कुकिंग सूचना
- 1
पातेल्यात ४=कप पाणी घालून त्यात मॅगी शिजवून घेणे.
- 2
८=मिनीटांनी मॅगी चाळनीत काढून घ्या त्यात १=कप पाणी घाला.
- 3
कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा,मिरची व मॅगी मसाला घालून चांगले परतून घ्यावे.
- 4
चांगले परतून झाल्यावर त्यात मॅगी टाकून चांगले एकजीव करावे. 2=मिनिट तरी झाकण ठेवून एक वाफ आणावी.
Similar Recipes
-
-
-
-
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
-
व्हेज मॅगी आटा नुडल्स
#goldenapron3 #6thweek नुडल्स या की वर्डसाठी मुलांनाही पटकन करता येतील अशा व्हेज आटा नुडल्स मस्त टोमॅटो सॉस आणि बटर घालुन खूप टेस्टी लागतात. मुलांच्या आवडीच्या भाज्याही आपण ह्यात घालू शकतो. Preeti V. Salvi -
मॅगी मॅजिक पुरी (maggi magic puri recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी मॅजिक पुरी ही एक मी केलेली इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह, एकदम टेस्टी ,अशी डीश आहे. आणि झटपट होते. चटपटीत खायला मजा येते. Sumedha Joshi -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
मॅगी मसाला वडे (maggi masala vade recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collab # मॅगी मसाला वडे#झटपट होणारे, कुरकुरीत लागणारे ,,😋 Varsha Ingole Bele -
मॅगी नूडल्स कटलेट विथ स्पिनचअँड स्प्राऊट्स
#goldenapron3हे healthy असे कटलेट आहेत ज्यामध्ये, पालक, मोड आलेली मटकी आणि वाटाणा, आणि भाज्यांचा समावेश केला आहे. विशेष करुन लहान मुलांसाठी junk फूड avoid करण्यासाठी उत्तम पर्यायी पदार्थ जो ते आवडीने फस्त करतील. Varsha Pandit -
सोया मॅगी राईस (SOYA MAGGI RICE RECIPE IN MATATHI)
#फॅमिलीखरंतर कुटुंब या शब्दाविना तुमचं आयुष्य अपूर्ण आहे.सुख असो वा दुःख असो…कुटुंब आहे तर आपण आहोत. आपल्या आधारासाठी इतर कोणी नसलं तरी आपलं कुटुंब नेहमीच आपल्या आधाराला असतंच.कुटुंब मोठं असो वा छोटं असो प्रत्येकालाच कुटुंबाच्या सानिध्यात आपलंस वाटतं. कोणतंही संकट किंवा आर्थिक समस्येत असल्यावर सर्वात आधी आपल्या पाठीशी खंबीरपणे आपलं कुटुंब उभं असतं.आपल्या यशाचं आणि प्रगतीचं सेलिब्रेशनही आपलं कुटुंब एकत्र येऊन करतं. पण असं असलं तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकसारखा नसतो. कोणी थोडं गंभीर स्वभावाचं असतं तर कोणी विनोदी. कोणी शिस्तीचं असतं तर कोणी एकदम मेणबत्तीसारखं विरघळणारं. कोणी एखाद्याचं आवडतं असतं तर काहींमधील विस्तव तर जात पण एकमेकांशिवाय चैनही पडत नाही. एखाद्या सणाला किंवा फंक्शनला तेव्हाच मजा येते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र सेलिब्रेट करतात. माझ्या कुटुंबात बरेच जण आहे...पण माझ्या घरी सध्या मी माझा नवरा आणि माझा मुलगा आम्हीच राहतो.मग स्वयंपाक पण आम्हा तिघांसाठीच.मुलाला मॅगी आवडते तसेच नवरा डाएट फॉलो करतो म्हणून त्याच्यासाठी सोया चंक्स आणि मी भात प्रेमी म्हणून माझ्यासाठी भात.अशीही माझी छोट्या फॅमिलीसाठी एक शॉर्टकट डिश.चला बनवूया सोया मॅगी राईस. Ankita Khangar -
-
चटपटीत मॅगी नूडल्स डोनट (maggi noodle donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरचटपटीत Crispy मॅगी नूडल्स#डोनटडोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइडकेक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किंवा फ्राईड केक म्हणायचे. आज मी थोडा वेगळेपणा आणून तिखट आणि चटपटीत Crispy मॅगी नूडल्स डोनट बनविले आहे. Swati Pote -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabआपली आवडती मॅगी एका नव्या आणि चटपटीत स्वरूपात मॅगी भेळ या आपल्या सर्वांच्या आवडत्या चौपाटी पदार्थाचा मॅगी सोबत सुरेख व अनोखा मेळ.. Pooja Katake Vyas -
