बेबीकॉर्न खिचडी (baby corn khichadi recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#फोटोग्राफी

बेबीकॉर्न खिचडी (baby corn khichadi recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदुळ
  2. 1/2 कपमसुर डाळ
  3. 5-6बेबीकॉर्न
  4. 1कांदा
  5. 1/2 कपमटार
  6. 1बटाटा
  7. 1टोमॅटो
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 2 टीस्पूनगरम मसाला
  11. 2 टीस्पूनआले लसुण पेस्ट
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 1 टेबलस्पूनतुप
  14. 1 टीस्पूनमोहरी
  15. 1 टीस्पूनजीरे
  16. 7-8कडीपत्ताची पाने
  17. 3-4हिरव्या मिरच्या
  18. 2 टीस्पूनकोथिंबीर
  19. 2 टीस्पूनपुदिना
  20. 2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    तांदूळ व डाळ धुवून घ्यावे. नंतर 1/2 तास भिजत घालून झाकून ठेवावे.

  2. 2

    कुकरमध्ये तेल घालून चांगले गरम झाले की मग त्यात मोहरी, जिरे व कडीपत्ता घालावे. नतंर त्यामध्ये कांदा घालून चांगले परतून घ्यावे कांदा चांगला भाजून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो चिरुन घालावे व मिरच्या चिरून घालावे. आले लसुण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    चांगले परतून झाल्यावर बटाटा व बेबीकॉर्नचे तुकडे करून घालावे. मटार घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट व गरम मसाला घालावे. मीठ घालावे. नंतर त्यात तांदूळ व डाळ एकत्रित करुन घालावे. कोथिंबीर व पुदिना चिरुन अर्धा घालावे.

  4. 4

    चांगले परतून झाल्यावर त्यामध्ये 3 कप पाणी घालावे. वरून तुप घालुन मीक्स करून कुकरला 3 शिट्या काढाव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes