बटाटा समोसा क्रिस्पी रोल (batata samosa crispy roll recipe in marathi)

बटाटा रेसिपी कूकस्नॅप
मी कल्याणी जगताप यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
खूप छान झाली होते, समोसा रोल.
यात मी कसूरी मेथी व थोडेसे लाल तिखट घातले आहे.
बटाटा समोसा क्रिस्पी रोल (batata samosa crispy roll recipe in marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप
मी कल्याणी जगताप यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
खूप छान झाली होते, समोसा रोल.
यात मी कसूरी मेथी व थोडेसे लाल तिखट घातले आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका वाटी मध्ये मैदा, ओवा,चवीपुरते मीठ घेऊन, त्यात तेलाचे मोहन घालून, मैद्याला चोळून घेणे. पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. थोडे-थोडे पाणी घालून पीठ मळून घेणे व वीस मिनिटे झाकून ठेवणे.
- 2
दुसऱ्या बाऊलमध्ये बटाटे सोलून कुस्करून घेणे. त्यात सर्व मसाले घालून घेणे. चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ व काॅर्नफ्लावर घालून मिक्स करून घेणे.
- 3
लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे. त्याचे छोटे- छोटे लांबट गोळे करून घेणे.
- 4
पीठ पुन्हा मळून घेणे व एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेणे.सुरीने 2-3 लांबट पट्टया कापून घेणे. एक पट्टी घेऊन त्यावर बटाटयाचा गोळा ठेवून त्यावर पट्टी गुंडाळून घेणे. मध्यभागी टूथपिक लावून घेणे. म्हणजे पट्टी निघणार नाही. अशाप्रकारे सर्व समोसा रोल करून घेणे.*तसेच त्रिकोणी पट्टी कट करून त्याचे ही रोल करता येतील. ङ
- 5
गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की, गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात टूथपिकसहित समोसा रोल घालून गुलाबीसर तळून घेणे. सर्व समोसा रोल तळून घ्यावेत.
- 6
टोमॅटो साॅस बरोबर गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फरसाण मिनी समोसा (farshan mini samosa recipe in marathi)
#कूकस्नॅपमी लताताई धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी साहित्यात चाट मसाला वाढवला आहे.मनुका व काजूचे तुकडे घातले नाही.मिनी समोसा खूप छान झाला. Sujata Gengaje -
-
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
क्रिस्पी स्वीटकाॅर्न स्टिक (Crispy Sweetcorn Stick Recipe In Marathi)
ही रेसिपी मी सुमेधा जोशी यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती.घरातल्यांना खूप आवडली. Sujata Gengaje -
पंजाबी समोसा (punjabi samosa recipe in marathi)
#cooksnap #samosaसमोसा आवडत नाही असे कोणी असेल असं मला वाटत नाही.. आपल्या मुंबई मध्ये समोसा पाव आणि वडापाव हे अगदी सर्रास खाल्ले जातात. समोसा चे अनेक प्रकार केले जातात पण त्यातला माझा आवडीचा समोसा आहे पंजाबी समोसा. तिखट, गोड चटणी बरोबर हा समोसा खायला एक वेगळीच मजा येते. कांदा, लसूण नसूनही याला स्वतःची एक वेगळीच चव असते. आज मी संगीता कदम यांची पंजाबी समोसा रेसिपी कूकस्नॅप केली आहे. माझा स्वतःचा टच देण्यासाठी म्हणून थोडेसे बदल मी यामध्ये केले आहेत थँक्यू संगीताताई या सुंदर रेसिपीसाठी!!Pradnya Purandare
-
समोसा (samosa recipe in marathi)
#cook along मध्ये ममता जी नी शिकवलेली रेसिपी समोसा करून पाहीली छान झाली. Supriya Devkar -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
मी रोहिणी देसकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. यात मी काही पदार्थ वाढवलेले आहेत.खूप छान झाली होती. फिश बनवायला खूप मज्जा आली. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पिनव्हील समोसा (Pinwheel Samosa recipe in marathi)
#GA4 #Week21Samosa या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.लहान मुलांना सामोस्याचे कुरकुरीत कव्हर फार आवडते परंतु त्याच्या आतील बटाट्याचं मिश्रण तिखट लागते त्यामुळे लहान मुले सामोस्याचे कुरकुरीत कव्हर खातात आणि बटाट्याचे मिश्रण तसेच ठेवतात त्यासाठी मी रेसिपी पोस्ट केली आहे.Pinwheel Samosa / Roll Samosa कुरकुरीत होतो आणि बटाट्याचे मिश्रण पसरवून लावल्याने ते खूप कमी असते त्यामुळे ही बाकरवडी आहे की काही रोल आहे कळत नाही. Rajashri Deodhar -
चटपटीत नमकिन शंकरपाळी (chatpatit namak sankarpale recipe in marathi)
#cooksnap शुभांगी ची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. मी नेहमी मैदा वापरून करते.ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून बनवली असल्याने पौष्टिक आहे. खूप छान लागतात. Sujata Gengaje -
चिकन समोसा (chicken samosa recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र रेसिपी क्र. 4#चिकन समोसापुण्यातील कॅम्प एरीयात अख्तार समोसा फेमस आहे. तेथे विविध प्रकारचे समोसे मिळतात. त्यातील चिकन समोसा मी करून बघितला.खूप छान चवीला लागत होता.मुलांना खूप आवडला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
अंडा वडा (anda vada recipe in marathi)
#कूकस्नॅपमी राजेश दादा यांची अंडा वडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
चीज समोसा (cheese samosa recipe in marathi)
#GA4 #week21समोसास्नॅक्स मध्ये समोसा खायला मजा येते. गरमागरम समोसा कोरडा ही खाऊ शकतो. चीज समोसा काहीसा चवीला वेगळा लागतो. Supriya Devkar -
रिंग समोसा (ring samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1 प्रत्येक पदार्थाला त्या प्रांतात असलेले एक खास वैशिष्ट्य असतं पण काही पदार्थ मात्र याला अपवाद ठरावेत असेच आहेत त्यापैकीच एक म्हणजे समोसा. तो भारतातील कुठल्याही कोपऱ्यात जा हमखास हा समोसा आवडीने खाल्ल्या जातो. कधी कढी सोबत तर कधी दह्यासोबत खाल्ला जाणारा हा समोसा सॉस सोबत ही तितकाच चवदार लागतो. मला मात्र दह्यासोबत खायला जास्त आवडतो .पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर सुद्धा मिळणारा हा समोसा आज ५ स्टार हॉटेल मध्ये पण मिळतो .गरीबांची भूक भागवणारा हा समोसा कधी बाल मंडळींच्या वाढदिवसाच्या पार्टीतील तर कधी बायकांच्या भिशीतील महत्त्वाचा मेनू ठरला. मी मात्र आज अंजली ताईंच्या फर्माईशी वरून केलेले हे समोसे त्यांना समर्पित करीत आहे. Seema Mate -
समोसा (samosa recipe in marathi)
#CDYमुलांना चटपटीत खायला जास्त आवडतं बाहेरून विकत आणलेला वडा समोसा मध्ये तेल चांगलं नसतं म्हणून आम्ही असे पदार्थ घरीच बनवतो. Smita Kiran Patil -
रिंग समोसा (ring samosa recipe in marathi)
#cooksnap#समोसाआज मी स्वरा चव्हाण हिची समोसा रेसिपी करून बघितली खूपच छान झाली. फक मी साहित्यात थोडा बदल केला व आकार वेगवेगळे बनविले. स्वराने दिलेल्या टिप्सचा वापर केला आणि रिझल्ट खूप छान मिळाला, धन्यवाद स्वरा! Deepa Gad -
ब्रेड चीज क्रिस्पी रोल (bread cheese crispy roll recipe in marathi)
#फाईडब्रेड चीज क्रिस्पी रोल Bharati Chaudhari -
समोसा (samosa recipe in marathi)
वर्षा देशपांडे यांचा मी समोस्याची रेसिपी बघितली ती मी करून पाहिली खूप छान झाली. #cooksnap #Varsha Deshpande Vrunda Shende -
बेक्ड किंवा एअर फ्राईड समोसा (baked samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पाऊस सुरू झाला की चमचमित खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते!!! मग बटाटे वडे, समोसा, भज्या....ह्या सगळ्यांची रेलचेल असते!!!..मग मस्त थंड वातावरणात गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेतला जातो...!"समोसा" .... नाही..."बेक्ड किंवा एअर फ्राईड समोसा"!!!सध्या कमी तेल वापरून आपण पदार्थ बनविण्याचा प्रयत्न करत असतो.कमी तेल वापरून बनविलेला हा समोसा हेल्दी तर होतोच शिवाय चविलाही छान लागतो. Priyanka Sudesh -
मसाला बटाटा पुरी (masala batata puri recipe in marathi)
#cooksnap आम्रपाली येरेकर ...यांची मसाला पुरी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...यात थोडा बदल केला.खरच खुप मस्त झालेत पुरी. Shubhangee Kumbhar -
सोयाबीन पराठा (Soyabean Paratha Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी भारती किणी यांची रेसिपी केली आहे.मी यात कसूरी मेथी पण घातली आहे. Sujata Gengaje -
खस्ता समोसा (kastha samosa recipe in marathi)
#wdमाझ्या मुली साठी खास ही रेसिपी केली आहे. आज जागतिक महिला दिन म्हणून.तिला समोसा खूप आवडतो, आणि केलेला समोसा तिने खाल्ला तर म्हणाली, आई एकदम बडिया, खूप yummy झाला आहे, आणि बघता बघता घरच्यांनी फस्त पण केले... आणि परत कर म्हणून म्हणाले.☺ Sampada Shrungarpure -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
क्रिस्पी ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#झटपटरेसिपी ही रेसिपी नाश्त्याला किंवा छोट्या भुकेला छान आहे...पटकन होते..मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे..त्यात आपण बिट व अजून भाज्या घालून पण मुलांना देऊ शकतो Mansi Patwari -
उपवासासाठी रताळयाची खीर (ratalyachi kheer recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week- 4उपवासाचे पदार्थ.आज मी सपना सावजी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. मी केशर ही घातले. त्यामुळे खिरीला रंग छान आला.चवीला खूप छान झाली होती खीर. Sujata Gengaje -
चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पुडाची करंजी (pudachi karanji recipe in marathi)
#dfrमी लता धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
समोसा (samosa recipe in marathi)
#cooksnapसमोसा हा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आहे आणि तो खूप छान झाला आहे madhura bhaip
More Recipes
- आलू-मटार कांदेपोहे रेसिपी (aloo matar kande pohe recipe in marathi)
- मुंबई स्ट्रीट स्टाईल - झटपट ब्रेड चिला / पुडला (bread chilla recipe in marathi)
- मॅक डी (Mac Donalds) स्टाईल बर्गर आणि पोटॅटो वेजेस (burger and potato wedges recipe in marathi)
- फोडणी चा भात (phodnicha bhaat recipe in marathi)
- कोबी-ज्वारी वङ्या (kobi jowari vadya recipe in marathi)
टिप्पण्या (2)