लालभोपळ्याच्या पाठीच्या सालाची चटणी (lalbhoplyachya salachi chutney recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#कुकस्नॅप रेसिपी#रोहिणी देसकर यांची रेसिपी ट्राय केली , खूप छान आहे

लालभोपळ्याच्या पाठीच्या सालाची चटणी (lalbhoplyachya salachi chutney recipe in marathi)

#कुकस्नॅप रेसिपी#रोहिणी देसकर यांची रेसिपी ट्राय केली , खूप छान आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मि /१५ मि..
  1. २५० ग्रॅम लाल भोपळा
  2. 1 टेबलस्पुनतिळ
  3. 1/2 टिस्पुनराई
  4. 1/2 टिस्पुनजिर
  5. ४-५ कडीपत्ता पान
  6. 1 टिस्पुनहिरवी मिर्ची
  7. 1/2 टेबलस्पुनलाल तिखट
  8. 1/4 टिस्पुनहळद
  9. 1/2 टिस्पुनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

१० मि /१५ मि..
  1. 1

    प्रथम लाल भोपळा स्वच्छ घुऊम त्याची पाठीमागची लाल किसुन घ्या.

  2. 2

    आता एका पॅन मधे तेल घाला, गरम झाल्यावर राई, जिर, हिरवी मिर्ची, कडीपत्त्याची पान, हिंग, हळद घालुन फोडणी करा, त्यात तिळ घाला, व लाल भोपळ्याचा किस घाला.

  3. 3

    ५ मि. झाकुन ठेवा, नंतर लाल तिखट, मिठ, लिंबाचा रस, व थेडी साखर घाला, छान परतवुन घ्या, वरतुन कोथिंबीर घालुन ग्रार्निश करा, गार / गरम दोन्ही पोळी, पराठ्या सोबत खाण्याता आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
छान लागते, नक्की ट्राय करा

Similar Recipes