मसाला खाकरा मॅगी बाइट (masala khakhra maggi bites recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab#मसाला खाकरा मॅगी बाईट मॅगी मॅगी... दो मिनट बेटा....अशी हाक आई नेहमीच करते...आणि मॅगी ही मुलांची अतिशय प्रिय आहे. मुलं मॅगी असली की काही नको म्हणतात पण आजच्या काळात त्यांना त्या सोबत नवीन नवीन बदल दिला तर संपूर्ण जेवण आणि आवश्यक घटक त्यातून त्यांना प्राप्त होतात.त्यासाठी हा नवीन बदल मॅगी सोबत खुसखुशीत मेथी चा खाकरा, हिरव्या भाज्या आणि पुदिना ही मुले आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
-
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
चीजी व्हेजिटेबल मॅगी (cheese vegetable maggi recipe in marathi)
#GA4#week17#cheeseRutuja Tushar Ghodke
-
क्रिस्पी नूडल्स बॉल्स (noodles balls recipe in marathi)
शनिवार संध्याकाळ , त्यात मस्त दिवसभर पाऊस , घराच्या ना काहीतरी चमचमीत, चटपटीत खायची इच्छा झाली. म्हटल भजी ऐवजी काही तरी वेगळं करू. आम्हाला ही डिश खूप आवडली, तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#hsविविध भाज्यांनी परिपूर्ण असे नूडल्स सूप चवीला फार स्वादिष्ट लागते.हे सूप आपण आपल्या छोट्या भूके साठी बनवून पिऊ शकतो.हे नूडल्स सूप मी मॅगी नूडल्स पासून बनवले आहे. त्यामुळे लहान मुलं अगदी आरामात पिऊ शकतात.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी कधी कधी वेगळे प्रकार मुलांना खायला द्यायला चांगले वाटते. मी मॅगी भेळ केली आहे. Sonali Shah -
मॅगी राज कचोरी (maggi raj kachori recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी सर्वंची आवडती ऑलटाइम फेवरेट .आज जरा मॅगीचे रूप इंडियन स्नॅक मध्ये केले.अप्रतिम अप्रतिम असा एकच सूर होता . धन्य वाद कुक पॅड अँड मॅगी टीम . Rohini Deshkar -
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#soupsnapदीप्ती ताई आज soupsnap घ्या निमित्ताने तुझी रेसिपी करून बघितली. फक्त मी त्यात कांदा पात ऍड केली. पटकन झाली.एकदम छान झाली. Dhanashree Phatak -
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे. Sanhita Kand -
मॅगी मसाला ऑमलेट (MAGGI MASALA OMLEET RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collab' मॅगी ' लहान मुलांना तर आवडतेच पण मोठे पण या मॅगी चे नक्कीच चाहते आहेत.मग रोज वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते पण काल समजले की आपल्याला अजुन काही तरी वेगळा पदार्थ बनवून तयार करायचा आहे हा काही मी वेगळा बनवला नाही... दोनदा तीनदा बनवला आहे या आधी ...पण आज तुमच्या सोबत मॅगी च्या निमित्ताने शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
-
-
हाक्का नूडल्स मोमोज (hakka noodle momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरया week ची थीम मोमोज आहे म्हंटल्यावर खरे तर मी भाग घेणारच नव्हते कारण मला स्वतः ला हा पदार्थ कधी खायला आवडला नव्हता. घरी पण आवडत नाही कोणाला .. तसे मी वर्षा वेदपाठक मॅडम बरोबर बोलले... तर त्या मला म्हणाल्या की काहीतरी वेगळी फ्युजन try करा जे घरी आवडते... तेव्हा मी हो म्हणाले पण झाले असे की मी हा पदार्थ कधीच केला नसल्याने फ्यूजन करायला पण सुचेना .. मग शेवटी ठरवले नॉर्मली जसे बनवतात तसेच बनवूया फक्त मैदा न वापरता कणिक वापरली.पहिला प्रयत्न चांगलाच सफल झाला हे सांगताना केवढा आनंद होतोय काय सांगू... माधवी नाफडे देशपांडे -
व्हेज मॅगी नुडल्स बाॅल (veg maggi noodles ball recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी हा लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. मी आज व्हेज मॅगी बाॅल बनवले. पोटभरीचा असा हा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मॅगी कटलेट (Maggi Cutlet Recipe In Marathi)
#jpr#Instant breakfastझटपट तयार रेसिपी Sushma Sachin Sharma
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11806574
टिप्पण्या