ताकाची कढी & मसाला खिचडी (takachi kadhi ani masala khichdi recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#कढी&खिचडी #फोटोग्राफी

ताकाची कढी & मसाला खिचडी (takachi kadhi ani masala khichdi recipe in marathi)

#कढी&खिचडी #फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. कढी साहित्य
  2. 1वाडगा दही
  3. 1 टेबलस्पूनबेसन
  4. 1 टि स्पूनआले-लसुण- हि.मिरची पेस्ट
  5. चवीप्रमाणे मीठ, साखर,
  6. 1 टिस्पुनहळद
  7. १ टि स्पुनफोडणी साठी जिरे, हिंग,
  8. 4/5 वेलची साल
  9. मसाला खिचडी चे साहित्य
  10. 3वाट्या तांदूळ
  11. 2 वाटीमिक्स डाळी
  12. 1कांदा ,
  13. 1बटाटा,
  14. १/२ कपभिजवलेले शेंगदाणे
  15. 1 टीस्पून जिरे, मोहरी
  16. हि.मिरची,कढीपत्ता,
  17. १ टी स्पूनगरम मसाला, गोडा मसाला, मिरची पुड, मीठ,

कुकिंग सूचना

  1. 1

    2 चमचे दह्यात बेसन, मीठ,साखर, आल- लसणाची पेस्ट घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे

  2. 2

    उरलेले दहीचे ताक करून घेणे. गरम तेलात जिरे,हिंग कढीपत्ता & वेलची परतुन नंतर मिक्सरमधील वाटप त्या त घालणे.ते चांगले परतल्यावर बाकीचे ताक आवश्यकतेनुसार पाणी घालून कढी वाढवणे...मध्यम गॅसवर एकसारखे हलवत रहाणे.कढीला उकळी फुटू द्यायची नाही.

  3. 3

    तांदूळ & डाळी एकत्र करून स्वच्छ धुऊन घेतले. तुप गरम करून जिरे मोहरी, हि.मिरची फोडणीत परतुन कांदा & बाकीचे साहित्य परतुन घेतले.त्यावर तांदूळ घालून ते परतून घेणे. नंतर त्यात सर्व मसाले & मिरचीपूड, मीठ घालून छान एकसारखे परतुन घेणं तांदूळाच्या दुप्पट पाणी घालून खिचडी मऊसर शिजवणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes