चणाडाळ उसळ

Dhanashree Suki @cook_20554733
# लॉक डाऊन रेसिपी
काय करावे हे सुचले नाही म्हणून ही उसळ फार चवीची
चणाडाळ उसळ
# लॉक डाऊन रेसिपी
काय करावे हे सुचले नाही म्हणून ही उसळ फार चवीची
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य, चणा डाळ ४ तास आधी भिजवावी म्हणजे लवकर शिजते, कांदा, टमाटो बारीक चरून घ्यावे
- 2
कुकरमध्ये डाळ, कांदा, टमाटो, हिरवी मिरची हळद, तिखट मसाला मिठ हे घालून शिजवून घ्यावे
- 3
तेलावर हिंग, कडीपत्ता, हिंग ची फोडणी करून शिजलेली दाल आणि थोडा गूळ घालून उकळी काढावी
- 4
कोथिंबीर घालून छान भाकरी/ चपाती बरोबर सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
डाळींबी उसळ - महाराष्ट्रीयन स्पेशालिटी
#फोटोग्राफी#उसळडाळींबी उसळ कडू वालाची बनवतात. काही जणांना ही उसळ अतिशय आवडते तर काही जणांना अजिबात आवडत नाही. जराशी कडवट चव असलेली पण चविष्ट अशी ही उसळ करायला सोपी आहे (वाल सोलून झाल्यावर). कांदा लसूण नाही; वाटण नाही अशी ही ब्राह्मणी पद्धतीची उसळ. Sudha Kunkalienkar -
मकई कणीस दाण्याची उसळ (makai kanis danyachi usal recipe in marathi)
#श्रावण स्पेशल रेसिपीज#shr# मकई कणीस दाण्याची उसळ श्रावणा मध्ये सणांची रेलचेल असते. कुढली ही पुजा असली की इतर फळां सोबत मकई कणसाला पण पुजेतील फळांन मध्ये स्थान मिळते. ह्याची उसळ चवीला फार रूचकर होते. Suchita Ingole Lavhale -
हिरव्या वाटाण्याची उसळ (hirvya vatanyachi usal recipe in marathi)
मी सुमेधा जोशी मॅडम ची हिरव्या वाटाण्याची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप मस्त झाली उसळ .एकदम चविष्ट..गरमगरम फुलक्यांसोबत एकदम मस्त लागली. Preeti V. Salvi -
मसूरची उसळ
#goldenapron3 week 15 sproutsकडधान्यांमधे मसूर हे कडधान्य खूप जणांचे आवडते आहे. आमच्या कडे पण मसूरची उसळ किंवा रस्सा भाजी खूप आवडते. मी इथे मसूरच्या उसळीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
बटाटेवडे
#लॉकडाऊन_ रेसिपीबटाटेवडे आणि लॉकडाऊन मध्ये??? आता तुम्ही म्हणाल ही तर चंगळ म्हणायची....हो हो हो पण पाव नव्हते ना राव, मग देऊ की मान लॉक डाऊन रेसिपीचा. लॉक डाऊन मुळे वडे आणि उसळ असा बेत करावा लागला... आणि घरगुती पार्टी करून घेतली... तेवढाच कंटाळलेल्या मनाला दिलासा... आता या आठवणींवर पुढचे काही दिवस निघतील की😜😜आणि मग मी आज्जी झाले की माझ्या नातवंडांना गोष्ट सांगेल, कसे आम्ही लॉक डाऊन मध्ये बटाटेवडे केले होते😋😉😉 बघा बघा किती पुढचा विचार करून ठेवलाय...करणार ना मी बाहेर नाही पडत लॉक डाऊन मध्ये... घरीच मिल बैठे तीन यार हम तुम आणि बटाटेवडे.... Minal Kudu -
-
-
रोटी मंचूरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#लॉक डाऊन रेसिपीजास्तीच्या चपात्या उरल्या वर त्याचे काय करावे असा प्रश्न गृ हि निणा पडतो, त्यातून मला हि रेसिपी सूचली. Shubhangi Ghalsasi -
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi)
#summer special #ओले काजूउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये ओले काजूगर बघायला मिळतात. कोकणातल्या लोकांना हे ओले काजूगर खूपच प्रिय असतात आणि तिथे मिळतात ही मुबलक प्रमाणात. परंतु मुंबईत राहणाऱ्या लोकांना मात्र हे काजुगर खूपच चढ्या भावाने विकत घ्यावे लागतात त्यामुळे नुसत्या ओल्या काजूंची उसळ सर्वांनाच परवडते असे नाही. आजची ही रेसिपी म्हणजे एक प्रकारचा जुगाडच आहे,ओले काजूगर आणि मटार यांच्या उसळी ची रेसिपी कोणालाही सहज करता येण्यासारखी आहे.Pradnya Purandare
-
काजू पीज करी (मालवणी स्टाईल) (kaju peas curry recipe in marathi)
#cfकोकण काजुगरा साठी प्रसिद्ध आहे. आमच्या कडे ओल्या काजुगराची उसळ हमखास मुंबईकरांन साठी मेजवानी म्हणून केली जाते. मी खूप मिस करते या सगळ्या गोष्टी इथे दुबई मध्ये पण ओले काजूगर नाही पण अगदी त्याच चवीची काजुगरची उसळ मी केली आहे, कशी वाटली ते सांगा. Deepali Bhat-Sohani -
काळ्या वाटाण्याची उसळ
#फोटोग्राफी#उसळकोकणातली ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे किंवा आंबोळ्या अतिशय प्रसिद्ध अशी डिश आहे. त्यात काजू घालून केली तर सोने पे सुहागा.... कोकणात चिकनमध्ये किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीत काजुगर घालून आम्हाला आवडतात म्हणून आमची आजी बनवायची. आजी ओले काजू उन्हात सुकवून ठेवायची आणि आम्ही मे महिन्यात गावाला गेलो की पदार्थ करून घालायची आणि येताना गुपचूप तांदळाच्या पिठात किंवा तांदळात घालून काजूगर द्यायची.सध्या लॉकडाउन असल्यामुळे काही आणायला मिळत नाही त्यामुळे आहे त्यात सर्व निभावून घेत आहोत. काजूगर अगोदर आणलेले होते तेच वापरलेत. Deepa Gad -
-
हिरव्या मुगाची उसळ (hirvya moongachi usal recipe in marathi)
#kdr ,हिरव्या मुगाची उसळ ही बनवायला खूप सोप्पी आहे आणि चवीलाही खूप टेस्टी आहे व तसेच हिरवे मूग आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्थी आहे.ही उसळ पचायला खूप हलकी आहे,जर रोज रोज त्याच त्याच भाज्या किंवा आमटी किंवा वरण करून कंटाळा आला असेल तर ही हिरव्या मुगाची उसळ नक्कीच करून बघा. Anuja A Muley -
-
-
-
तुवर उसळ (tuvar usad recipe in marathi)
#GA4Week13तुवरसध्या तुवर चा हंगाम असल्यामुळे भरपूर प्रमाणात उपलब्ध एक दिवस उकडून , एकदिवस आमटी तर आज उसळ करून पाहूDhanashree Suki Padte
-
काळ्या वाटाण्याची उसळ (kalya vatanyachi usal recipe in marathi)
#भावाचा उपवासआज भावाच्या उपवसानिमित्याने थालिपीठ सोबत काळ्या वाटाण्याची किंवा हरभरा उसळ बनवली जाते ,पण मी आज काळ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे ,मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
पोपटीच्या ओल्या दाण्याची उसळ (popatichya danyachi usal recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रपोपटी चे दाणे हे नागपूरला फार प्रसिद्ध आहे. पोपट पोहे. पोपटीच्या दाण्याचे आळन, पोपटीच्या दाण्याची उसळ, पोपटीच्या उकडलेल्या शेंगा, अशी विविध प्रकार नागपूरला केले जातात. यापैकी मी पोपटीच्या दाण्याची उसळ बनविलेली आहे. Vrunda Shende -
नवरत्न उसळ (navratna usal recipe in marathi)
मिसळ उसळ प्रकार आपल्याकडे सगळ्यांनाच आवडतो साधारण. आणि त्याची पौष्टिकता ही तितकेच शरीराला स्वास्थ्य देत असते. सो ही आगळी नऊ धान्याची उसळ एन्जॉय केउया मग. Sanhita Kand -
मिक्स उसळ तर्री वाली (Mix Usal Tarriwali Recipe In Marathi)
मी छाया पारधी मैडम ची मिक्स उसळ तर्री ही रेसिपी कुकsnap केली. मस्त झाली उसळ. Preeti V. Salvi -
-
मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये सर्वत्र हिरवे मटार दिसतात. मी तर वर्षाचा हिरवा मटार फ्रीजमध्ये भरूनच ठेवते. मटार हे कॉम्बिनेशन मध्ये कुठल्याही भाजीबरोबर खूप छान मिक्स होतात. त्यामुळे घरात मटार असले की आयत्या वेळेला पदार्थ करायला खूप सोपे पडते. मटार उसळ आपण पारंपरिक पद्धतीने तर करतोच पण फक्त हिरवा मसाला वापरून केलेली मटार उसळ ही खूपच टेस्टी लागते. या हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण, मिरची आणि जीरे एवढेच पदार्थ वापरून मटारच्या भाजीला अप्रतिम चव आणता येते. तुम्हाला आवडत असेल तर यात कांदा ही वापरता येतो पण मी आजची रेसिपी ही कांदा न घालता दाखवलेली आहे.Pradnya Purandare
-
-
-
-
अंडा मसाला
#लॉकडाउनरेसिपीस#डे५आज रविवार असल्यामुळे नॉन व्हेज खायची सवय. त्याशिवाय रविवार वाटतच नाही, तर आज घरात अंडी आणलेली होती त्याची अंडा मसाला आणि भाकरी केली. Deepa Gad -
झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11969266
टिप्पण्या