खिचडी

Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतांदुळ
  2. 1/2मुगदाळ
  3. चवीप्रमाणे मिठ
  4. 1 टीस्पूनहळद रंगासाठी
  5. 1 टिस्पुनखिचडी मसाला
  6. 2 टिस्पुनतुप
  7. चिमुटभरहिंग
  8. 1/2 टीस्पूनमोहरी
  9. 2लाल मिरची
  10. 2 टिस्पुनखिसलेला नारळ

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदुळ दाळ धुंऊन घ्या. यामध्ये पाणी, हळद मिठ घाला

  2. 2

    नंतर खिचडी मसाला घालावा.

  3. 3

    कुकरला ३ शिट्टी करावी.

  4. 4

    तुपा मध्ये मोहरी, मिरची, हिंगाची फोडणी करावी. खिचडीवर घालावी. खोबरे घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes