसिपी मी सांगणार आहे.ही चटणी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते.प्रवासात पण नेऊ शकता. खराब होत नाही.विकत आणलेल्या चटण्या खाण्यापेक्षा आपण घरीच केलेल्या चटणीची चव काही न्यारी च असते न...शिवाय हायजिनिक ही..,चला तर बघुया याची रेसिपी... Supriya Thengadi -
-
खमंग कारळ्याची चटणी
#चटणी :तोंडाला चव आणणारी व जेवताना नेहमी ताटात हवीहवीशी वाटणारी खमंग कारळया ची चटणी. Varsha Pandit -
शेंगदाण्याची चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week12#Peanutया आठवड्यातला ओळ्खलेला क्लू आहे, (Peanut) शेंगदाणे.शेंगदाणे वापरून जास्तीत जास्त कोरडी चटणी केली जाते. पण आज कोरडी चटणी न बनवता मी ओली चटणी केली आहे.चला म ही रेसिपी बघूया.बाकी ओळ्खलेले कीवर्ड खलील प्रमाणे आहेत; Foxtail millet, Mayonnaise, Peanuts, Cookies, Rasam, Besan or Beans Sampada Shrungarpure -
शेंगदाण्याची पौष्टिक चटणी (Shegdanyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR सुकी व ओली चटणी रेसिपीजमी माधुरी वाटेकर यांची शेंगदाण्याची चटणी करून बघितली. खूप छान झाली. बडीशेप,कढीपत्ता,तीळ,खोबरं, धने सर्व पदार्थ वापरल्यामुळे खूपच छान चटणी झाली.नेहमी लाल तिखट, शेंगदाणे, लसूण एवढेच घालून मी चटणी करते. Sujata Gengaje -
शेंगदाण्याची चटणी (shengdyanachi chutney recipe in marathi)
#KS2सोलापूरची प्रसिद्ध चटणी ती म्हणजे शेंगदाण्याची चटणी..चला तर पाहूया रेसिपी Shital Muranjan -
-
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
-
शेंगदाण्याची चटणी (shengdyanchya chutney recipe in marathi)
#KD मराठी जनांच्या घराघरात बनणारी , पंचपक्वान आसो वा साध जेवण आसो वा परप्रांतीय आथवा परदेश जेवणाचा बेत आसो , प्रत्येकांच्या ( मराठी माणसाच्या) ताटात हमखास स्थान आसणारी , लहान थोरांच्या जिभेला चव आणनारी शेंगदाण्याची चटणी . Mokshada Kulkarni -
शेंगदाण्याची तिखट चटणी (Shengdana Tikhat Chutney Recipe In Marathi)
#शेंगदाण्याची तिखट चटणी#ताटात भाज्या सोबतच कोशिंबिरी, लोणची, चटण्या असाव्या लागतात तेव्हाच जेवण परिपूर्ण होते चला तर अशीच ऐक चटणी चा प्रकार बघुया Chhaya Paradhi -
शेंगदाण्याची आमटी
भाजी खाण्यास कंटाळा आला असेल तर अशी आमटी करून खावी याबरोबर कांदाही घेऊन खावा खूप छान लागते. Padma Dixit -
-
-
टोमॅटो चटणी
#goldenapron3कोणत्याही प्रकारची चटणी असली की खाण्याची मजा काही औरच असते. मस्त चटकदार अशा चटणी मुळे जेवणाचे ताट उठून दिसते. वेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविच, काठी रोल, पॅटीस अशा खूप सार्या पदार्थांमधे चटणीचा खूप छान उपयोग होतो. Ujwala Rangnekar -
-
-
भरली कारले (bharli karli recipe in marathi)
#goldenapron3 week24gourd...bittergourd Bharti R Sonawane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11772191
टिप्पण्या