रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 4पिझ्झा बेस
  2. 1शिमला मिरची स्लाइस
  3. 1टोमॅटोच्या चकत्या
  4. 1वाटी उकडलेले स्वीट कॉर्न
  5. 1कांदा मध्यम पण लांबट चिरलेला
  6. 200 ग्रामपिझ्झा किंवा मॉझरेला चीझ
  7. 5-6चीझ स्लाइस
  8. 4 टेबलस्पूनटोमॅटो केचप
  9. 1 टेबलस्पूनमेयॉनीज
  10. 4 टीस्पूनपिझ्झा सॉस
  11. 3 टेबलस्पूनबटर शेकवण्यासाठी
  12. 2 टेबलस्पूनओरेगॅनो
  13. 2 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  14. 1मिक्स हर्ब्स

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्याची पूर्वतयारी करून घ्यावी भाज्या चिरून घ्याव्या स्वीट कॉर्न वाफवून घ्यावे.

  2. 2

    आता एक पिझ्झा बेस घेऊन त्यावर टोमॅटो सॉस पिझ्झा सॉस मायोनिझ चमच्याने पसरवून घ्यावे मग त्यावर सर्व भाज्या थोड्या थोड्या पसरवाव्या

  3. 3

    भाज्या पसरवून झाल्या कि त्यावर पिझ्झा स्लाइस आणि मग किसलेले चीझ मग त्यावर मिक्स हर्ब्स चिली फ्लेक्स ओरेगॅनो चिमटीने भुरभुरावी

  4. 4

    लोखंडी तवा किंवा नॉनस्टिक तवा असेल तर तो गॅस वर मंद आचेवर तापत ठेवून मग त्यावर चमच्याने बटर लावून त्यावर पिझ्झा बेस अलगद उचलून ठेवावा आणि लगेच झाकण लावावे

  5. 5

    २-३ मिनिटांनी झाकण काढावे चीझ वितळलेले दिसले कि पिझ्झा तव्यावररून प्लेट मध्ये काढून घ्यावा आणि त्याचे सूरी किंवा पिझ्झा कटर ने समान ४/६ स्लाइस करून घ्यावेत

  6. 6

    आणि गरमा गरम चीझी पिझ्झा लहान मुलांसोबत आपणही घरच्या घरी ओव्हन नसेल तरीही मजा घेऊ शकता

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834
रोजी

Similar Recipes