ब्रेडचे  गुलाबजाम

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313

ब्रेडचे  गुलाबजाम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 20नग ब्रेड
  2. 2 टेबलस्पूनदुध
  3. 2 टेबलस्पूनकाजू बदाम क्रश
  4. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  5. 250 ग्रॅमसाखर
  6. 250ML पाणी
  7. 250 ग्रामतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम ब्रेड चे काठ काढून घ्यावे. त्यांचा बारीक चुरा करावा. त्यात दूध घालून गोळा बनवून घ्यावा

  2. 2

    नंन्तर तय्यार मिश्रणाचे गोळे करताना त्यात काजूबदाम क्रश टाकावा. सर्व पिठाचे अशा पद्धतीने गोळे करून घ्यावे

  3. 3

    तय्यार गोळे तेलात तळून घ्यावे,

  4. 4

    एका कढई मदे पाकासाठी साखर आणि पाणी घालून एकतारी पाक तयार करावा.त्यात केशर आणि वेलची पावडर घालावी

  5. 5

    आणि पाक गरम असताना त्यात तळलेले गुलाबजाम टाकावे 4-5 तास मुरु द्यावे खाण्या साठी तय्यार आहे गुलाबजाम....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes