कांदा भजी

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

#बेसन
ऑल टाईम फेवरेट कांदा भजी... कुंद वातावरण, चहा आणि कांदाभजी भल्या भल्यांना नादाला लावते. आता वातावरण मोकळं आहे इथे पण आम्ही बंद म्हणजे लॉक डाऊन... मग केला बेत आणि हाणली भजी... 😄

कांदा भजी

#बेसन
ऑल टाईम फेवरेट कांदा भजी... कुंद वातावरण, चहा आणि कांदाभजी भल्या भल्यांना नादाला लावते. आता वातावरण मोकळं आहे इथे पण आम्ही बंद म्हणजे लॉक डाऊन... मग केला बेत आणि हाणली भजी... 😄

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३
  1. 4मोठे कांदे
  2. १०० ग्राम बेसन
  3. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  5. थोडीशी कोथिंबीर (optional)
  6. चिमूटभरजिरे
  7. चिमुटभर ओवा
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा बारीक उभा चिरून घ्या, आणि त्याला मीठ चोळून ठेवा.

  2. 2

    चिरलेल्या कांद्यात मिरची, ओवा, जिरे, असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मग बेसन, तांदळाचे पीठ घालून चांगले मळून घ्या.(पाणी न घालता)

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात भजी लालसर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.

  4. 4

    चहा बरोबर किंवा, साईड डिश म्हणून जेवणात सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes