पालक खिचडी

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#फोटोग्राफी

पालक खिचडी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20min
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचिरलेला पालक
  2. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 चमचातेल
  5. 1/2 टीस्पूनजिरे मोहरी
  6. चार ते पाचकढीप पत्ता
  7. एक तमालपत्रमोठे पान
  8. दोन वेलची मोठ्या
  9. तीन ते चारलवंगा
  10. 1/2 कपवटाणे
  11. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  12. 1/2 टी स्पूनगरम मसाला
  13. 1/4 टीस्पूनहळद पावडर
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 कपतांदूळ
  16. 2 कपपाणी

कुकिंग सूचना

20min
  1. 1

    सर्वप्रथम मिक्सरमध्ये पालक कोथिंबीर व हिरवी मिरची बारीक वाटून प्युरी बनवून घ्यावी

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी ची फोडणी घालून कढीपत्ता वेलची घालून घ्यावा.

  3. 3

    नंतर त्यात पालक व कोथिंबीर प्युरी घालून परतून घ्यावे

  4. 4

    नंतर त्यामध्ये उकडलेले वटाणे घालून परतावे

  5. 5

    नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला हळद पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  6. 6

    वरील मिश्रणामध्ये पाणी घालून भिजवलेला भात व मीठ घालून शिजवून घ्यावे.

  7. 7

    कढईवर झाकण ठेवून भात शिजवून घ्यावा व तयार पालक खिचडी दही व पापड बरोबर सर करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes