कुकिंग सूचना
- 1
सर्व सामान एकत्र करा
- 2
एका भांड्यात तेल गरम करा, त्यात जिरे घाला ते तडतडले कि त्यात बटाटा चे कपडे घाला ते चांगले शिजू द्या
- 3
मग त्यात मिरची घाला (हिरवी मिरची सुकल्या मुळे लाल कलर) आला आहे
- 4
वरील मिश्रण शिजले कि त्यात साबुदाणा घाला आणि एकत्र करा व थोडे शिजले कि त्यात वरून शेंगदाणे कूट आणि मीठ घाला
- 5
5/6 मिनिट मिश्रण वाफेवर शिजू द्या मग गॅस बंद करा झाली खिचडी तयार
Similar Recipes
-
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
ही विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली ही झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Nilima Khadatkar -
साबुदाणा फिंगर्स
रोज काय नाश्ता करायचा? ना हा प्रश्न झाला आहे आता मग रात्रीच ठरवलं घरी असणारा साबुदाणा आज सत्कर्मी लावूया. त्याला ही तेवढेच समाधान मग घातला भिजत रात्री आणि आज बनविले साबुदाणा फिंगर्स.आता तुम्ही म्हणाल हे काय साबुदाणा फिंगर्स? अहो सांगते! सांगते मी नेहमीच्या त्या गोल वड्या ना आज थोडा फिंगर्स चा आकार दिला आणि बनविले हे साबुदाणा फिंगर्स Swara Chavan -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#najnin khan यांची रेसिपी मी तयार केली ती खूप छान झाली. पण मीही थोडी वेगळ्या पद्धतीने करीत आहे. Vrunda Shende -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आज सकाळी नाश्ता करायला आदल्या दिवशी रात्री पासून तयारी करावी लागते Prachi Manerikar -
साबुदाणा खिचडी
#ब्रेकफास्टउपवास असो वा नसो साबुदाणा खिचडी आमच्या घरी सर्वानाच प्रिय त्यामुळे नेहमीच ब्रेकफास्ट साठी होतेसोबत दही म्हणजे ब्रम्हानंदी टाळी! Spruha Bari -
साबुदाणा खिचडी
ही खिचडी सगळेजण आपण नेहमी घरी बनवतो आणि खात असतो. पण ह्या खिचडीचे वैशिष्ट्य असे आहे ती रंगाने पांढरी दिसते माऊ लुसलुशीत पण आहे. ती कशी हे पाहूया. Sanhita Kand -
कोल्हापुरी पद्धतीची साबुदाणा खिचडी व दह्याची चटणी (sabudana khichdi recipe in marathi)
#KS2 कोल्हापूर म्हणलं की कलेची दाद आणि पदार्थांचे स्वाद अशी माज्या कोल्हापूर ची ओळख आहे ,माज्या मुद्दाम म्हणते कारण माझे माहेर कोल्हापूर आहे.कोल्हापूर मध्ये नॉन व्हेज पदार्थ जसे प्रसिद्ध आहेत तसेच व्हेज ला तोड नाही ,खूप सारे व्हेज पदार्थ तिथे प्रसिध्द आहेत.स्ट्रीट फूड तर खूप प्रसिद्ध आहे 10-15 रुपयांमध्ये भरपेट नाश्ता ईथे मिळतो तो देखील उत्तम चवीचा व प्रतीचा पोहे,उप्पीट,शिरा तसेच साबुदाणा खिचडी उपवास असो किंवा नसो ईथे नाश्त्याला खाल्ली जाते म्हणूनच आज तिकडच्या पध्दतीने केलेली साबुदाणा खिचडी पाककृती मी शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
-
हरियाली साबुदाणा खिचडी
#उपवास#Onerecipeonetree#teamtrees साबुदाण्याची खिचडी सर्वांनाच खूप आवडते, म्हणूनच.. नेहमीच्या साबुदाणा खिचडी काहीतरी नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न केला, आणि खरं सांगते तो अप्रतिम झाला. हिरवी थंडगार साबुदाण्याची खिचडी माझ्या घरात सर्वांना फारच आवडली, जितकी ही दिसायला सुंदर आहे त्याहूनही जास्त चवीला खुपच छान. तुम्ही पण एक वेळा ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या घरी ही सगळ्यांना आवडेल चला तर मग बघुया याची रेसिपी Renu Chandratre -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र- साबुदाणा खिचडी ही खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते. ही सर्वांना च आवडणारी अशी रेसिपी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हि बनवली जाते. Deepali Surve -
साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाणा खिचडी #cooksnap #Najnin Khanयांची साबूदाणा खिचडी रेसिपी बनवली खूप छान झाली. मी थोडे बदल केलेले आहेत.आज माझा उपवास आहे काय करायचं प्रश्न पडला होता, खिचडी खूप महिन्यात केलीच नव्हती. म आज ठरवलं की खिचडी करू आणि खाऊ. Sampada Shrungarpure -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे. Sujata Gengaje -
-
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला आपल्याकडे साबुदाणा हा प्रकार अगदी सर्वच घरात बनवतात. Vaishali Dipak Patil -
फोडणीची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच करतो. हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून खिचडी केली जाते.आज मी उपवासाच्या दिवशी न खाता इतर दिवशी खाण्यासाठी खिचडी केली आहे. म्हणजेच कांदा टाकून केलेली आहे.तुम्ही नक्की करून बघा खुप छान लागते खिचडी. Sujata Gengaje -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी ही उपवासासाठी खातात. Shama Mangale -
साबुदाणा वडा अप्पे (sabudana vada appe recipe in marathi)
साबुदाणा वडाअसं कोणी व्यक्ती नसेल कि साबुदाणा वडा आवडत नाही.आज मी साबुदाणा वडा न तळता चक्क अप्पे पात्रत केला खुप छान झाला. Deepali dake Kulkarni -
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला. Madhuri Watekar -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪महाशिवरात्रीला निंरकाळ उपवास असतो पण एकादशी दुप्पट खाशी असी म्हणणं असते 🤪🤪#महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹 Madhuri Watekar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap #संपदा शृंगारपुरे # आज गुरुवार .. आमचा उपवासाचा दिवस.. त्यामुळे तुमची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी cooksnap केली आहे. छान झाली आहे. खिचडी... Varsha Ingole Bele -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला चालणारी साबुदाणा खिचडी एक उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12319706
टिप्पण्या