मुगदाळीची खिचडी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दाळ व तांदुळ स्वच्छ धुवून घ्यावेत व पाण्यात भिजत घालावेत.
- 2
कूकरमधे २ टेस्पून तेल टाकून त्यात कांदा व तमालपत्र टाकावे.
- 3
कांदा परतून झाला की त्यात आलं-लसून पेस्ट व मिरची टाकावी. त्यानंतर त्यात लाल तिखट, धने पुड व मिठ टाकावे.
- 4
ह्यामधे गाजर, वाटणे टाकावेत (आणखी आवडीच्या भाज्या टाकल्या तरी चालते) व व्यवस्थित परतून घ्यावेत.
- 5
भिजलेले दाळ व तांदूळ टाकावेत. पाणी टाकून वरून गरम मसाला टाकावा व झाकण लावून २ शिट्या घ्याव्यात.
- 6
खिचडी झाली की त्यावर उरलेले २ चमचे तेलाची, मोहरी, जिरं व हिंग घालून फोडणी टाकावी. हवे असेल तर पुन्हा थोडे पाणी टाकून खिचडी घोटून घ्यावी व एक उकळ घ्यावी.
- 7
गरम गरम सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)
#goldenapron3 (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी)#Week 15#Post 2#sprouts तेजश्री गणेश -
चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)
#goldenapron3#Week 15#Post 2#sprouts (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी) TejashreeGanesh -
-
-
-
-
-
-
-
-
-
मेयोनेज-चिज सॅन्डविच (mayonnaise cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week 3#Post 1#Sandwich तेजश्री गणेश -
तांदळाची झटपट् खिर (tandulachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer तेजश्री गणेश -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12257240
टिप्पण्या