कुकिंग सूचना
- 1
मिक्स कडधान्य भिजवुन नंतर त्यांना उपसुन रूमालात बांधुन ठेवले त्यांना चांगले मोड आले
- 2
छोटया कुकरमध्ये मोड आलेले कडधान्य हळद मिठ पाणी टाकुन १ शिट्टी वाफवुन घेतले
- 3
बाउल मध्ये मैदा मिठ मिक्स करून पाण्याने गोळा मळुन घेतला
- 4
वाफवलेल्या कडधान्यातले सर्व पाणी वेगळे केले
- 5
मैद्याच्या गोळयातला लहान गोळा लाटुन मध्यम आकाराची पुरी लाटुन तीला फोकने टोचुन घेतले
- 6
कुल्फीच्या कोन भोवती पुरी गुंडाळली व गरम तेलात तळली
- 7
त्याप्रमाणे दुसरी पुरी लाटुन वाटी भोवती गुंडाळुन ती वाटी गरम तेलात तळली
- 8
अशा प्रकारे पिठाचे कोन व वाटी तयार केले
- 9
कोन व वाटीत भरणारे सर्व पदार्थ तयार करून घेतले
- 10
प्लेटमध्ये काचेच्या ग्लासात तयार कोन व वाटी ठेवली
- 11
त्यात प्रथम उकडलेले कडधान्य त्याच्यावरून बारीक चिरलेला कांदा व टमॉटोच्या फोडी व चाट मसाला भुरभुरला
- 12
त्यावर हिरवी चटणी व चिंचेची चटणी परत चाट मसाला मिठ फरसाण टाकला
- 13
त्यात वरून डाळिंबाच्या दाण्यांनी सजावट करून सव्हर्हर केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पापडी चाट
#स्ट्रीट # स्ट्रीटफुड संध्याकाळी आमच्या लेकीला भाजीपोळी खायला अजिबात आवडत नाही मग मला वेगवेगळे प्रयोग करावे लागतात.तर काल केली #पापडी_चाट साधी गोल मठरी न करता मोठी लांबट पापडी तळून,कुरकुरीत पापडीवर हिरवे मुग,कांदा,टमाटा,शेव आणि चाट चविष्ट बनवणार काळ मीठ आणि चाट मसाला😊 सुटला ना तोंडाला पाणी😊😀#स्ट्रीट #स्ट्रीटफुड Anjali Muley Panse -
-
बटर चाट (butter chat recipe in marathi)
#GA4#week6एकदा पाणीपुरीचे पाणी उरले होते विचार केला पाणीपुरीचे पाणी आपण काय युज करू शकतो तेव्हा मी विचार केला की हे आपण टोस्ट किंवा बटर वरती पाणी , मसाला टाकून खाऊन बघू या आमच्या घरातील सगळ्यांना आवडली ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
चाट (chat recipe in marathi)
#GA4 #Week6Chat हा Clue ओळखला आणि बनवली "mini वाटी chat".चाट म्हणतात सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते हे मात्र नक्की ...जर तुम्ही, खुपच healthy खायचे असेल तर तुम्ही त्यात तुमच्या आवडीच्या काही भाज्या देखील टाकू शकता मी बनवलेल्या या मिनी वाटी चॅटमध्ये सर्वांनाच आवडेल अशी भाजी म्हणजे आलू आहे आपण सर्वच boiled आलू यामध्ये घालतो पण आज मी potato फ्राय करून घातलेला आहे तो देखील चाट LA अतिशय उत्तम चव देऊन गेला.... Monali Modak -
-
हेल्दी वाटी स्प्राऊट चाट (healthy vati sprouts chaat recipe in marathi)
#rbr#week 2 श्रावण शेफ चॅलेंज नंदिनी अभ्यंकर -
-
-
पापडी चाट (papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6 #Chatचाट म्हंटले की तोंडाला पाणी सुटलेच .चाट चे बरेच प्रकार आहेत.. आज मुलांना काहीतरी चमचमीत खाव वाटला आणि या week चा Chat क्रीवर्ड पण होताच. मग काय लगेच पापडी चाट बनवला.... Ashwinii Raut -
-
मिक्स स्प्राउट कँनपीज (Mix sprout canaps recipe in marathi)
#कडधान्यसध्या lockdown मुळे भाज्या मिळणे थोडे अवघड झाले आहे. सध्य परिस्थितीत आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि फिट राहणे महत्त्वाचे आहे.तेव्हा प्रोटीनचे पाँवरपँक कडधान्य मदतीला येतात. नेहमीची मिसळ न बनवता आज जरा वेगळा प्रकार केला. पौष्टिक डीश पण चाट चा फील😊 #कडधान्य #स्प्राउट_कँनपीज Anjali Muley Panse -
-
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 1 सायंकाळी चार पाच वाजता काहीतरी चटपटीत खायचं म्हणून कटोरी चाट केली आणि ती खूप छान झाली Vrunda Shende -
कटोरी चाट
#किड्सचाट म्हटलं कि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत.लहान मुलांना कडधान्य म्हटलं कि नको वाटत पण तीच कडधान्य जरा चटपटीत पद्धतीने बनवली कि ते मुलं आवडीने खातात.चला मग चटपटीत आणि पौष्टिक कटोरी चाट बनवूयात.Jyoti Ghuge
-
बिस्कीट चाट (biscuit chat recipe in marathi)
#GA4 #week6 #cooksnap #sujatagengajeChatPost 1 स्मिता जाधव -
फराळी चाट (farali chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली एक फराळी चाटची रेसिपी. सरिता बुरडे -
हेल्दी व्हीट स्प्राऊट मोमोज (wheat sprout momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरमोमोज हा प्रकार मी दुसऱ्यांदा बनवला आहे. पण स्प्राऊट चे मोमोज मी पहिल्यांदाच बनवले आहेRutuja Tushar Ghodke
-
-
टोमॅटो स्लाईस चाट (tomato slice chat recipe in marathi)
#GA4 #week7 #TomatoCrossword puzzle 7 मधील Tomato हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो चाटची रेसिपी. सरिता बुरडे -
मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राॅफी — अतिशय हेल्दी व पोटभरी आहे Anita Desai -
मोनॅको बिस्कीट चाट (monaco chat recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील चाट पदार्थ.हा पदार्थ मी सुप्रिया ठेंगडी यांचा कूकस्नॅप केला आहे.मी नाव बदलले आहे. व चिंचेची गोड चटणी वापरली आहे.हा थोडा बदल केला आहे.चाटचे अनेक प्रकार आहेत. मी झटपट होणारा व पौष्टिक असा पदार्थ केला आहे. खूप छान लागतो.मुलांनाही खूप आवडला.त्यांनाही जमणारा पदार्थ. Sujata Gengaje -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
स्प्राउट भेळ (sprout bhel recipe in marathi)
#kdr#स्प्राउटभेळमोड आलेल्या कडधान्याच्या चटपटीत भेळेमध्ये भरपूर पोषण मूल्यं असतात. शिवाय शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित रहायला मदत होते. Shital Muranjan -
-
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.घरच्या घरी चटपटीत, खट्टा-मिठ्ठा पदार्थ तयार. Sujata Gengaje -
-
आलू मटार चाट (Aloo Matar Chat Recipe In Marathi)
#SCR चाट रेसिपी /स्ट्रीट फूड रेसिपीज.चाट हा चटपटीत पदार्थ आहे. जिभेवर रेंगाळत राहणारी चव.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कधीतरी थोडा वेगळा पदार्थ करून बघायला काय हरकत आहे. सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे आशा मानोजी -
नाचणीचे हेल्थी मोमोज 3 प्रकारे (nachniche momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरहे मोमोज मी मैदा न वापरता नाचणी पीठ वापरून हेल्थी मोमोज बनवले आहेत त्यामुळे हे मोमोज खूप टेस्टी अणि खूप हेल्थी आहेत मैदा पचायला खूप जड असतो म्हणुन नाचणी पीठ आणि गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवले आहेत करून बघा. Anuja A Muley
More Recipes
टिप्पण्या