पालक खिचडी (palak khichdi recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#kr

पालक खिचडी (palak khichdi recipe in marathi)

#kr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदूळ
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1टोमॅटो चिरलेला
  4. 1/2 वाटीमटार
  5. 1 लहानजूडी पालक बारीक चिरलेला
  6. साजूक तूप
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टी स्पूनगोडा मसाला
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. चवीनुसारमीठ
  12. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  13. 5-6काजूू
  14. 2तमालपत्र
  15. सजावटीसाठी कांदा व लिंबू

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घेणे नंतर एका कुकरमध्ये साजूक तूप घेऊन त्यात जीरे, मोहरी, तमालपत्र, हिंग, याची फोडणी करावी नंतर त्यात कांदा घालून चांगला गुलाबी रंग पर्यंत परतून घ्यावा

  2. 2

    नंतर त्यात मटार,पालक, कोथींबीर,व टोमॅटो घालून चांगले मिक्स करून घेणे नंतर त्यात हळद,तिखट, गरम मसाला, गोडा मसाला व चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घेणे व साडेतीन वाट्या पाणी घालणे

  3. 3

    पाणी घातल्यानंतर त्यात 2 चमचे साजूक तूप घालून कुकरचे झाकण लाऊन 2 शिट्या काढून घेणे

  4. 4

    5 मिनिटांनी कुकरचे झाकण काढून घेणे व गरम गरमपालक खिचडी सर्व्ह करणे आवडत असल्यास वरुन तुपाची धार घालणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes