मिक्स भजी

Minal Kudu @cook_19544430
चहा आणि भजी हे all time favorite combination....
पण lockdown मुळे भजी आता main course आली 😢
मिक्स भजी
चहा आणि भजी हे all time favorite combination....
पण lockdown मुळे भजी आता main course आली 😢
कुकिंग सूचना
- 1
कांदा भजी: कांदे उभे चिरून घ्या. कोथिंबीर आणि १ मिरची बारीक चिरून टाका. हे एकत्र करून मीठ लावून थोडा वेळ ठेवून द्या. पाणी सुटलं की मावेल तितकं बेसन घालून मळून घ्या. गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या.
- 2
बटाटा भजी: बटाटा सोलून slicer ने पातळ काप करून घ्या. बेसन मध्ये चाट मसाला, मीठ, चिमूटभर हळद वाटलेले लसूण आणि भरडलेले जिरे व ओवा टाकून सरसरीत पीठ मळून घ्या. बटाट्याचे काप या मिश्रणात बुडवून कुरकुरीत तळून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदा भजी
#बेसनऑल टाईम फेवरेट कांदा भजी... कुंद वातावरण, चहा आणि कांदाभजी भल्या भल्यांना नादाला लावते. आता वातावरण मोकळं आहे इथे पण आम्ही बंद म्हणजे लॉक डाऊन... मग केला बेत आणि हाणली भजी... 😄 Minal Kudu -
मिक्स भजी प्लॅटर (mix bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गम्मतश्रावणपावसाळा आला की आपल्याकडे भजी,वडे असे प्रकार केले जातात, बाहेर जोराचा पाऊस आणि घरात गरमगरम भजी, वाफाळता चहा... अहाहा अजून काय पाहिजे. आज मी मस्त मिक्स भजी केली आहेत आणि हो श्रावण स्पेशल त्यामुळे कांदा नाही... घरात ज्या काही भाज्या होत्या त्या वापरून भजी केली.Pradnya Purandare
-
पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपई ची भजी केली आहेत. ही कांदा भजी सारखीच लागतात. जैन समाजात कांदा खात नाहीत म्हणून त्याला पर्याय कच्च्या पपईची भजी आहेत Shama Mangale -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#झटपटकुठलीही भजी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्यात कांदा आणि बटाटा म्हणजे वाह वाह आणि वरती गरम चहा अजून काय पाहिजे छोट्या भुकेला . आलेला पाहुणाही खुश. पटकन ठरवा झटपट करा आणि पटपट खा 😊.आज मी केली आहेत कांदा बटाटा भजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चीजी ओनियन बोंडा भजी (cheese onion bonda bhaji recipe in marathi)
#GA4 #week17# cheeseकांद्याची भजी आवडत नाही असे कोणी असेल असं मला तरी वाटत नाही पावसाळ्यामध्ये तर गरमागरम कांदा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन सर्वांचे फेवरेट असते. पण सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीमध्ये थोडी वेगळ्याच प्रकारची कांद्याची गरमागरम बोंडा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन कसे वाटते? नुसतं वाचूनही तोंडाला पाणी सुटते बरोबर कारण या कांदा भजी मध्ये आहे चीज... आणि बरोबर मस्त चीजी डीप..Pradnya Purandare
-
कढीपत्ता आणि बटाटा भजी
#फोटोग्राफीहो हो...खरंच कढीपत्त्याची भजी... सुपर यम्मी लागते. मस्त कोवळी कढीपत्त्याची पाने बेसन मध्ये बुडवली आणि गरम तेलात तळली. तोंडात टाकताच कुर्रम कुर्रम आवाज करत विरघळणारी कुरकुरीत भजी... नक्की ट्राय करा. सोबत मुलाला आवडते म्हणून बटाटा भजी पण केलीय. Minal Kudu -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#wdr#कांदाभजीवीकेंड रेसिपी स्पेशल मध्ये गरमागरम भजी एंजॉय केली पाहिजे त्यात पावसाळ्याचा वातावरण सतत पाऊस पडत असल्यामुळे भजी खाण्याची इच्छा होतेच त्यात सगळे परिवाराचे सदस्य घरात असल्यामुळे हा बेत पर्फेक्ट असतो . संध्याकाळचा चहा आणि भजी हे ठरलेले कॉम्बिनेशन आहेपूर्वी जी भजी मी तयार करायची भजी कुरकुरीत तयार नाही व्हायची मग मी मधुरा या शेफ यांची रेसिपी बघून बऱ्याचदा कांदा भजी तयार केली तर आता माझी भजी कुरकुरीत बाहेर स्टेशनवर मिळते तशी भजी तयार होतेमधुरा यांची रेसिपी बघितल्या पासून आता अशा प्रकारची भजी तयार करते बऱ्याचदा मी माझ्या पॉटलॉग पार्टीतही भजीचे प्लॅटर तयार केलेले आहे त्यामुळे आता ही भजी खूप छान चविष्ट तयार होते अगदी बाहेर मिळते तशीचअशा प्रकारची भजी घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर चहा आणि भजी चा आनंद काही वेगळाच आहे Chetana Bhojak -
मेथी भजी (Methi Bhajji Recipe In Marathi)
#ZCR #दुपारच्या चहा बरोबर मस्त अशी ही रेसिपी. हिवाळ्यात थंडीतून गरमागरम मेथी भजी 😋. मुंबईत अनेक ठिकाणी हात गाडीवर ही भजी मिळतात. पाहुया कशी बनवायची. Shama Mangale -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#झटपट रेसिपी बूक. कांदा भजी ही अतिशय सोप्पी आणि कमीत कमी वेळा त होणारी रेसिपी आहे... कोणी पाहुणे आले तर चहा बरोबर गरम गरम भजी खायला द्या... झाल.... Dhyeya Chaskar -
सिंहगड स्पेशल कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज.... पावसाळा, ओलीचिंब हवा,पाण्याने भरलेले काळे ढग,धुंद वातावरण,दाट, धुके,एखादी पावसाळी पिकनिक आणि वाफाळत्या आलं घातलेल्या चहा बरोबर गरमागरम भजी,वडे,पकोडे यासारखे खमंग चमचमीत,चटपटीत पदार्थ...आहा..🤩 बेत जम्याच..आणखी काय हवं म्यां पामराला..😜😍 आज माझी मैत्रीण @Vasudha Gudhe हिची खेकडा भजी ही रेसिपी मी Cooksnap केली..वसुधा, अप्रतिम आणि खमंग झाली आहेत खेकडा भजी.. खूप आवडली सगळ्यांना..या खमंग चमचमीत रेसिपी बद्दल मनापासून धन्यवाद 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
कोबी मका भजी
#lockdown #लॉकडाऊन भजी हि सर्वाना कधीही कुठेही खायला आवड्णारा पदार्थ आहे. Swayampak by Tanaya -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
पावसाळा आला की तळलेलं खाणं आणि गरम चहा म्हणजे स्वर्गसुख त्यासाठीच बटाटा भजी. Charusheela Prabhu -
-
कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी (kandyachi kurkurit khekda bhaji recipe in marathi)
पाऊस पडत असताना गरमागरम भजी आणि चहा प्यायची मजा औरच असते. आज पावसाळी वातावरण म्हणून केली मस्त गरम भजी. Prachi Phadke Puranik -
कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे (bhaji ani vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत २पावसाळ्यात पसरलेल्या मातीचा सुगंध, हवेतील गारवा आपल्याला आनंद देतो आणि मग सुरुवात होते ती खमंग पदार्थांची.पावसाळ्यातील धुंद वातावरण... वाफाळणारा चहा आणि सोबतीला कुरकुरीत 'भजी' हे दर पावसाळ्यात पठडीतले वर्णन करतच खवय्ये भज्यांवर ताव मारतात. यामध्ये तेलकट आणि तिखट या प्रकारांकडे काणाडोळा करूनच जिभेचे चोचले पुरवणारे अस्सल खवय्ये असतात. स्मिता जाधव -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#myfirstrecipe पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... Vrushali Bagul -
-
पोटॅटो व्हेजेस (potato wedges recipe in marathi)
#CDY#बालदिन_विशेष😘माझ्या मुलाचे all time favorite🍟👉 Jyotshna Vishal Khadatkar -
बेसन पोळी (besan poli recipe in marathi)
#shr श्रावण शेफ चॅलेंजWeek-4#ngnrभाजीला काही नसेल तेव्हा ही पोळी झटपट होती.कांदा, टोमॅटो आवडत असल्यास घालावे. पण नुसती Sujata Gengaje -
आलु समोसे (aloo samosa recipe in marathi)
मस्त रिमझिम पाऊस पडत होता.सगळ्या प्रकारची भजी, बटाटेवडे इतक्या दिवसात तर करून झालेले.मग काय आता फक्त समोसेच राहिले होते करायचे. मग केले मस्त गरम गरम आलू समोसे आणि सोबत वाफाळलेला चहा ... हा बेत ...मस्त एन्जॉय करत करत खाल्ले. Preeti V. Salvi -
पालक भजी
पालक भाजी जर आणली तर त्यातली 10 -15 पाने काढून ठेवावीत. म्हणजे पट्कन बेसन भिजवून भजी करता येतात. #लॉकडाऊन #Lockdown Swayampak by Tanaya -
मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी
#फोटोग्राफी#भजीगरमागरम खुसखुशीत भजी सगळ्यांनाच आवडतात. ही जरा वेगळ्या प्रकारची भजी आहेत ज्यात मक्याचे दाणे आणि कोथिंबीर घातली आहे. खुसखुशीत करण्यासाठी मी भज्यांमध्ये शिजलेला भात आणि ओट्स घालते. मस्त होतात भजी. Sudha Kunkalienkar -
-
कांदे भजी (kanda bhaji recipe in marathi)
ढगाळ वातावरण निर्माण झालं की मग घरच्यांना समजून जातं की आता काहीतरी गरमागरम बनणार. असाच पाऊस पडत असतांना वरून आर्डर आली. कांदा भजी करतेस का? मी म्हंटल, हो, का नाही! खाण्यासाठी जन्म आपला Pritibala Shyamkuwar Borkar -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी स्वरा चव्हाण यांची कॉर्न भजी रेसिपी केली आहे. यामध्ये फक्त मी तांदूळ पिठा बरोबर माझी हविका ची थालीपीठ भाजणी वापरली आहे. भजी अप्रतिम झाली, सर्वांना खूप आवडली. धन्यवाद स्वरा चव्हाण यांना!!Pradnya Purandare
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#बिर्याणीमाहेर समुद्र किनारी म्हणून पक्की मासेखाऊ मी! मग माश्यांच्या विविध रेसिपी बनवणं तर ओघाने आलेच. लॉकडाऊन ३ नंतर हळूहळू मासे मिळायला सुरुवात झाली आणि मग जेव्हा बऱ्यापैकी मासळी मिळू लागली तेव्हा एकदाचा हा बिर्याणीचा बेत केलाच. त्या आधी मात्र बरेच दिवस चिकन बिर्याणी वर समाधान मानावे लागले होते.चिकन दम बिर्याणी सारखीच ही सुद्धा बिर्याणी बनवली आणि मग मी दमले हो कारण याबरोबरच पापलेट चे तीखले भाकऱ्या ही केल्या. मग घरात सगळ्यांना दम देऊन सगळे खायला ही घातलं 😄😄 आणि आता दमून भागून बिर्याणीची रेसिपी पोस्ट करतेय. Minal Kudu -
भजी (कांदा,मीरची, बटाटा) (mix bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पाउस आणि भजी म्हणजे परमानंद. तसे वर्षा ऋतुत पाचन शक्ती कमी होते. पण भजी नाही खाविशी वाटली असा व्यक्ती सापडने कठीण. मग काय भज्याच्या पिठामधे हिंग ,सोडा , ओवा घालून खायची. Jyoti Chandratre -
पोटॅटो भजी
#goldenapron3 week 7 पोटॅटोपोटॅटो पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. एकसे बढकर एक अशा चटकमटक पदार्थांची रांगच लागेल. त्यातील सर्वांचा अतीशय आवडीचा पदार्थ म्हणजे पोटॅटो भजी म्हणजेच बटाटा भजी. खमंग खुसखुशीत अशी बटाटा भाज्यांच्या वासानेच रसना जागृत होते. तर अशाच एका प्रकारच्या भजीची रेसिपी बघणार आहोत Ujwala Rangnekar -
भजी / पकोडे (Pakoda recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात सणावाराला पुरण पोळी सोबतच कुरडई , पापड आणि सोबत च आशा प्रकारची भजी बनवतात. ही भजी लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवतात. आज मी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवले आहेे. अशी भजी मला खुप आवडतात. चला तर रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11940571
टिप्पण्या