कुकिंग सूचना
- 1
सुरवातीला बटाटे स्वच्छ धुऊन उकडून घ्यावेत. नंतर ते सोलून खिसून घ्यावे त.
- 2
नंतर एका कढईमध्ये एक वाटी पाणी गरम करून त्यात एक चमचा तेल मिसळावे आणि एक वाटी रवा घालून हलवून घ्यावे आणि तर झाकून चांगली वाफ येऊ द्यावी.
- 3
आता एका भांड्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा खिस,शिजलेला रवा मीठ जिरेपूड कोथिंबीर मिरची हे सर्व जिन्नस एकत्र करून व्यवस्थित मळून घ्यावे घ्यावा
- 4
आता त्याचे हातावर लांबट स्टिक्स बनवून घ्यावे आपण हवा तो आकार देऊ शकता मी स्टिक आणि बाई ट्स च आकार दिला आहे.एका कढई मधे तेल गरम करून घ्यावे.तेल चांगले गरम झाले की स्टीक्स खरपूस तळून घ्यावे वरचे वरण क्रिस्पी होईपर्यंत.या गरम गरम सर्व्ह करावे खूप मस्त लागतात.लहान आणि मोठ्यांना आवडेल अशी इन्स्टंट रेसिपी नक्की ट्राय करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
ब्रेड रोल ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हे रोल पार्टीसाठी, चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून बनवतात. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
-
पोटॅटो गार्लिक रिंग (potato garlic ring recipe in marathi)
#pe रेसिपी क्र. 3आज एक वेगळा पदार्थ करून पाहिला. खूप छान चवीला झाला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#GA4 #Week1#Potato पासून तयार होणारे क्रिस्पी असे बाईट्स संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे शिवाय मुलांचा तर आवडीचा पदार्थ.. या बाईट्स मध्ये किसलेले चीझ टाकावे खूपच मस्त लागतात.. आज नेमका चीझ संपलं म्हणून टाकले नाही.. Ashwinii Raut -
पोटॅटो स्नॅक्स (potato snacks recipe in marathi)
#GA4गोल्डन एप्रन रेसिपी थीमसाठी पोटॅटो हा शब्द शोधून रेसिपी तयार केली आहे. ही रेसिपी खूपच छान आहे. ही रेसीपी खूप सोपी आहे झटपट होणारी आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी रेसिपी तुम्ही करू शकता. nilam jadhav -
-
झटपट क्रिस्पी साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
# श्रावण स्पेशलउपवासाचा साबुदाणे न भिजवता कुरकुरीत व पटकन होणारा वडा.श्रावणात अनेक उपास असतात. काहीतरी वेगळं खावस वाटते . साबुदाणे भिजवून करायला बराच वेळ जातो. मग असे झटपट साबुदाणा वडा करून पहा. Shama Mangale -
-
-
पोटॅटो क्रिस्पी रिंग (potato ring recipe in marathi)
#GA4 #week 1#बटाटागोल्डन एप्रोन ह्या थिम मध्ये मी बटाटा सिलेक्ट केलं होता.आणि आज मी बटाट्याचे क्रिस्पी रिंग बनवले आहेत.लहान मुलांचा आवडीचा स्नॅक्स आहे. Roshni Moundekar Khapre -
पोटॅटो चिप्स पावभाजी चिजी बाईट्स
#न्युइयर लहान पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे डिश म्हणजे पावभाजी आज आपण थोडासा पावभाजीला वेगळा टच देणार आहोत आपण बनवणार आहोत पोटॅटो चिप्स पावभाजी चिजी बाईट्स Anita sanjay bhawari -
-
बटाटा समोसा क्रिस्पी रोल (batata samosa crispy roll recipe in marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅपमी कल्याणी जगताप यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होते, समोसा रोल.यात मी कसूरी मेथी व थोडेसे लाल तिखट घातले आहे. Sujata Gengaje -
क्रिस्पी एगज पोटॅटो नगेट्स (crispy egg potato nuggets recipe in marathi)
#pe अंड आणि बटाट्याच फ्युजन अशी रेसिपी म्हणजेच क्रिस्पी पोटॅटो नगेट्स अंडे बाबत तर सर्वांनाच माहिती आहे यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात अंड्या मधून सहा ग्रॅम प्रोटिन्स मिळतात पिवळे बल्प मध्ये झिंक लोह आणि विटामिन बी असते बटाट्यामध्ये काय कार्बोहायड्रेट्स असते बटाट्यामध्ये कुको माईन्स असते ज्यामुळे आपला रक्तदाब कमी होऊ शकतो. म्हणून शक्यतो अंड्याला नाश्त्यामध्ये खाल्ले जाते. चला तर बघूया पण बटाटा आणि अंड्याचा फ्युजन रेसिपी क्रिस्पी अंडा बटाटा नगेट्स. Priyanka yesekar -
ब्रेड चीज क्रिस्पी रोल (bread cheese crispy roll recipe in marathi)
#फाईडब्रेड चीज क्रिस्पी रोल Bharati Chaudhari -
"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" (corn potato cheese shots recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" चीजमध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. फक्त उत्तम आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही चीज उपयोगी असतं.कॅल्शिअमच उत्तम स्तोत्र... असणारं चीझ लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते... आज काल तर घरी आपण सगळ्याच पदार्थांमध्ये चीझ चा सर्रास वापर करतो, मग ते पोळी असो किंवा पिझ्झा... चीझ ची मस्त अशी चव सर्वानाच भुरळ पाडते... चला तर मग मस्त अशा "चिझी शॉट्स" ची रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#frमाझ्या घरी आम्हाला हे थालीपीठ अतिशय आवडते.मी हे पीठ बनवून ठेवते, म्हणजे इच्छा झाली की झटपट बनवू शकतो 😊. Deepali Bhat-Sohani -
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (Crispy Potato Bites Recipe In Marathi)
#बटाटा रेसिपी चॅलेंज 🤪🤪🥔🥔🥔🥔🥔#Feb #W4चटपटीत झटपट होणारी रेसिपी मुलांना आवडीने खातात 🤤🤤 Madhuri Watekar -
ब्रेकफास्ट युनिक पोटॅटो नाष्टा /पोटॅटो स्टफ रोल (potato stuff roll recipe in marathi)
युनिक असा पोटॅटो स्टफ रोल. बटाट्याचा हा नाष्टाचा एक प्रकार आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. नक्की तुम्ही करून पहा.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
तरसोळ्या (tarsolya recipe in marathi)
#KS1कोकण म्हणजे माझा विक पॉइंट कारण माझं आजोळ कोकणातलं मस्त खाण्याची मजाकोळ पोहे,कोकम सरबत,फणसाचे काप, अजून खूप काही त्यातील एक छान नाश्त्याचा प्रकार म्हणजे तिवसा भाकरी म्हणतात पण माझी आजी त्याला तरसोळ्या म्हणायची माझा आवडता पदार्थ आहे. त्याला लागणाऱ्या हिरव्याकंच तिवसा काकड्या इकडे मिळत नाही.म्हणुन मी साधी काकडी घालून हे थालिपीठ बनवते. अतिशय सुंदर लागतं खूप छान आहे सोपी रेसिपी आहे करून बघा आणि मस्त फ्रेश लोणी आणि नारळाची चटणी बरोबर माझी आजी नेहमीच खायला द्यायची. Deepali dake Kulkarni -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली उपमाची रेसिपी. सरिता बुरडे -
क्रिस्पी राइस पोटॅटो पकोडे (Crispy Rice Potato Pakode Recipe In Marathi)
#CSR... संध्याकाळच्या वेळी, काहीतरी चटपटीत खायला हवे असते, अशावेळी, केलेले हे पकोडे,.. खरे तर राखी बांधायला आल्यावर केलेले... नेहमीच्या पकोड्यांपेक्षा जरा वेगळे... Varsha Ingole Bele -
-
रवा मिक्स व्हेज कटलेट्स
#Lockdownलॉक डाऊन च्या वेळेत मधल्या वेळेत खायला काय बनवायचं हा एक मोठ्ठा प्रश्न झाला आहे .बनवायला सोप्पी आणि घरी असलेल्या थोड्या थोड्या भाज्यां नि हे कटलेट्स बनवले .😍 Jayshree Bhawalkar -
मिक्स व्हेज रवा कटलेट्स
माझ्या घरी सगळे च खवैये आहे .त्या मुळे नवीन रेसिपी नेहमीच डिमांड मध्ये असते .मग काय एका दिवशी डोकं लढवून रेसिपी विचार केली ती ही रवा मिक्स व्हेज कटलेट्स.म्हंटलं चला एक सोप्पा आणि हेल्दी नाश्ता सुचला ,बनवला आणि सगळ्यांना खूप आवडला वरून पुन्हा बनव हाँ अशी छान दाद पण मिळाली .सांगू का माझ मनमोर अगदी सुखावून गेलं हो 😍 Jayshree Bhawalkar -
पोटॅटो चीज बॉल्स (Potato Cheese Balls Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी #किड्स स्पेशल.चीजमुलांना आवडते.त्यात प्रोटिन्स असतात म्हणून मुलांच्या बर्थडे पार्टीला अशी रेसिपी केली तर मुलं नक्कीच खूष होतील. मोठ्यांच्याही पार्टीला स्टार्टर म्हणून ही हे बॉल्स केले तर मज्जा येईल. पाहुया कसे केले ते. Shama Mangale -
क्रिस्पी अनियन रिंग्ज (Crispy Onion Rings Recipe In Marathi)
#CHRबाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि घरामध्ये चटकदार क्रिस्पी अनिअन रिंग्स खाणं म्हणजे . आहाहा ...अगदी फटाफट आणि सोपी रेसिपी !! तुम्ही पण करून पहा चला कृती पाहू Madhuri Shah -
क्रिस्पी पोटॅटो फ्रिटर्स (crispy potato flitters recipe in marathi)
#GA4#week1Keyword- Potatoबटाटा हा भाज्यांमधील जोकर जो कशातही ॲडजस्ट होतो आणि अडचणीला कायम धावतो.बटाटा आमच्या घरात सर्वांचा फेवरेट म्हणूनच बटाट्यापासून आज थोडा नवीन प्रकार केला.हे कुरकुरीत भजी तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता. Deepti Padiyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11918572
टिप्पण्या