चिकन  बिर्याणी

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

Anniversary special

चिकन  बिर्याणी

Anniversary special

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रॅमचिकन
  2. 2 कपतांदूळ
  3. 4कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 1 टेबल स्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 2 टेबल स्पूनबिर्याणी मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 4/5लवंग
  10. 3तमालपत्र
  11. 5/6काळीमिरी
  12. 3 टेबल स्पूनदही
  13. चवीनुसारमीठ
  14. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ धूवून घेतले. कांदे, टोमॅटो चिरून घेतले. चिकनला आलं लसूण पेस्ट, दही, हळद लावून ठेवले.

  2. 2

    उभे चिरून घेतलेले कांदे तळून घेतले. नंतर त्यात खडा मसाला व कांदा, टोमॅटो परतून घेतले.

  3. 3

    मसाले व चिकन घालून परतून घेतले. व पाणी न घालता शिजवून घेतले.

  4. 4

    भात शिजवून घेतला व त्याचे तीन भाग करून घेतले व एकाला हळद, एकाला फूड कलर व एक सफेद ठेवला

  5. 5

    भांडयाला तेल लावून त्यात सफेद भात वरून तळलेले कांदा व चिकन घालून दूसरा भात ठेवत असे सव॔ लेयर करून घेतले व तवा गरम करुन त्यावर लेयरचे भांडे ठेवून १५ मिनिट झाकून वाफवून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes