रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

8 मिनीट
2 लोकान साठी
  1. 1 वाटिताक
  2. 2 टेबल स्पूनबेसन
  3. 1 वाटिपानी
  4. 1 चमचहळद
  5. कोथिम्बीर बारीक चरलेली
  6. 1 चमचालसुन अदरक जिर ची पेस्ट
  7. 1हिरवी मिर्ची
  8. चविनुसारमीठ
  9. 2 मोठये चमच्च तूपफोड़नी साठी
  10. फोड़नी साठी राई आणि कडिबता

कुकिंग सूचना

8 मिनीट
  1. 1

    मिक्सर ला लसुन अदरक ची पेस्ट करुन त्यात ताक बेनसन पीठ टाकून एकत्र पेस्ट कारवित.

  2. 2

    मग कढ़ाई गरम करुन त्यात तूप टाकून राई जीरा कडिबता लसुन ची फोडनी दयवित 1 चमच्च हळद टाकवित.ताक च मिश्रण बेसन सहित टाकून 1 वाटि पाणी टाकून चविनुसार मीठ टाकून 1 उकली आली की गैस बंद करुन सर्व करावी. खिचड़ी सोबत खावित.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta khedekar
Prajakta khedekar @cook_21476514
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes