कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटकदार मसाला खिचडी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटकदार मसाला खिचडी रेसिपी चे मुख्य फोटो

चटकदार मसाला खिचडी

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा

चटकदार मसाला खिचडी

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 125 ग्रॅमतांदूळ
  • 75 ग्रॅममुगडाळ
  • 25 ग्रॅमफ्लावर
  • 25 ग्रॅमवटाणा
  • 25 ग्रॅमगाजर
  • 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  • 1मोठा टोमॅटो बारीक
  • 10 ग्रॅमगरम मसाला
  • 10 ग्रॅमलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1 /2तमालपत्र
  • 1/2 कपकोथिंबीर बारीक चिरलेली
  • 1 मोठा चमचाआलं लसूण कोथिंबीर पेस्ट
  • तेल
  • 1/4 कपबारीक चिरलेली कैरी
  • 1/4 चमचालाल तिखट
  • 1/4 चमचासाखर
  • चवीप्रमाणे मीठ
  • 1/2 लाल सुक्या मिरच्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ आणि मुगाची डाळ हे दोन्ही स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुऊन थोड्या वेळ पाण्यात भिजत घालावे. वटाणा बारीक कापलेला फ्लॉवर व गाजर गरम पाण्यामध्ये पाच ते सहा मिनिट उकळून घ्यावी. भाज्या उकळलेलं पाणी आपण खिचडीसाठी वापरणार आहोत.

    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये तमालपत्र, मोहरी, जिरे, हिंग, आले लसूण मिरची पेस्ट व कांदा हे सर्व टाकून चांगले परतून घ्यावे. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला व टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यावे

    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आपण डाळ-तांदूळ जितके घेतले आहे त्याच्या दुप्पट भाज्यांचे पाणी त्यात टाकावी. चवीप्रमाणे मीठ ॲड करावे व खिचडीला चांगली उकळी येऊ द्यावी. भात व डाळ शिजत आला की कढईवर झाकण ठेवून सहा ते आठ मिनिट खिचडी छान शिजू द्यावी. आठ मिनिटानंतर खिचडी मऊ शिजली आहे की नाही ते पाहावे. एका बाउल मध्ये काढावी, त्यावर आपण फोडणी पात्रांमध्ये तूप गरम करावे व त्यामध्ये बारीक चिरलेली कैरी थोडे लाल तिखट साखर मीठ आणि एक लाल मिरची टाकून फोडणी खिचडीला टाकावी.

    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ही झाली तयार चटकदार चमचमीत कैरीची चटकदार कैरीच्या खिचडी. फोडणीमुळे खिचडी खूपच खमंग आणि चटकदार लागते.

    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 4 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    परतलेल्या मसाला मध्ये उकळून घेतलेल्या भाज्या टाकून ते सुद्धा चांगले एकजीव करावे.भाज्या चांगल्या परत या की त्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ मुगाची डाळ टाकून तेसुद्धा त्यात चांगले मिक्स करून घ्यावे

    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 5 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 5 फोटो
    चटकदार मसाला खिचडी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
02 मे 2020 10:22 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मासल्या खीचडी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
  2. मिक्स डाळ लॉलीपॉप
  3. रगडा पॅटीस
  4. चिकन तंदुरी
  5. बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
  1. दाल फ्राय
  2. मिक्स डाळीचा भरवा पराठा
  3. डाळ मँगो मस्तानी
  4. पालकाची भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12372838
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close