खोबऱ्याची चटणी

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
  1. 50 ग्रॅमखोबरं किसलेलं
  2. 1 टीस्पूनमीठ
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. 1 टीस्पूनजिरे पूड
  5. 1 टीस्पूनधने पूड
  6. 10/12लसणाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम लागणारे सर्व सामान वरील प्रमाणात काढुन घेतले.

  2. 2

    सर्व साहित्य एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक करून घेतले.

  3. 3

    5 मिनिट मिक्सर वर फिरवल्यावर आता काढुन घेतले.

  4. 4

    आता चटणी तयार आहे. तेल किंवा दही सोबत जेवताना सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes