कोलंबी कोळीवाडा

Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203

कोलंबी चे कोणतेही प्रकार करा ती त्या मध्ये चार चांद लावते.आज मी सोपे पद्धतीने कोळंबी चे स्टार्टर केले आहे#सीफूड

कोलंबी कोळीवाडा

कोलंबी चे कोणतेही प्रकार करा ती त्या मध्ये चार चांद लावते.आज मी सोपे पद्धतीने कोळंबी चे स्टार्टर केले आहे#सीफूड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 10ते12 कोलंबी
  2. 6पाकळी लसुण
  3. 1 इंचआले
  4. 1/2 कपकोथिंबीर
  5. 1 टी स्पूनमीठ
  6. 1 टी स्पूनहळद
  7. 2मोठे चमचे कोळीवाडा मसाला
  8. स्टिकस
  9. तेल त ळ न्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    कोळंबी स्वच्छ धुवून त्यातील काळा धागा काढून घ्या,हळद व मीठ लावून घ्या

  2. 2

    आले लसूण मिरची कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्या,कोळंबी ला लावा अर्धा तास तसेच ठेवा

  3. 3

    एका भांडयात कोळीवाडा मसाला कोळंबी ला लावा आणि गरम तेलात स्टीक ला लावून तळा

  4. 4

    गरमागरम खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes